स्पेक्ट्रम म्हणजे काय?-Spectrum meaning in Marathi

स्पेक्ट्रम ची माहिती?-spectrum meaning in Marathi

मित्रांनो आता लवकरच आपणास भारतामध्ये फाईव्ह जी ही इंटरनेट सर्विस सुरू झालेली दिसुन येणार आहे.
यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने देखील फाईव्ह जी स्पेक्ट्रमसाठी आपली मंजुरी दिली आहे.

फाईव्ह जी सर्विस सुरू झाल्यावर आपल्या मोबाइल मधील इंटरनेटचा स्पीड आधी पेक्षा अधिक जास्त होणार आहे.याबरोबरच अनेक प्रकारच्या डिजीटल क्रांती घडुन येणार आहे.

पण जेव्हाही न्युज मध्ये आपण बातमी ऐकतो किंवा वाचतो की केंद्रीय मंत्रीमंडळाने फाईव्ह जी स्पेक्ट्मसाठी मंजुरी दिली आहे.

तेव्हा आपल्या मनात सर्वप्रथम एकच प्रश्न निर्माण होत असतो की हे स्पेक्ट्रम काय असते?स्पेक्ट्रमचा टेलिकाँम क्षेत्रात का अणि कशासाठी उपयोग केला जातो?

याचसाठी आजच्या लेखात आपण स्पेक्ट्रम म्हणजे काय?याचा टेलिकाँम क्षेत्रात का अणि कसा वापर केला जातो?हे सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

स्पेक्ट्रम म्हणजे काय? Spectrum meaning in Marathi

स्पेक्ट्रम हे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा संदर्भ घेत असते.म्हणजेच अशा रेडिओ फ्रिक्वेनन्सी ज्याच्या आधारे वायरलेस मेथडने सिग्नल सेंड केले जातात.

याच्या सर्विस दवारेच आपणास मोबाइल वरून काँल करणे,डेटा मँसेज फोटो सेंड करणे ही कामे करता येणार आहे.

वायरलेस मेथडने कम्युनिकेशन करण्यासाठी आपण वापरतो त्या रेडिओ वेव्हज तसेच त्यांची फ्रिक्वेन्सी ह्या केवळ इलेक्ट्रो मँग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक घटक आहेत.

सर्व इलेक्ट्रोमँग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या विविध फ्रिक्वेन्सीचा आपण वापर करत असतो.स्पेक्ट्रमचा उपयोग हा मोबाइल बरोबरच रेडिओ टिव्ही चँनल ह्या कंपनी देखील करत असतात.

इलेक्ट्रो मँग्नेटिक स्पेक्ट्रमचे त्याच्या गुणवैशिष्टयांनुसार विविध भागामध्ये विभाजन करण्यात येत असते.ज्याला आपण बँड असे म्हणत असतो.

See also  Google word coach विषयी माहीती - Google word coach Marathi information

तरंगाच्या वारंवारतेचा आधार घेऊन बँण्डची निर्मिती केली जाते.या बँण्ड मधल्या इलेक्ट्रो मँग्नेटिक स्पेक्ट्रमची सरासरी एकुण तीन हर्टझ ते शंभर हर्टझ इतकी असते.

अणि आपण वायरलेस पदधतीचा वापर करून जे कम्युनिकेशन करीत असतो या अंतर्गत जे स्पेक्ट्रम येते त्याची रेंज साधारणत वीस ते तीनशे हर्टज इतकी असते.

स्पेक्ट्मच्या वेव्हलेंथची लांबी ही दोन प्रकारची असते.यात रेडिओ स्पेक्ट्रमच्या वारंवारीतेचा वापर आपण वायरलेस मेथडने इतरांशी संवाद साधण्याच्या हेतुने करीत असतो.

रेडिओ डायल म्हणजे काय?

आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एफ एम रेडिओचे आँप्शन फंक्शन आधीपासुनच असते.

यात आपणास असे दिसुन येईल की जेव्हा आपण आपल्या मोबाइल मधल्या एफ एफ रेडिओस चालु करत असतो.तेव्हा आपणास छोटछोटया लाईन्स तसेच लाल कलर असलेला काटा दिसुन येतो.

हा काटा आपल्याला हे सांगत असतो की आपण किती फ्रिक्वेन्सीचा वापर करत आहोत.जेव्हा हा काटा मागे होतो तेव्हा रेडिओचे चँनल मागे होते अणि हाच काटा पुढे जातो तेव्हा रेडिओचे चँनल पुढे सरकत असते.

अशा वेळेला रेडिओ फ्रिक्वेन्सीची वारंवारता देखील मागे तसेच पुढे होत असते या काटयास आपण इंग्रजी भाषेत रेडिओ डायल म्हणुन ओळखत असतो.

या ठाराविक फ्रिक्वेन्सीच्या बदला दरम्यान आपण एखाद्या रेडिओ स्टेशनला भेट देत असतो.या क्रिक्वेन्सी वर आपण आपले मोबाइल डिव्हाइस टिव्ही देखील वापरू शकतो.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर स्पेक्ट्रम ही फ्रिक्वेन्सीची रेंज असते.

स्पेक्ट्रम कशापदधतीने कार्य करत असते?स्पेट्रमचे महत्व काय आहे?

स्पेक्ट्रमच्या फ्रिक्वेन्सी रेंजमुळे याचा उपयोग हा सेल्युलर कम्यूनिकेशन करीता देखील करण्यात येत असतो.

वायरलेस मेथडने कम्युनिकेट करण्यासाठी

स्पेक्ट्रमचे पुढील तीन प्रकारांत विभाजन केले जाते.

1)low band spectrum

2) high band spectrum

3) medium band spectrum

वरील तिन्ही प्रकारचे स्पेक्ट्रम हे आपापल्या कार्यामुळे फाईव्ह जी नेटवर्क तयार करण्यासाठी वापरले जात असते.

See also  व्हाॅटस अँप प्राॅक्झी सेटिंग काय आहे? WhatsApp proxy settings meaning in Marathi

1)low band spectrum –

हे कमी फ्रिक्वेन्सी सिग्नल बरोबर जास्त अंतर पार पाडु शकते.यात वापरल्या जात असलेल्या सिग्नल्सची मर्यादा ही चार गेगा हर्टझ इतकी असते.

आपला अधिकतम विचार करण्यात यावा यासाठीच वायरलेस नेटवर्क इंडस्ट्रीकडुन लो बँड स्पेक्ट्रमला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

2) high band spectrum –

हाय बँड स्पेक्ट्रमची वारंवारीतेचे प्रमाण हे चोवीस गेगा हर्टझ पेक्षा अधिक असते.या बँण्डदवारे काही अंतरावर सिग्नल पाठविण्यात येतात.पण जेवढया क्षेत्रात हे सिग्नल पाठवले जात असतात तिथे अधिक वारंवारीता असलेले सिग्नल पाठविता येत असते.

3) medium band spectrum –

मेडियम बँड स्पेक्ट्रम हे वरील दोघांचे एकत्रिकरण मानले जाते.

यामधील सिग्नलची फ्रिक्वेन्सी तीन गेगा हर्टझ ते पंचवीस गेगा हर्टझ इतकी असते.ह्या बँण्डचा उपयोग सर्वाधिक प्रमाणात केला जातो.

याने हाय बँड पेक्षा अधिक क्षेत्रपळ व्यापले जाते.लो बँड स्पेक्ट्रम पेक्षा अधिक फ्रिक्वेन्सी असलेले वेव्हज पोहचविता येत असतात.

सेल्युलर कम्युनिकेशन म्हणजे काय?

जे कम्युनिकेशन संवाद साधण्याची प्रक्रिया आपण मोबाइल दवारे पार पाडत असतो त्या कम्युनिकेशनला सेल्युलर कम्युनिकेशन असे म्हटले जाते.

स्पेक्ट्रमचे व्यवस्थापन कोण करते?

फेडरल कम्युनिकेशन कमिशन ही एक इंटरनँशनल लेव्हलवरील संस्था आहे.जिच्याकडुन इंटरनँशनल लेव्हलवर स्पेक्ट्रमचे व्यवस्थापणाचे काम बघितले जाते.

एफसी सी कडुन अनेकदा याचा लिलाव देखील केला जात असतो.ज्यांच्याकडुन अधिक बोली लावली जाते त्यांना स्पेक्ट्रमची विक्री केली जाते.

स्पेक्ट्रम हे दोन पदधतीने विकण्यात येते एक लायसन्स दवारे ज्यात ठाराविक लोकांनाच याचा वापर करता येत असतो.अणि दुसरे अनलायसन्स पदधतीने ज्यात कोणीही ह्या स्पेक्ट्रमचा वापर करू शकते.

स्पेक्ट्रम हे खुपच मर्यादित प्रमाणात उपलब्ध असते पण याची पुननिर्मिती देखील केली जाऊ शकते.कुठल्याही देशाच्या शासनाकडे स्पेक्ट्रमचा ६० टक्के इतका कंट्रोल असतो तर बाकीचा कंट्रोल ४० टक्के कंट्रोल प्रायव्हेट कंपनीकडे दिलेला असतो.

See also  Google analytics म्हणजे काय ? वापर कसा करावा ? !! Google analytics reports mahiti

आज अनेक उद्योग व्यवसाय ह्यावर आधारलेले आहेत.आज विविध क्षेत्रात हे वापरले जात आहे विशेषकरून टेलिकाँम क्षेत्रात.