मराठीत ब्लॉग म्हणजे काय ?-what is Blog in Marathi

ब्लॉग म्हणजे काय ? what is Blog?

मित्रांनो आपल्याला प्रश्न पडत असेल की ब्लॉग म्हणजे किंवा what is Blog in Marathi ,सोप्या भाषेत सांगायच तर blog म्हणजे एक online diary. खालील लेखात आपण जरा समजेल अश्या सध्या सोप्या स्वरुपात जाणून घेवू.

मित्रांनो बर्‍याच लोकांना   दैनंदिनी लिहण्यची एक उत्तम सवय असते, त्यात रोज काय करायच?कुठली काम करयची?काय अडचणी आल्यात ? काम पूर्ण झालीत का ह्याची नोंद असते .

माझे एक जापनीज बॉस होते ते रोज सकाळीच  एक डायरीच दोन पान लिहून काढत ,एका पानावर आजची काय काम , कधी आणि काशी करायची काय अडचणी येतील ? काय तयारी कराची? ईत्यादी.

दुसर्‍या पानावर कालच्या दिवसाचा पूर्ण आढावा म्हणजे एकाद काम, टास्क , एकाद्या विषयावर assignment पूर्ण करताना काय अनुभव आला (सुरवात काशी केली, तयारी काय केली, अडचणी काय आल्या आणि काम पूर्ण कसे केले? )ह्याची ते नोंद ठेवत.

ह्याचा फायदा असा की पुन्हा तसे similar task किंवा काम एकाद्या, स्टाफ ला  करायचे असेल तर आमचे जापनीज बॉस त्यांनी लिहलेल्या डायरी तून आपला अनुभव सांगून त्याला guide करत आणि त्या स्टाफ ल ते काम पूर्ण करन सोप व्हायच.

आता ही जी डायरी ते नोंद करत त्याला आपण ऑफलाइन ब्लॉग Blogम्हणू शकतो आणि जर हेच त्यांनी कॉमप्यूटर द्वारे digital पद्धतीने नोंद ठेवली असती तर हा एक weblog  ब्लॉग च झाला, ज्याबद्दल आपण जाणून घेत आहोत.

Blog ची प्रॅक्टिकल उदाहरण -what is Blog in Marathi

आता आपण Blogच दोन प्रॅक्टिकल उदाहरण बघूयात,

See also  ASEAN गट म्हणजे काय? - ASEAN

समजा राहुल नावच्या तरुणाला ट्रवलिंग traveling आणि सचिन नावच्या तरुणाला trekking पर्वतारोहण ची आवड आहे , छंद आहे आणि हे छंद ते काही वर्षपासून किंवा 3-4 वर्षापासून जोपसताय म्हणजे traveling आणि trekking त्यांना नक्कीच खूप अनुभव असणार, ईत्यंभूत माहिती असणार,  खाचा खळगा माहीत  असणार.

१ . राहुल ला traveling ल जायच्या आधी काय तरी करावी ? साधारणपणे कुठल्या गोष्ट आवश्यक  आहेत? ह्याची सर्व माहिती आहे जसे –

 • abroad जाणार असाल पासपोर्ट , विजा ,
 • जिथ जात आहात तिथलं map ,नकाशा,
 • तिथले ईमर्जन्सी फोन नंबर्स ,राहण्याची व्यवस्था, बॅगा,
 • आरोग्य, मेडिकल चेकअप, ट्रव्हल विमा किंवा मेडिकल विमा.
 • कॅश बाळगण्या एवजी क्रेडिट कार्डस ,
 • रोजच्या वापरातली आवश्यक वस्तूंची लिस्ट -पाणीच्या बोंटल  
 • प्रथोमपाचर साहित्य . मोबाईल चार्जर , बॅटरी, जॅकेट , वही, घड्याळ.
 • ज्या एरियात जाणार तिथले नियम, परंपरा,कल्चर, फूड वगरे,
 • काय करावे आणि काय करू नये ईत्यादी माहिती.

what is Blog in Marathi

 

blog on trekking and travel

२. सचिन ल trekking ला जायच्या आधी काय तयारी करावी ? trekking बद्दल कुठल्या बाबी जाणून घेण्या आवश्यक आहेत? याची सर्व माहिती आहे जसे –

 • कुठे काही permission आवश्यक आहेत का? ट्रेक कुठले निवडावे ?
 • जसे सोपे ट्रेक की, कठीण?जास्त अवघड चढाई असलेले?
 • कुठे जयचे? कुठले डोंगर, कडा?
 • शारीरिक फिटनेस, ट्रेकिंग जाण्याधीचा ची शारीरिक तयारी ?,
 • कपडे, बूट कसे असावेत, किंवा ट्रेनिंग कुठ घ्यावी ?
 • कुठले आवश्यक असे साहित्य सोबत न्यावे ?
 • आहार कुठला असावा ?
 • मेडिसीन कुठले सोबत ठेवाव्यात ईत्यादी.

Blogची संधी:what is Blog in Marathi

आता राहुल ह्याला  traveling ची आवड आहे आणि सचिन ल trekking ची. आता त्यांना वरील सर्व माहिती आणि अनुभव share करायचा आहे किंवा दुसर्‍यांना मदत व्हावी म्हणून द्यायची आहे तर त्यांना ऑप्शन काय आहेत ?

 • एक तर पुस्तक द्वारे किंवा computer द्वारे , computer द्वारे त्यांचं हे काम सोप होईल,कसे? एक तर trekking ह्या विषयावर वर blog बनवून किंवा वेबसाईट website बनवून.
See also  पी-एम-एल-ए कायदा म्हणजे काय?- PMLA meaning in Marathi

 • आता त्यांनी कॉमप्यूटर वर असे माध्यम निवडाव किंवा व्यासपीठ शोधव जिथ त्यांना ही सर्व माहिती, अनुभव लोकापर्यंत पोहचवता येईल, म्हणजेच काय तर राहुल आणि सचिन ल एक blog लिहाण्याची उत्तम संधी आहे.

आणि मित्रांनो हे computer  वरच माध्यम किंवा व व्यासपीठ म्हणजेच blog.

सारांश –

Blog म्हणजे काय? हे असे digital (computer वरील) माध्यम आहे की जिथ तुमी आपले रोजचे अनुभव, एकाद्या विषयावरचे आपले ज्ञान,आपल्या एकद्या  छंदा बाबतची माहिती लोकासोबत share करतात जेणेकरून त्यांना त्या विषया वरची सखोल माहिती व्हावी, फायदा व्हावा, लोकांना एकाद्या विषयावर, प्रश्न वर decision , निर्णय घेण्यास मदत व्हावी.   मला वाटत मित्रांनो what is blog in Marathi? ह्या प्बद्दल थोडी idea तुमला आली असणार

मराठी ब्लॉग (what is Blog in Marathi) बद्दल मनात आलेले प्रश्न –

आता तुमला बरेच प्रश्न पडले असतील,

 • ह्या विषयावर किंवा त्या विषयावर Blogलिहता येईल का?,
 • मराठीत Blog लिहता येईल का -what is blog in Marathi?
 • काही मर्यादा आहेत का?
 •  किती व  काही प्रकार असतात का?
 • लोकांना मदत होईलपण मला ही  काही फायदा होईल का ?
 • Blog द्वारे income मिळेल का? आर्थिकदृष्ट्या फायदा होईल का?
 • काय संधी आहेत?

 

मित्रांनो एक लक्षात घ्या Blog मध्ये असंख्य , अगणित संधी आहेत , आपण कल्पना ही  करू शकत नाहीत ईतक्या उत्तम संधी ह्या माध्यमात  आहेत , त्या बाबत आपण पुढच्या लेखात लिहुयात.

धन्यवाद

image= Designed by pch.vector / Freepik

1 thought on “मराठीत ब्लॉग म्हणजे काय ?-what is Blog in Marathi”

 1. excellent, i appreciate the task you have to perform and the huge contribution to the world of agriculture. thank you

Comments are closed.