वेब होस्टिंग म्हणजे काय ? Webhosting information in Marathi – 5 मुख्य मुद्दे


Webhosting information in Marathi

५ मुख्य मुद्दे -वेब होस्टिंग निवडताना आपण हे खालील प्रश्न स्वतःला विचारावे

  • आपण काय आहात ? ब्लॉगर ,लहान बिझनेस की वेब डेव्हलपर ?
  • आपण नवखे आहेत , वेब डिझाईन बद्दल जुजबी माहिती आहे की आपल्याला प्रोग्रामिंग च पूर्ण knowledge आहे
  • आपल्या करता काय आज काय महत्वाचं आहे- होस्टिंग ची कॉस्ट? कमी किमतीत हाव का? बजेट कमी आहे का ? की सपोर्ट व security हवी वेबसाईट
  • अंदाजे किती लोक आपल्याला वेबसाईट दर महिन्याला व्हिजिटि देतील
  • आपली वेबसाईट ही साधा ब्लॉग असणार आहे की इकॉमर्स वेबसाइट असणार आहे?

वेब होस्टिंग म्हणजे काय ?

ब्लॉगिंग बद्दल ऑनलाइन करियर करू पाहणारी मंडळी ब्लॉगिंग बद्दल माहिती सर्च करत असते , ब्लॉग सुरू करण्या आधी काही महत्वपूर्ण बाबींचा विचार करणे आवश्यक आहेब्लॉगिंग प्लॅटफॉर्म = वर्डप्रेस , जुमला, मेडियम आणि गुगल ब्लॉगर

  • ब्लॉग होस्टिंग आणि
  • डोमेन नेमवेब होस्टिंग

नवीन वेबसाईटकिंवा आपला नवीन ब्लाँग सुरू केल्यावर आपल्याला ह्या दोघांची फार आवश्यकता असते कारण त्याशिवाय आपण आपला ब्लाँग वेबसाईट इंटरनेटवर पब्लिश करू शकत नाहीत  व प्रोफेशनली बनवुही शकत नाही.अणि ब्लाँगिंग अणि वेबसाईटसाठीची वेब होस्टिंग अणि डोमेन ची  आवश्यकता समजण्यासाठी आपल्याला , ब्लॉग सुरू करण्या आधी काही महत्वपूर्ण बाबींचा विचार करणे आवश्यक आहे – Webhosting information in Marathi  अणि डोमेन म्हणजे काय हे जाणुन घेणे आज फार गरजेचे आहे

See also  भारताचे लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन काय आहे? Lupex mission meaning in Marathi

वेब होस्टिंग म्हणजे काय?-Webhosting information in marathi

वेब होस्टिंग ही म्हणजे ज्यात आपल्याला आपल्या वेबसाईटला,ब्लाँगला इंटरनेटवर प्रकाशित करण्यासाठी जागा (storage  host)उपलब्ध करुन दिली जाते अणि ह्यामुळेच कोणत्याही व्यक्तीच्या वेबसाईटला ब्लाँगला तसेच एखाद्या संस्थेच्या वेबसाईटला जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमाद्वारे access करु शकत असतात.

जागा दिली जाते म्हणजेच आपल्या वेबसाईटच्या फाईल,व्हिडिओ,ईमेजसला यात इंटरनेटवर एका ठिकाणी स्टोर केले जात असते.जेणेकरुन लोकांना ते इंटरनेटवर सर्च केल्यावर दिसुन येत असते.यालाच वेब होस्टिंग असे म्हटले जाते.

वेब होस्टिंग कुठुन अणि कशी खरेदी करायची?

जगातील अशा खुप कंपन्या आहेत ज्या आपल्याला चांगली होस्टिंग सुविधा पुरविण्याचे काम करत असतात.जर आपल्याला वाटत असेल की आपले व्युव्हर -viewer हे भारतातीलच असावे तर आपण भारतातुनच होस्टिंग खरेदी करणे जास्त फायदेशीर ठरत असते.कारण आपल्या वेब होस्टिंग चे सर्वर हे आपण वास्तव्यास असलेल्या देशापासुन जेवढे दुर असते तेवढाच विलंब आपल्याला त्या वेबसाईटला access करण्यासाठी होत असतो.

जर आपण भारतातील जेवढेही वेब होस्टिंग पुरविणारया कंपन्या आहेत त्यांच्याकडुन वेब होस्टिंग घेतली तर वेब होस्टिंग खरेदी करण्यासाठी आपल्याला क्रेडिट कार्डची आवश्यकता भासत नसते.एटिएम कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे आपण वेब होस्टिंग खरेदी करु शकत असतो.

डोमेन म्हणजे काय?

डोमेन म्हणजे आपल्या वेबसाईटचे नाव.जे इंटरनेटवर सर्च केल्यावर लोकांना आपली वेबसाईट दिसत असते अणि ते आपल्या वेबसाईटवर visit करत असतात.आपली वेबसाईट प्रोफेशनल दिसण्यासाठी आपल्याला प्रोफेशनल डोमेन खरेदी करणे हे फार आवश्यक असते.याच्याने लोकांवर आपल्या वेबसाईटविषयी चांगला प्रभाव पडत असतो तसेच SEO पण आपला चांगल्या पदधतीने होत असतो.

, ब्लॉग सुरू करण्या आधी काही महत्वपूर्ण बाबींचा विचार करणे आवश्यक आहे – Webhosting information in Marathi

डोमेन होस्टिंग कुठुन खरेदी करायचे तसेच कसे खरेदी करायचे?

डोमेन होस्टिंग हे पुरविण्याचे काम गोडँडी ब्लु होस्ट सारख्या इत्यादी खुप कंपन्या करतात.त्यात त्यांनी त्यांचे वेगवेगळे प्लँन अणि आँफर्स दिलेल्या असतात आपण त्यात आपल्याला जी योग्य वाटेल ती ऑफर तो प्लँन निवडायचा असतो

See also  मराठी ब्लॉगिंग म्हणजे काय -5 Best reasons to start marathi blogging

अणि त्यात आपल्याला जसे डोमेन हवे तसे घ्यायचे असते जसे की डाँट काँम,डाँट नेट,डाँट इन जर आपली एखादी संस्था असेल तर डाँट ओआरजी असे डोमेन आपण आपल्या वेबसाईटनुसार कंपनीनुसार निवडायचे असते.

त्याचे काही मंथली ईयरली चार्जेस असतात ते आपल्याला द्यावे लागत असतात तसेच काही कंपन्या आपल्याला पहिल्या वर्षासाठी फ्री डोमेन होस्टिंग सुदधा पुरवित असतात मग नंतर आपल्याला त्यांना RENEWAL चार्जेस द्यवे लागतात.

काही नामांकित होस्टिंग व डोमेन सेवा देणार्‍या कंपनी -वेब होस्टिंग म्हणजे काय ?

  • Bluehost – Best For Customer Service
  • HostPapa – Reliable, Best & Low Cost Hosting Company
  • InMotion – Best Host for Tech-Heavy Websites
  • Hostinger – Best Web Hosting Provider All-Around India
  • HostGator – Best For Storage Space
  • A2 Hosting – Best Overall Web Hosting
  • Siteground – Highly Recommended With Good Budget
  • iPage – Cheap Web Hosting India
  • GreenGeeks – Eco Web Host
  • Godaddy – For Small Businesses

डोमेन घेताना लक्षात ठेवायच्या काही महत्वाच्या बाबी

आपण वेब होस्टिंग आणि डोमेन दोन वेग वेगळ्या कंपनी कडून विकत घेऊ शकता

आपण।आपल्या डोमेन नेम च्या सेटिंग असतात त्यात थोडे बदल करून वेब होस्टिंग कंपनी चे नेमसर्वर ची नाव टाकली की डोमेन आणि वेब होंटिंग।एकमेकांशी connect होतात

डोमेन नावांचे काही प्रकार असतात

  1. उच्च  दर्जा किंवा स्तरीय डोमेन -TLD-अश्याया उच्च स्तरीय डोमेन नावांची यादी डोमेन नेम प्रणालीं त उपलब्ध असते,जसे- .com बाकी ही नाव  उपलब्ध असतात- जसे club. Net. org. info.
  2. कंट्री कोड- उच्च स्तरीय डोमेन -TLDcc-  देशाच्या नावाशी निगडीत ही नाव अस्तर जसे, .भारत -in , इंग्लंड-.uk USA-.usa
  3. प्रायोजित किंवा पुरस्कृत  डोमेन नाव – शैक्षणिक संस्था – org। सरकार करता- .gov. in किंवा मिलिटरी -mil असे.
See also  गूगल बार्ड - गृहिनींपासून तर विद्यार्थी ,नोकरदार सर्वां करता एक वरदानच! WHAT IS GOOGLE BARD

डोमेन नाव कोण विकत ? कुणाला डोमेन नाव नोंदणी चा अधिकार असतो

 जागतिक पातळी वर असलेली ICANN ही संस्था  Internet corporation for assigned names and numbers ना नफा आणि तोटा ह्या ह्या तत्वावर डोमेन नाव नोंदणी चया नियम व अटी तयार तयार करत असतात.

ही संस्था ICANN दुसऱ्या डोमेन नाव विकणाऱ्या संस्था किंवा कंपनी ना डोमेन नाव नोंदणी चे अधिकार देत असते.

डोमेन नाव नोंदणी करणाऱ्या कंपनी  डोमेन नाव विक्री, नोंद ठेवणे ,नूतनीकरण व हस्तांतरण करणे ह्या बाबी सांभाळत असतात.

मित्रांनो webhosting information in Marathi) बद्दल आपल्याला काही जाणून घ्यायचे असल्यास खलील सोशल मीडिया लिंक द्वारे नक्की संपर्क करावा.