वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress information in Marathi- Important 5 Points

WordPress information in Marathi -5 Important Pointsसर्वात महत्वाचं वर्डप्रेस हे मोफत आहे.

  • वर्डप्रेस प्लॅटफॉर्म हा अगदी सुरक्षित आणि संरक्षित आहे .
  • कुणी ही बेसिक संगणक माहिती असलेली व्यक्ती वर्डप्रेस सहजरित्या हाताळू शकतो
  • वर्डप्रेस वर अगदी सर्व प्रकारच्या वेबसाईट तयार करता येतात
  • SEO फ्रेंडली आहे- म्हणजे गुगल मध्ये वेबसाईट दिसण्यासाठी वर्डप्रेस हे उत्तम संगणकीय भाषेत(code languages) तयार केल गेलं आहे. प्लस आपण पॉववरफुल प्लगइन वापरून वेबसाईट अधिक SEO फ्रेंडली तयार  करू शकता

वर्डप्रेस म्हणजे काय

-Wordpress Information in marathi  हा शब्द आज बराच सर्च केला जात आहे?

वर्डप्रेस काय आहे –  तर वर्डप्रेस हे एक मोफत संकेतस्थळ निर्माण करण्यासाठी ची यंत्रणा आहे. हे एक ओपन सोर्स CMS म्हणजे Content management system आहे ज्याला आपण  लिखाण सामुग्री व्यवस्थापन कार्यप्रणाली म्हणू शकतो.

  • 2003 साली।मॅट आणि माईक लिटल ह्यांनी वर्ड प्रेस प्रायोगीक तत्वावर सूर केलं आणि अगदी अल्पावधीतच वर्ड प्रेस आपल्या साध्या व सुलभ रचना आणि हाताळण्यास अगदी सोपं ह्या गुणां मुळे अनुभवी आणि नवख्या वेब डिजाईन करणाऱ्यात अतिशय लोकप्रिय झाले.
  • अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर CMS हे अशी कार्यप्रणाली किंवा साधन आहे जिथं आपण डिजिटल स्वरूपात लिखाण करू शकतो ,त्यात हवं तेव्हा बदल करून पून्हा प्रकाशित करू शकतो.
  • विशेष म्हणजे हे सर्व करण्याकरता आपल्याला कॉम्पुटर प्रोग्रामिंग वाह ज्ञान असणे आवश्यक नाही. बेसिक किंवा जुजबी संगणक माहिती असली तरी आपण सहज वेबसाईट तयार करू शकता.
See also  या २६५ हून अधिक शहरांमध्ये Airtel 5G, शहरांची संपूर्ण यादी । Airtel 5G Services Available Cities Names In Marathi

वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress information in MarathiWordPress information in Marathi

WordPress information in Marathi – 

  • वर्डप्रेस हे नाव महाराष्ट्रत नसले तरी भारतात ,विशेषतः दिल्ली,उत्तरप्रदेश, बंगाल राजस्थान,गुजरात मध्ये बरच प्रसिद्ध आहे.ऑनलाइन इन्कम,ब्लॉगिंग किंवा युट्युब चॅनल।मधून करियर करू इच्छिणाऱ्याचां वर्डप्रेस ह्या शब्दाशी नक्कीच संबंध येतो.
  • वर्डप्रेस वेब डिजाईनर्स मध्ये लोकप्रित असण्याचं मुख्य कारण।म्हणजे ह्यात असलेली flexibility किंवा मराठीत आपणम्हणू शकतो की लवचिकता आहे .
  • डिजाईन च्या असंख्य पर्यायी व्यवस्था ही वर्डप्रेस मध्ये उपलब्ध आहे.आपण इकॉमर्स वेबसाईट ,  रेस्टॉरंट, हॉस्पिटल , ट्रॅव्हल , शैक्षणिक संस्था,बातम्या,,डिजिटल कोर्स वेबसाईट , फोरम , ऍफिलेट मार्केटिंग वेबसाईटकिंवा एकादी कस्टमाईज डिजाईन चुटकीसरशी करू शकता.

सारांश -आपण नवखे असाल, सॉफ्टवेअर , संगणक प्रणाली च्या भाषा जसे php , ccs ह्याच काही  knowledge नसेल तरी कसली चिंता नको. मुळात वर्डप्रेस ची रचना च अशी आहे की अगदी नवीन लोक 15 दिवसात ह्यातले बारकावे शिकून उत्तम ,छान ,डिजाईन्स ने वेबसाईट develop करू शकतात.

वर्डप्रेस कुणाकरता आहे -? कोण वापर करू शकतो?

माईक।आणि।मॅट ने 200३ साली जेव्हा वर्डप्रेस develop केलं तेव्हा त्यांना फक्त लोकांना आपले वैयक्तिक ब्लॉग प्रकाशन करण्याकरिता एक कार्यप्रणाली किंवा  सिस्टीम देण्यांचा हेतू होता.

परंतु आज आपण 2021 मध्ये वर्डप्रेस चे अफाट, कल्पनेपेक्षा मोठं स्वरूप पाहतोय त्याचा कदाचित मॅट आणि माईक ने अंदाज केलेला नसावा. आज साधा ब्लॉग प्लॅटफॉर्म हा जगातील सर्वात CMS मध्ये।परावर्तित झाला असून आपण।एक साधा पर्सनल ब्लॉग लिहू शकता किंवा एकादी मोठ्यासंस्थे ची, मोठया कंपनीची किंवा सरकारी संस्थे ची वेबसाईट डिजाईन करू शकता.

वर्डप्रेस का इतके लोकप्रिय आहे ? – 2 Important Points

प्लगईन्स आणि थीम (plug-in and themes) ह्या दोन बाबी आहेत ज्या मुळे वर्डप्रेस अतिशय सोपं, साधं पण अतिशय कार्यक्षम आणि फ्लेक्झिबल म्हणून ओळखल जात.

1. प्लगईन्स -plug-in म्हणजे काय ?

मराठीत plug-in ला आपण साधन(add-on) म्हणु शकतो , म्हणजे वेबसाईट डिजाईन करताना  एकाद काम किंवा डिजाईन सक्षमपणे किंवा मनासारखं  पूर्ण करण्याकरता लागणार tool किंवा साधन.

See also  डिजी यात्रा सुविधा म्हणजे काय?Digi Yatra facility meaning in Marathi
WordPress Plugins

 प्रॅक्टिकली।समजावून घेऊ -Word press information in Marathi

ही माहिती अगदी नवीन लोकांकरता आहेत जे ब्लॉगिंग किंवावेबसाइट डिजाईन करू इच्छितात आणि लर्निंग स्टेज मध्ये आहेत.

उदाहरण- plug-in म्हणजे काय?- आपण राहण्याकरता एकाद्या बिल्डर कडून घर घेतो, घरात आपल्याला बेसिक सुविधा मिळतात, जसे , मोकळ्या हवे करता खिडक्या, दालन ,, स्वयंपाक करता किचन , अंघोळीकरता बाथरूम etc.  पण आता तुमाला घरात उन्हाळ्यात ठराविक थंड तापमान हवंय,, किचन मधून किंवा smell, धूर बाहेर निघून जाण्याकरता काही साधन हवंय, बाथरूम।मध्ये गरम पाणी हवंय, अश्यावेळी आपण काय करतो??

 थंड तापमान करता एअर कंडिशन , धूर निघण्यसाठी चिमनी आणि गरम पाण्या करता कदाचित गिझर घेऊ??

बरोबर म्हणजेच  हे प्लगइन आहेत जे आपल्याला बेसिक सुविधे पेक्षा काही हव्या असलेल्या काही खास सुविधा देत आणि त्या करता आपण काही extra पैसे खर्च करतो

एक अगदी सहज।लक्षात येण्यासारखं उदाहरण म्हणजे आपण ऑफिस मध्ये किंवा बाहेरगावी असताना आपल्याला स्वतःघ्या घराची सुरक्षितता भेडसावत असेल तर आपण  CCTV लावतो।किंवा Bugler अलार्म लावतो, म्हणजेच अधिक सुरक्षितेता करता आणि बाहेरून ही आपल्याला घराची निगरानी करता आपण CCTV इन्स्टॉल केले , जे आपल्याला अतिरिक्त सुविधा पुरवतेय.

वेबसाइट वर प्लगइन च उदाहरण – वर म्हटल्याप्रमाणे जशी घराच्या सुरक्षिततेचि आपण काळजी घेतली तशीच आपण आपल्या वेबसाईट ची घ्यायची असते, जिथं सतत हॅकर्स हे सायबर हल्ले करत असतात, मालवेअर किंवा व्हायरस अटॅक  होत असतात .

आता ह्या पासून आपल्या वेबसाईट।ला संरक्षण देण्या साठी आपण अतिरिक्त सुविधा आणि सपोर्ट घेऊ शकतो. त्या करता आपल्याला I theme security किंवा word fence security plug-in विकत घ्यावी लागतील. ह्यात ही काही मोफत प्लग ईन असतात तर काही विकत घ्यावी लागतात.

WordPress information in Marathi (3)
WordPress information in Marathi

काही म्हत्वाची अत्यावशक प्लग इन

  1. Rank Math
  2. AAWP
  3. Wp Rocket
  4. Ads.Txt Manager
  5. Elementor
  6. Updraft Plus
  7. Form 7
  8. Google Site Kit
  9. Ad Inserter
  10. Yoast
  11. Google XML Sitemaps
  12. All In One SEO Pack
  13. Woo Commerce
  14. Word Fence Security
  15. All-In One Migration
See also  2021 -10 बेस्ट फ्री फोटो एडिटिंग अँप्स -Best free photo editing apps Marathi information

2. Theme म्हणजे काय?

थीम म्हणजे रूपरेखा किंवा रंगरूप -म्हणजे आपण जसे एकाद्या इव्हेंट ,लग्न सोहळ्या करता थीम निवडतो तसेच आपण आपल्या वेब् साईटडिजाईन करण्या करता सर्वात लोकप्रिय theme वापरू शकतो.उदा.जनरेटप्रेस किंवा अस्ट्रा थीम ह्या थीम वेबसाईट डिजाईन खूप सोपं करतात.

ह्या थीम आपल्याला डेमो किंवा स्टार्टर साइट्स उपलब्ध करून।देतात.

उदा.- जर कुणाला आपल्या रेस्टरांट करता वेबसाईट डिजाईन करायची असेल तर आपण ही demo साईट इन्स्टॉल करून , अक्षरशः 1 तासात आपली नवीन वेबसाईटवर  डिजाईन करू शकता.

स्टार्टर साईटस-

  • डॉक्टर क्लीनिक वेबसाईट–
  • योगा कोचिंग वेबसाईट
  • ऍफिलेट मार्केटिंग वेबसाइट

काही लोकप्रिय themes – Word press information in Marathi

 Accelerate(Multipurpose)

Astra(Multipurpose)

Audioman(Music/Business)

Better Health(Medical/)

Blocksy(Multipurpose)

ColorMag(Magazine/News)

CoverNews(Magazine/Blogging)

 eStore(eCommerce/)

Everly Lite(Blogging)

Flash(Multipurpose)

GeneratePress(Business,

eCommerce/WooCommerce)

Hello Elementor(eCommerce)

Hestia(Business/Agency, )

 Himalayas(Multipurpose/ )

Neve(Multipurpose)

News Portal(News/Magazine)

OceanWP  (Multipurpose)

Online Shop(eCommerce/)

Opus Blog(Blogging/Magazine)

Robolist Lite(Listing, Directory)

Rocked(Business/ Agency)

Rt Magazine(Magazine/News)

ShopIsle(eCommerce/)

Sinatra(Multipurpose)

Spacious(Business)

Storefront(eCommerce/)

Surya ChandraLite  (Business/)

Vertex(Blogging)    Yatri

Zakra(Multipurpose)

आता वर्डप्रेस बद्दल अश्विसनीय आणि मजेशीर माहिती

जगातल्या एकूण वेबसाईट चया 40% वेबसाईट ह्या फक्त वर्ड प्रेस वर डिजाईन होतातCMS प्लॅटफॉर्म वर एकूण 61.8% हिस्सा हा फक्त एकट्या वर्डप्रेस चा असून दोन नंबर असलेल्या जुमला ह्या CMS चा वाटा फक्त 4.7% आहे व बाकी शेअर इतर प्लॅटफॉर्म चा.

दररोज।सुमारे 500 वेबसाईट ह्या वर्डप्रेस वर डिजाईन होतात तर दुसऱ्या शॉफी सारख्या प्लॅटफॉर्म वर 50-60/दिवस.

नामांकित कंपनी व संस्था – न्यूयॉर्क टाइम्स, फेसबुक न्यूज रूम, व्हाईट हाऊस ह्यांच्या वेबसाइट सुद्दा वर्ड प्रेसवर आहेत.

सेकंदाला साधारणता 17 पोस्ट ह्या वर्डप्रेस रिलीज केल्या जातात आणि महिन्याला तब्बल 29,40,00,000 वेळी wordpress हा शब्द गुगल।मध्ये सर्च केला जातो 2,333,333 पोस्ट / दिवसाला , 97,222 /तासाला आणि  1,620 पोस्ट/ मिनिटाला.

वर्डप्रेस च्या भात्यात तब्बल 55,000+प्लग इन असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर डिजाईनर्स ला।मदत होत असते

196 भाषेत उपलब्ध असलेल्या वर्डप्रेस ट्विटर पेक्षा ही जास्त लोक दररोज व्हिजिट करतात तर 71% कंटेंट किंवा पोस्ट ह्या इंग्रजी भाषेत लिहल्या जातात.

दर सहा महिन्याला तब्बल 11 लाख नवीन वेबसाइट ची नाव नोंदवली जातात.

वर्डप्रेस -सारखे इतर वेबसाइट डिझाईन प्लॅटफॉर्म

  1. Blogger
  2. Squarespace
  3. CMS Hub
  4. Drupal
  5. Joomla
  6. Shopify
  7. Prestashop
  8. Magento
  9. Wix
  10. Weebly

मित्रांनो (WordPress information in Marathi) बद्दल आपल्याला काही जाणून घ्यायचे असल्यास खलील सोशल मीडिया लिंक द्वारे नक्की संपर्क करावा.

3 thoughts on “वर्डप्रेस म्हणजे काय? WordPress information in Marathi- Important 5 Points”

  1. प्लिज मेसेज द्वारे कळविण्यात यावे.मला माझी साईड खुली करण्यास विनंती 🙏

Comments are closed.