चीन – तैवान युदध प्रकरण विषयी माहीती – Taiwan China conflict

चीन तैवान युदध प्रकरण विषयी माहीती

चीन अणि तैवान ह्या दोन देशात नेमका काय वाद चालु आहे?

मित्रांनो रशिया अणि युक्रेन ह्या दोन देशातील युदध पुर्णपणे संपुष्टात आले नसताना जगावर आता अजुन एक नवीन युदधाचे सावट निर्माण झाले आहे.

जेव्हा युक्रेनचे युदध घडुन आले होते तेव्हा अमेरिका अणि रशिया हे दोन बलाढय महासत्ताक देश आमने सामने आलेले आपणास दिसुन आले होते.

आता अमेरिका अणि रशिया हे दोन देश एकमेकांच्या समोर युदधासाठी उभे असलेले आपणास दिसुन येऊ शकतात.अणि याचे कारण आहे अमेरिकन सिनेट अध्यक्ष नँन्सी पाँल यांनी केलेला तैवाण येथील दौरा.

याबाबत अधिक सविस्तर माहीती अशी आहे की अमेरिकन सिनेट अध्यक्ष नँन्सी पाँल यांनी नुकताच तैवाण ह्या देशात आपला दौरा केला.

अणि नँन्सी पाँल यांच्या ह्या दौरयास चीन कडुन कडाडुन विरोध देखील करण्यात आला आहे.कारण चीनचे असे म्हणने आहे की तैवाण हा चीनचाच एक महत्वाचा भाग आहे.

तैवाण हे स्वतास स्वतंत्र राष्ट मानत असले तरी चीनकडुन त्याला स्वतंत्र राष्ट म्हणुन चीनकडुन अद्याप मान्यता देण्यात आलेली नाहीये.त्यामुळे तैवाण हा अजुनही चीनचाच भुभाग आहे.

तैवाण हे चीनच्या आग्नेय समुद्र किनारपासुन फक्त शंभर मैल इतके दुर असलेले बेट आहे.म्हणुन चीनचे म्हणने आहे की तैवाण चीनच्याच प्रांताचा एक भाग आहे.

म्हणुन चीनचे असे मत आहे की इतर देशांनी तिथे आपली कुठलीही ढवळाढवळ करू नये.तसेच चीनने आपली भुमिका मांडतांना असे देखील बजावले आहे की चीनची परवानगी न घेता कुठल्याही देशामधील नेत्यांनी तैवाणला जाऊ नये तिथला दौरा करू नये.

See also  बँलन्स शीट विषयी माहीती -आर्थिक ताळेबंद- Balance Sheet Information In Marathi

अणि अशी भुमिका चीन ह्या देशाचे राष्टाध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिका ह्या देशाचे राष्टाध्यक्ष यांच्यासमोर देखील काही दिवसांअगोदर झालेल्या एका व्हिडिओ काँनफरन्स मिटिंगमध्ये मांडली होती.

ज्यात ते शी जिनपिंग असे म्हणाले होते की त्यांचा नँन्सी पाँल यांच्या तैवाण येथील दौरयास स्पष्ट विरोध आहे.अणि याउलट देखील अमेरिकेने चीनच्या विरूदध जाऊन तैवाण दौरा केला तर याचे वाईट परिणाम तैवाण अणि अमेरिका या दोघे देशांना भोगावे लागणार.

पण चीनने स्पष्ट विरोध करून अणि स्पष्ट भाषेत धमकी देऊनही अमेरिकेने नँन्सी पाँल यांना तैवाण दोरयास पाठवले आहे.

याचसोबत चीन ह्या देशावर अजुन दबाव यावा याकरीता अमेरिकन सिनेटकडुन तब्बल 280 बिलियन डाँलर इतका आराखडा मंजुर करण्यात आला आहे.तसेच चीन विरूदध लढण्याकरीता संहारक अस्त्र पुरवु असे देखील अमेरिकेने तैवान सोबतच्या झालेल्या एका ठरावात मंजुर केले आहे.

अमेरिकेच्या अशा कृत्यामुळे चीन हा देश खुपच संतापलेला असुन आता चीन तैवाण ह्या देशावर दबाव आणु बघत आहे.

यास आरंभ देखील चीनकडुन करण्यात आलेला आहे.नँन्सी पाँल आपला चीन दौरा संपवून अमेरिकेकडे रवाना होताच चीनने तैवाणसमोर आपले शक्ती प्रदर्शन करणे सुरू केले आहे.

चीनची अनेक विमाने तैवाण देशाच्या सीमेलगत घोंगावताना दिसुन आली आहे.हे सर्व चीन अमेरिका अणि तैवाण या दोघांवर दबाव टाकण्यासाठी करत आहे असे सांगितले आहे.

चीनच्या ह्या शक्तीप्रदर्शनातुन चीनचे साफ स्पष्ट केले आहे तसेच अमेरिका अणि तैवाणला संकेत दिले आहे की आहे की जर अमेरिका असाच चीनच्या विरूदध जाऊन तैवाणमध्ये दौरा करून अशीच ढवळाढवळ करेल तर चीन लवकरच तैवाणविरुदध युदधाची घोषणा करेल.

अशा वेळी आपणास प्रश्न असा पडतो की जर हे युदध घडुन आले तर सर्वात जास्त नुकसान म्हणजेच आर्थिक तसेच जिवितहानी कोणत्या देशाला सहन करावी लागणार.

याचे उत्तर तैवाण हेच असणे साहजिकच आहे.कारण तैवाणने अमेरिका सोबत असेच करार केले तर तैवाणला दडपणात आण्यासाठी चीन तैवाणवर हल्ला करू शकते.अणि चीनने जर तैवाणवर हल्लाबोल केला तर सर्वाधिक नुकसान तैवात ह्याच देशाचे होईल कारण युदध हे प्रत्यक्षात तैवाणच्या भुमीवर घडुन येईल.

See also  हर घर तिरंगा हिंदी नारे- घोषवाक्ये - Har Ghar Tiranga HIndi slogans

अणि ज्या देशाच्या भुमीवर प्रत्यक्षात युदध घडुन येते सर्वाधिक आर्थिक नुकसान जीवीतहानी त्याच देशाची होत असते हे आपणास रशिया अणि युक्रेन या दोघांची देशांमधील युदधातुन चांगलेच कळुन आले आहे.

पण पुढे आपणास हा देखील प्रश्न पडतो की जर चीन अणि तैवाण ह्या दोन देशात युदध झाले तर अमेरिकाला फायदा होणार की नुकसान.

अर्थातच अमेरिका ह्या देशाला चीन अणि तैवान मध्ये युदध घडुन आल्यावर लाभच प्राप्त होणार आहे.कारण चीन अणि तैवान या दोघे देशांत युदध सुरु झाल्यावर चीन हा बलाढय देश असल्याने चीनशी लढायला तैवाणला अधिक शस्त्रास्त्रांची आवश्यकता भासेल.अणि हीच शस्त्रास्त्रे अमेरिका तैवाणला पुरवून यातुन आपला फायदा करून घेऊ शकते.

असे म्हटले जात आहे की तैवाणला चीनविरूदध युदध करण्यासाठी अमेरिकाच भडकावत आहे.जेणेकरून दोघांत युदध होऊन अणि तैवाण युदध लढण्यासाठी अमेरिका कडुन शस्त्रास्त्रे विकत घेईल.

अणि युक्रेन ह्या देशाला रशियाविरूदध लढण्याकरीता अमेरिकेनेच भडकावले होते.म्हणुन यावेळी देखील अमेरिकेच्या अशा वागण्यामागे हेच धोरण असू शकते अशी शक्यता सगळीकडे वर्तवली जात आहे.

तैवाण हा देश चीनपासुन वेगळा होण्याचे कारण काय होते?

तैवाण अणि चीन यांच्यात दुसरे महायुदध सुरू असताना फुट पडल्याने तैवाण हा देश चीनपासुन अलग झाला होता.

तसेच तैवाण अणि चीन दोघांमधील संबंध देखील अनेक वर्षांपासुन चांगले नही असे तैवाणच्या संरक्षण मंत्र्यांचे म्हणने आहे.

1949 च्या कालावधीत माओत्से तुंग यांच्या नेतृत्वात असलेला कम्युनिस्ट पक्ष हा चीनची राजधानी असलेल्या बिजिंगवर ताबा प्राप्त करून विजयी झाला होता.

मग ह्या नंतर कौमितांग ह्या पक्षात असलेले व्यक्ती चीन देशाच्या मुख्य भुमीला सोडुन अग्नेय मधील तैवाणच्या बेटावर चालले गेले.

याचनंतर कौमितांग हा तैवाण मधील महत्वपूर्ण पक्ष म्हणून उदयास आला.तैवाणचा इतिहास पाहावयास गेले तर येथे अधिक काळासाठी कौमितांग हाच पक्ष सत्तेवर होता.

See also  किती बोलावे,कसे बोलावे अणि कधी बोलावे? बोलण्याची उत्तम कला कौशल्य कसे आत्मसात करावे?Art of speaking,Advanced communication skills

जगातील किती देश तैवाणला स्वतंत्र देश म्हणून ओळखतात?

संपुर्ण जगभरात तब्बल बारा ते तेरा देशांकडुन तैवाण ह्या देशाला स्वतंत्र देश म्हणुन मान्यता दिली आहे.

जगाच्या दृष्टीने तैवाण महत्वाचा का आहे?

चीन तैवाण युदधाचा जगावर तसेच भारतावर काय परिणाम होईल?

जर आपण संपुर्ण जगाचा विचार केला तर संपुर्ण जगाच्या दृष्टीने तैवाण खुप महत्वाचे आहे.

भारतात तसेच जगभरात जेवढीही मोबाइल लँपटाँप इत्यादी सारखी इलेक्ट्राँनिक उपकरणे वापरली जातात.त्यात जे चिप सेमी कंडक्टर युझ केले जात असते ते तैवाण देशातच प्रामुख्याने तयार केले जाते.

म्हणुन इलेक्ट्राँनिक वस्तुंच्या व्यापाराकरीता संपुर्ण जगाला तैवाणची आवश्यकता आहे.अशातच चीनने तैवाणवर आक्रमण केले तर याचे नुकसान जगाला देखील होणार आहे.

तसेच चीनचा ह्या युदधात विजय झाला तर हा सर्व व्यवसाय चीनच्या हातात निघुन जाईल.अणि भारत अणि चीन संबंध कसे आहे हे आपणास माहीतच आहे.

तैवाण अणि चीन या दोघांत युदध झाल्यानंतर अमेरिका मध्यस्थी पडणार का?

पुढे आपणास हा प्रश्न पडतो की तैवाण अणि रशिया मध्ये जर युदध झाले तर अमेरिका यात तैवाणकडुन मध्यस्थी पडेल का?

मागील रशिया अणि युक्रेन युदधात अमेरिका देश युक्रेनच्या बाजुने असला तरी अमेरिका युदधासाठी प्रत्यक्ष मैदानामध्ये अजिबात उतरला नव्हता.

म्हणुन तैवाण चीन युदध पेटल्यास अमेरिका तैवाणच्या बाजुने युदधात उतरेल याची खुप कमी शक्यता दिसुन येत आहे.

अणि अशातच चीन अणि तैवान यांच्यात युदध झाले तर चीनच्या बलाढय सेनेपुढे तैवाणचा निभाव लागणे कठिन आहे.

अमेरिका तैवाण दौरा का करत आहे?
अमेरिकासाठी तैवाण एवढे महत्वपूर्ण का आहे?

तैवाणसाठी अमेरिका अणि चीन या दोघांत वाद का?

तैवाण हा देश अमेरिका देशातील परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीकोनातुन महत्वपूर्ण असलेल्या प्रदेशात वसलेला देश आहे.

अशा परिस्थितीत जर चीनला तैवाणचा ताबा प्राप्त झाला तर चीन हा देश पँसिफिक महासागर येथे त्यांचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते.

ज्याचे परिणामस्वरूप गुआम अणि हवाई बेट येथे असलेल्या अमेरिकन सैन्यास धोका पोहचण्याची दाट शक्यता आहे.