चॅटबॉट म्हणजे काय ? What is chatbots in Marathi

What is chatbots in Marathi

चॅटबॉट म्हणजे काय ?

आपण जर कॉम्पुटर आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आवड असेल तर चॅटबॉट हा शब्द नक्की माहीत असेल.आपण या लेखात चॅटबॉट बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

ह्या लेखात कव्हर केले जाणारे महत्वाचे मुद्दे –

 • चॅटबॉट म्हणजे काय ?
 • चॅटबॉट चा वापर कसा करतात ?
 • चॅटबॉट ला कसे बनवतात ?
 • व्हाट्स अँप वरती चॅट बोट कसे लावायचे ?
 • आपल्या वेबसाईटवर चॅटबॉट कसे लावायचे ?
 • नोट पॅड च्या मदतीने चॅट बॉट कसे बनवायचे ?
 • चॅटबॉट चे फायदे

चॅटबॉट म्हणजे काय ?

चॅटबॉट एक कॉम्पुटर प्रोग्रॅम आहे,चॅटबॉट ला सामान्य रुपात म्हणायचे झाले तर तो एक रोबोट असतो,ज्याचा वापर आपण  संभाषणासाठी करतो. मुख्यत सेवा व उत्पादन देणार्‍य कंपन्या आणि ग्राहकां दरम्यान संवाद साधण्या साथी चॅटबॉट च मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे ,याला ला ऑटो रिप्लायर देखील म्हंटले जाते.

चॅटबॉट चा वापर का केला जातो ?

 • चॅटबॉट चा वापर मोठी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आणि त्यांचे सोशल मिडिया वर ग्राहकांना उत्पादन व सेवे बद्दल माहिती देण्यासाठो करतात
 • मोठमोठ्या कंपन्यांचचा मोठा कस्टमर बेस असतो आणि प्रत्येक कस्टमर च्या  उत्पादन आणि सेवे बाबत शंका ना उत्तर देण्यासाठी ते चॅटबॉट चा वापर करतात.
 • गुगल अससिस्टंट, अलेक्सा, सिरी हे एक चॅटबॉट चे प्रकार आहेत आहेत.
 • वेबसाईटवर चॅटबॉट केल्याने कस्टमर ला त्याचा फायदा होतो.
 • चॅटबॉट ची निर्मिती मायकल मोलदिन यांनी 1994 मध्ये पहिला चॅटबॉट बनवून केली होती.जुलिया हे पहिले चॅटबॉट होते.

चॅटबॉट ला कसे बनवतात ? What is chatbots in Marathi

 • चॅटबॉट मध्ये सुरवातीलाच व्यवसाय संबंधीग्राहक काय संभाव्य प्रश्न विचरतील याचा अभ्यास केला जातो व
 • तसा प्रश्नांनाचा संच तयार केला जाती आणि त्यांनी उत्तरे काय दिली पाहिजेत याचा डेटा तयार करण्यात येतो जसे कस्टमर चॅटबॉट ला प्रश्न विचारतात, तसेच चॅटबॉट त्या संबंधी पुन्हा संबधित प्रश्न विचारून योग्य उत्तर देते.
 • मुख्यतः चॅटबॉट बनवण्यासाठी तुम्हाला कोडींग उपयोग करण्यात येतो आले पाहिजे.पण आज विना कोडींग शिकता सुद्धा चॅट बॉट बनवता येतात .
See also  इंग्रजी म्हणी आणि त्यांचे मराठीतील अर्थ - 30 proverbs in English with meaning in Marathi

काही प्लॅटफॉर्म जिथून आपण चॅटबॉट बनवू शकतो :

 • आई एम पर्सन
 • मेसेंजर बोट
 • इट्स लाईव्ह
 • चटफुल
 • बोटसिफि
 • बोल्ड 360
 • मेनी चॅट
 • मेया AI
 • मोबाईल मंकी
 • येवो
 • एकोचॅट -महाराष्ट्र

वरील वेबसाईट मधील काही वेबसाईट पेड आहेत तर काही फ्री.आपण यातील काही वेबसाईटच्या मदतीने AI चॅटबॉट बनवू शकतो.AI चॅटबॉट गुगल असिस्टंट सारखे बोलू शकतात.

व्हाट्स अँप वरती चॅटबॉट कसे लावायचे ?

 • व्हाट्स अँप वरती चॅटबॉट लावण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून Auto responder WA ही अँप डाउनलोड करणे गरजेचे आहे.
 • ही अँप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ती अँप काही परमिशन मागतील,त्या तुम्हाला allow करायच्या आहेत.
 • नंतर तुम्हाला कोणत्या मेसेज वर काय रिप्लाय द्यायचा हे अगोदरच सेट करायचे आहे,तुम्ही एक रिप्लाय सगळ्या मेसेज वरती लावू शकता.
 • नंतर तुम्हाला सेटिंग एनेबल करायचे आहे आणि तुमचा व्हाट्स अँप चा चॅटबॉट तयार होईल.

आपल्या वेबसाईटवर चॅटबॉट कसे लावायचे ?

 • जर तुम्ही गुगल च्या ब्लॉगरवर किंवा वर्डप्रेस वर चॅटबॉट लावू इच्छिता,तर अकोबॉट आणि चॅटबॉट हे तुमच्यासाठी चांगले पर्याय आहेत.या टूल्स च्या मदतीने तुम्ही तुमच्या वेबसाईटवर सहजरित्या चॅटबॉट लावू शकता.तुमच्या वेबसाईटवर चॅटबॉट लावून तुमच्या कस्टमर च्या शंकाचे निवारण करू शकता.

नोट पॅड च्या मदतीने चॅटबॉट कसे बनवायचे ?

 • जर तुम्ही नोट पॅड वरून चॅट बॉट बनवू इच्छिता तर त्यासाठी तुम्हाला थोडेफार HTML माहिती असणे गरजेचे आहे.

चॅटबॉट चे फायदे :

 • जर तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वर चॅटबॉट लावले तर तुमच्या कस्टमर ना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळतील.
 • तुम्ही चॅटबॉट लावले नाही आणि तुमच्या कस्टमर ने वेबसाईटवर प्रश्न विचारला तर तुम्ही जेव्हा मोकळे असाल तेव्हाच तुम्ही त्याचे उत्तर द्याल.आणि जर तुम्ही चॅट बॉट लावला तर तुमच्या कस्टमर च्या प्रश्नाचे त्वरित उत्तर त्वरित मिळेल व यामुळे तुमच्या कस्टमर चा तुमच्या वरती विश्वास ही वाढेल.
 • अखंडित व एकसंध संवाद साधता येतो
 • सेवे व उत्पादनं संबधी 24/ 7 म्हणजे थोडक्यात 14 तास ग्राहकांना सेवा देता येते
 • पैसे आणि वेळेचा सदुपयोग होवून बचत होते
 • माणसानं मधील अनावश्यक संवाद कमी करता येतो
 • वेळ खाणारे काम छत बोट सोपवता येतता
 • ग्राहकांना खरेदी किंवा उत्पादन माहिती बाबत सोप्या रीतीने महिती देता येते
 • ग्राहकांना खरेदीत किंवा सेवेत कमी त्रास होतो ,
 • योग्य त्याच ग्राहकांना संभोधन करता येते
 • एकंदरीत आपला व्यवसाय वाढीस मदत होते
See also  15 आँगस्ट निबंध अणि भाषण - Independence Day Essay And Speech In Marathi


SIP KNOWLEDGE