What About You चा अर्थ काय होतो? – What about you meaning in Marathi

What About You म्हणजे काय ? – What about you meaning in Marathi

आजच्या लेखात आपण What About You ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी आणि हिंदीत काय अर्थ होतो हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता जाणुन घेऊया What About You ह्या इंग्रजी शब्दाचा अर्थ.

What About You चा काय अर्थ होतो?

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी भेटल्यावर Hello,Hi करत असतो How Are You?असे विचारत त्या व्यक्तीची खुशहाली जाणुन घेत असतो.आणि मग समोरची I Am Fine असे सांगत आपल्या प्रश्नाचे उत्तर देत असते.

तेव्हा प्रतिक्रिया म्हणून समोरची व्यक्ती आपली देखील खुशहाली जाणुन घेण्यास इच्छुक असते तेव्हा आपण कसे आहोत?आपले कसे चालले आहे?हे जाणुन घ्यायला ती व्यक्ती What About You?असा प्रश्न आपल्याला विचारत असते.

किंवा जेव्हा संभाषण करत असताना पहिली व्यक्ती दुसरया व्यक्तीला त्याचा पत्ता,जाँब करत असलेले ठिकाण,तो परिक्षेत पास झाला की नाही विचारत असते.

मग ती दुसरी व्यक्ती तिचे जाँब लोकेशन,राहण्याचा पत्ता ती पास झाली की नाही?हे सांगुन झाल्यावर पहिल्या व्यक्तीला देखील त्याची जाँब लोकेशन,पत्ता किंवा तो पास झाला का नाही हे विचारत असते

अशा परिस्थितीत पहिल्या व्यक्तीचा पत्ता तसेच जाँब लोकेशन,पास नापास स्टेटस जाणून घेण्यासाठी तो दुसरा व्यक्ती What About You ह्या इंग्रजी शब्दाचा वापर करत असतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर पहिली व्यक्ती जेव्हा एखाद्या दुसरया व्यक्तीला काही प्रश्न विचारत असते तेव्हा तो दुसरा व्यक्ती त्याचे उत्तर देऊन झाल्यावर तोच प्रश्न त्या पहिल्या व्यक्तीला देखील विचारत असतो तेव्हा तो What About You ह्या शब्दाचा वापर करत असतो.

See also  इकोसिस्टम म्हणजे काय? What is an Ecosystem Marathi

What About You चे मराठीत कोणते अर्थ होत असतात?(Meaning Of What About You In Marathi)

What About You चे मराठीत पुढील अर्थ होत असतात:

● तुझ्याबददल काय?

● तु कसा आहेस?

● तुझे कसे काय चालले आहे?

● तुझ्याबददल सांग

● आणि तुझ्याबददल काय?

What About You चा हिंदीत काय अर्थ होत असतो?(Meaning Of What About You In Hindi)

What About You चे हिंदीत पुढील काही अर्थ होत असतात:

● तुम कैसे हो?

● और तुम्हारा क्या हाल है?

● तुम्हारा हाल चाल कैसा है?

● अपनी बताओ?

What about you चे काही other example :

१) I got 85% in exam. And what about you?

मराठी- मला परिक्षेत ८५ टक्के मिळाले आणि तुला किती मिळाले?

हिंदी -मुझे परिक्षा मै ८५ परसेंट मिले और तुम्हे कितने मिले?

२) i left the job today. And what about you?

मराठी- मी आज नोकरी सोडली तुझे काय झाले?

हिंदी -मैने आज नोकरी छोड दी तुम्हारा क्या हुआ?

३) I am going in my village and what about you?

मराठी – मी माझ्या गावाला चाललो आहे तु कुठे चालला आहे?

हिंदी – मै अपने गांँव जा रहा हुँ तुम कहा जा रहे हो?

What about पासुन तयार होणारे इतर काही single sentence-

१) what about me?

मराठी – माझ्याविषयी काय विचार तसेच मत आहे?

हिंदी- मेरे बारे मे क्या ख्याल है?

२) what about my parents?

मराठी -माझ्या पालकांविषयी तुझे काय मत आहे?

हिंदी-और मेरे पँरण्टस के बारे मे तुम्हारा क्या ख्याल है?

३) what about her?

मराठी- तिच्याविषयी तुझे काय मत आहे?ती तुला कशी वाटते?

हिंदी- उसके बारे मे तुम्हारा क्या ख्याल है?वो तुम्हे कैसी लगती है?वो कैसी रहेगी?

See also  27 नक्षत्रांविषयी संपूर्ण माहीती,महत्व आणि वैशिष्ट्य - 27 Nakshatra information in Marathi

महाराष्ट्र माहिती

महाराष्ट्र राज्याविषयी महत्वपुर्ण माहिती – Maharashtra information in Marathi