युजीसी नेट परीक्षेची Answer Key PDF Download | UGC NET Final Answer Key PDF Download

UGC NET Final Answer Key PDF Download

UGG NET परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी NTA ने नुकत्याच पार पडलेल्या नेट परीक्षेची Final Answer Key जारी केली आहे ती कशी डाऊनलोड करायची ते पाहूया

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षेची Answer Key जारी केली आहे. ज्यांनी २१ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२३ दरम्यान झालेली युजीसी नेट परीक्षा दिली असेल, अशा परीक्षार्थींना आपली उत्तेर पडताळून पाहता येणार आहेत.

ugcnet.nta.nic.in या संकेतस्थळावरून ही उत्तरे डाउनलोड करता येणार आहे. ही परीक्षा देशभरातील ६६२ केंद्रावर ३२ सत्रात पार पडली. ही परीक्षा ५ टप्प्यात घेण्यात आली होती.

UGC NET Final Answer Key Download
UGC NET Final Answer Key PDF Download

युजीसी नेट परीक्षेची Answer Key कशी Download करायची

  • UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट द्या.
  • होमपेजवर, ‘UGC – NET DECEMBER 2022 – फायनल प्रोव्हिजनल Answer Key’ या लिंकवर क्लिक करा.
  • UGC NET अंतिम Answer Key PDF स्क्रीनवर उघडेल.
  • ते तपासा आणि पुढील वापरासाठी प्रिंटआउट घ्या.

युजीसी नेट परीक्षेची Answer Key PDF Download