व्हॉट्सॲप अवतार म्हणजे काय? WhatsApp avatar meaning in Marathi

व्हॉट्सॲप अवतार म्हणजे काय? WhatsApp avatar meaning in Marathi

व्हॉट्सॲप कंपनी नेहमी आपल्या युझर्ससाठी नवनवीन फिचर हे लाँच करत असते.आता व्हाँटस अँप आपल्यासाठी एक नवीन फिचर घेऊन आले आहे.ज्याचे नाव आहे अवतार.

अवतार म्हणजे काय?avatar meaning in Marathi

अवतार हे व्हॉट्सॲप ने आपल्या युझर्ससाठी सुरू केलेले एक नवीन फिचर आहे ह्या अँनीमेटेड स्टीकर फिचरच्या साहाय्याने आपण आपल्या व्हाँटस अँप प्रोफाईल वर आपला एक नवीन अवतार सेट करू शकणार आहे.याने आपल्याला आपल्या मित्र मैत्रीणींना कुटुंबियांना सहकारींना आपल्या प्रोफाईल पिक्चरवर आपला एक नवीन अवतार दाखवता येणार आहे.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर अवतार हे एक प्रकारचे आपल्या फोटोचे अँनीमेशन असते.ज्याला आपण फोटो स्टीकर तसेच प्रोफाईल म्हणुन वापरू शकतो.

ह्या फिचरमध्ये आपण जसे दिसतो त्या पदधतीने आपण आपल्या प्रोफाईलला सेट करू शकतो.कस्टमाईज देखील करू शकतो.

म्हणजे समजा आपले केस लांब असतील तर त्याप्रमाणे आपण आपल्या केसांची हेअरस्टाईल वगैरे देखील इथे चेंज करू शकतो.

अवतार ह्या नवीन फिचरचा वापर आपल्या व्हाँटस अँपवर कसा करायचा How to use avatar on whatsApp in Marathi

आपले व्हाँटस अप अपडेट करून सगळयात पहिले आपण आपले व्हाँटस अँप ओपन करायचे आहे अणि उजव्या बाजुला कोपरयात दिलेल्या तीन डाँटवर क्लीक करायचे आहे.

यानंतर आपल्या समोर न्यु गृप,न्यु ब्राँडकास्ट,लिंक डिव्हाइस,स्टेअर मँसेज,पेमेंट,सेटिंग असे विविध पर्याय दिसुन येतील यात आपण सेटिंगवर क्लीक करायचे आहे.

सेटिंगवर क्लीक केल्यावर अकाऊंट आँप्शनच्या खाली आपल्याला व्हाँटस अँपने लाँच केलेले अवतार हे नवीन फिचर दिसुन येईल.

अवतार ह्या आँप्शनवर क्लीक केल्यावर आपल्यासमोर create your avatar असे नाव येईल.त्यावर क्लीक करायचे.

See also  जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber

यानंतर आपल्याला choose a skin tone for your avatar असे आँप्शन दिसुन येईल यात कुठलीही स्कीन टोन निवडुन खाली दिलेल्या next बटणवर क्लीक करायचे आहे.अणि आँप्शन सिलेक्ट करून डन वर क्लीक करायचे आहे.

यानंतर save changes वर क्लीक करून आपण आपले आपले सेट केलेले अँनिमेटेड पिक्चर सेव्ह देखील करू शकतो.किंवा त्याच्या शेजारी दिलेल्या keep editing वर क्लीक करून पुन्हा आपले पिक्चर इडिट करू शकतो.

Save changes वर ओके केल्यावर your avatar is being updated असे नाव येईल.खाली दिलेल्या next बटणवर क्लीक केल्यावर आपण आपले पिक्चर सेव्ह करून पुढे गेल्यावर browse sticker,create profile photo,delete avatar असे आँप्शन दिसुन येईल.

यातील create profile photo वर क्लीक करून आपण आपले प्रोफाईल तयार करू शकतो.तसेच डिलीट वर क्लीक करून आपले अवतार डिलीट पण करू शकतो.कुठलेही एक आँप्शन आपण सिलेक्ट करू शकतो.

Browse sticker वर क्लीक करून आपण आपला अवतार पुन्हा इडिट देखील करू शकतो.

ह्या अवतार फिचरमध्ये सुरुवातीला आपल्याला एक स्टीकर म्हणजेच अवतार दिसुन येईल ज्याच्या खाली आपले अवतार सेट करण्यासाठी आपणास विविध आँप्शन दिसुन येतील.

ह्या आँप्शनचा वापर करून महिला अणि पुरुष दोघेही आपला एक नवीन लुक तसेच अवतार आपल्या प्रोफाईल पिक्चरसासाठी मेक अप हेअर स्टाईल वगैरे करून सेट करू शकतात.

अवतार फिचर मध्ये कोणकोणते आँप्शन दिलेले आहेत?

अवतार फिचर मध्ये आपला नवीन अवतार सेट करण्यासाठी व्हाँटस अँपने आपल्याला वेगवेगळे फिचर दिले आहे ज्याचा वापर करून पुरूष तसेच महिला आपली हेअर स्टाईल,हेअर कलर बाँडी शेप इत्यादी वगैरे चेंज करू शकतात.

अवतार फिचर मधील दिलेले आँप्शन पुढीलप्रमाणे आहेत-

● skin tone

● hair style

● hair colour

● outfit

● Body

● Eye shape

● Eye colour

See also  Vloggers साठी उपयोगी युट्युब टुल्स । Useful YouTube tools for Vloggers In Marathi

● eye makeup

● eyebrow

● eyebrow colour

● bindi

● nose

● nose piercings

● mouth

● lip colour

● face shape

● jawline

● face marking

● face line

● facial hair

● facial hair colour

● ear piercings

● hearing devices

● hearing device colour

● eye wear

● eye wear colour

● headwear

● headwear colour