सेंद्रिय शेती – Organic farming Certification in India

मित्रांनो बरेच जण चोकशी करत असतात की how to get Organic farming Certification in India,  ऑरगॅनिक सर्टिफिकेट कसे मिळवाव ? हे माहीत करून घेण्या आधी आपण सेंद्रिय शेती बद्दल थोडी माहिती घेवूयात , सेंद्रिय बद्दल आज बरीच जागुरकता निर्माण झालीय आणि बरेच शेतकरी बांधव तसेच काही ऑरगॅनिक फार्मिंग करणार्‍या संस्था सेंद्रिय शेतीला चालना देवून सकस, व गुणवत्तापूर्ण फळं भाजीपाला उत्पादन करत आहेत.

सेंद्रिय शेती म्हणजे काय तर विषारी रसायन मुक्त शेती , अशी शेती ज्यात हिरवळीच खत, गांडूळ खत किंवा जैविक खत ,पाला पाचोळा कुजवून तयार केलेल शेणखत जमिनीत मिसळवली जातात आणि त्यातून निर्मित होणार्‍यां अन्न्द्र्वय किंवा नुट्रीयंट्स वर पिकांची लागवड केली जाते.

Organic farming

रसायांनाचा वापर कमी असल्यामुळे ही शेती पर्यावरनपूरक आणि खर्च ही कमी त्यमुळे आर्थिक बचत ही होते.

Organic farming Certified -शेती उत्पादन वापरण्याकडे लोकांचा कल वाढत असून लोक थोड जास्त कीमत देवून ही उत्पादन विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत .

सेंद्रिय शेतीचे फायदे :

 • सर्वात म्हत्वच म्हणजे शेती पर्यावरण पूरक – environment friendly असल्यामुळे जमींनीची पोत वाढते व उत्पादन वाढीस मदत होते.
 • मातीचे संवर्धन होत.
 • जमिनीची पाणी साठवून किंवा धरण करण्याची क्षमता वाढते.
 • नैसर्गिक चक्रचा समतोल राखल जावून एरवी रासयनिक फवारणीमुळे मरणार्‍या जैविक कीड बळी पडण्या पासून वाचतात.
 • एकूण च जमींची आजुबाजूच्या वातावरणा च सजीवांच मानवी आरोग्यची काळजी घेतली जावून नैसर्गिक जीवनचक्र सांभाळ जात.
 • भाजीपाला फळात रासायनिक घटक नसल्यामुळे आरोग्यावर होणर्‍य  दुष्परिणाम पासून संरक्षण होते.

National Programme for Organic Production (NPOP)-

Organic farming

(NPOP)- ह्या कार्यक्रम म्हणजे सेंद्रिय शेतीला किंवा Organic farming Certified  शेतीला चालना देणे.

सेंद्रिय शेतीला ही पर्यावरणपूरक, माती ,जमीन संवर्धन करणे , शेती रासायनिक घटक वापर न करणे ह्या तत्वावर आधारित असून उच्चपोषक द्रव्य युक्त फळ भाजीपाला आणि ईतर शेती उत्पादन घेण हा NPOP मुख्य उदेद्श आहे.

सेंद्रिय उत्पादन प्रमाणपत्र – Organic farming Certification -How to get the certificate in Maharashtra of organic farming?

 

अर्ज असा करणार – procedure for organic farming

 • अर्ज दाराकडून certification body किंवा CB संस्थे कडे चौकशी
 • CB संस्थे कडून अर्जदारास संपूर्ण तपशील पाठवणे
 • अर्ज दाराकडून अर्ज भरून CB संस्थे पाठवने
 • CB संस्थे कडून खर्चा चा अंदाज
 • अर्ज दाराकडून 50% अडवांस राक्म CB कडे जमा
 • तपासणी करारावर सही
 • तपासणी अहवाल आणि तपासणी अहवाल सादर करणे
 • अहवालाचे मूल्यांकन करणे
 • प्रमाणपत्र समितीचा निर्णय
 • उर्वरित 50% pay करणे
 • CB संस्थे कडून प्रमाणपत्र देणे
 • प्रमाण मिळाल्या नंतर इंडिया लोगो च वापर करणे.

अर्ज कुठे करणार? – Where to apply for Organic farming Certification in India

खलील संस्था मधून आपण organic farming च प्रमाण पत्र ( certificate) घेवू शकता -list of accreditation organizations allowed to issue organic certificate

No Name of institute State
  M/s BUREAU VERITAS (INDIA) PVT. LIMITED Maharashtra
  M/s ECOCERT INDIA PVT. LTD. Haryana
  M/s IMO CONTROL PVT. LTD. Karnataka
  M/s INDIAN ORGANIC CERTIFICATION AGENCY (INDOCERT) Kerala
  M/s LACON QUALITY CERTIFICATION PVT. LTD. Kerala
  M/s ONECERT INTERNATIONAL PRIVATE LIMITED. Rajasthan
  M/s SGS INDIA PVT. LTD. Maharashtra
  M/s CU INSPECTIONS INDIA PVT LTD. Maharashtra
  M/s UTTARAKHAND STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY (USOCA) Uttarakhand
  M/s APOF ORGANIC CERTIFICATION AGENCY (AOCA) Maharashtra
  M/s RAJASTHAN STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY (RSOCA) Rajasthan
  M/s VEDIC ORGANIC CERTIFICATION AGENCY Hyderabad
  M/s ISCOP (INDIAN SOCIETY FOR CERTIFICATION OF ORGANIC PRODUCTS) Tamil Nadu
  M/s TQ CERT SERVICES PRIVATE LIMITED Telangana
  M/s ADITI ORGANIC CERTIFICATIONS PVT. LTD. Karnataka
  M/s CHHATTISGARH CERTIFICATION SOCIETY, INDIA (CGCERT) Chhattisgarh
  M/s TAMIL NADU ORGANIC CERTIFICATION DEPARTMENT (TNOCD) Tamil Nadu
  M/s INTERTEK INDIA PVT. LTD. India
  M/s MADHYA PRADESH STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY Madhya Pradesh
  M/s ODISHA STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY(OSOCA) Odisha
  M/s NATURAL ORGANIC CERTIFICATION AGRO PVT. LTD. Maharashtra
  M/s FAIRCERT CERTIFICATION SERVICES PVT. LTD. Madhya Pradesh
  M/s GUJARAT ORGANIC PRODUCTS CERTIFICATION AGENCY (GOPCA) Gujarat
  M/s UTTAR PRADESH STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY Uttar Pradesh
  M/s KARNATAKA STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY (KSOCA) Karnataka
  M/s SIKKIM STATE ORGANIC CERTIFICATION AGENCY (SSOCA) Sikkim
  M/s Global Certification Society Himachal
  M/s GREENCERT BIOSOLUTIONS PVT. LTD Maharashtra
  M/s TELANGANA STATE ORGANIC CERTIFICATION AUTHORITY Telangana

Source- अधिक माहिती साथी क्लिक करा –

Leave a Comment