बीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene

बीटा कॅरोटीन चे आहारातील महत्व- Importance of Beta carotene

आजकालच्या धावपळीच्या युगात माणसा पुढे निरोगी राहणे हे सर्वात मोठे आवाहन उभे राहिले आहे..आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे आणि योग्य आहाराचे सेवन केले पाहिजे.हिंदी मधे म्हण आहे “पहला सुख निरोगी काया ” याचा अर्थ असा की पहिले सुख म्हणजे निरोगी शरीर..

आपण निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ,आपण या लेखामध्ये निरोगी राहण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत ,ज्याचा वापर आपण आपल्या नियमित च्या जीवनात करून आपण आपले आयुष्य निरोगी घालवू शकतो.

आपल्या शरीरातील व्हिटॅमिन आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यामधे आपल्या शरीराची मदत करतात..अशाच आपण व्हिटॅमिन ए च्या provitamin असणाऱ्या बीटा कॅरोटीन बद्दल या लेखात माहिती पाहणार आहोत.

शरीराला निरोगी ठेवण्या मधे provitamin ची देखील महत्वाचे योगदान असते. केरोटिन देखील शरीर निरोगी राहण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत असते ..
जेव्हा योग्य आहाराचा विषय निघतो तेव्हा आपल्या सर्वांच्या मनात हा प्रश्न पडतो की कोणते अन्न आपल्या शरीरासाठी चांगले असते ? आणि कोणता आहार, अन्न आपल्या शरीरासाठी हानिकारक असते ?.

बीटा कॅरोटीन हे असे provitamin आहे के की आपल्या शरीराची रोप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कामी येते.याबरोबरच हे बीटा केरोटीन त्वचेसाठी आणि डोळ्यांसाठी फायद्याचे असते.

बीटा कॅरोटीन कशा मधून मिळते ?

बीटा कॅरोटीन हे vitamin A चा provitamin आहे.ह्या बीटा kerotin फक्त फळांमधून आणि पाले भांज्यांमधून उपलब्ध होते.पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या फळांमध्ये जसे की ,पिकलेला आंबा ,पपई ,गाजर ,सीताफळ ,मोसंबी या मधे मोठ्या प्रमाणात बीटा kerotin असते.

लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच त्यांना असल्या फळांचे सेवन करायला लावले पाहिजे.

जे लोक नॉन व्हेज खातात त्यांना बीटा kerotin सहज मिळते ,परंतु जे लोक नॉन व्हेज खात नाही त्यांच्यासाठी हे बीटा kerotin सहजरीत्या उपलब्ध होत नाही ,त्यामुळे व्हेज खाणाऱ्या लोकांनी शरीरातील बीटा कॅरोटीन चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी पिवळ्या आणि नारंगी फळांचे सेवन केले पाहिजे.

See also  राष्ट्रीय लसीकरण दिवस २०२३ । इतिहास । महत्त्व । थीम । National Vaccination Day History And Theme In Marathi

बीटा कॅरोटीन हे आपल्या शरीरासाठी कशा पद्धतीने सहकार्य करते ?

बीटा कॅरोटीन मधे असलेले अँटी ओक्सिडेट आपल्या शरीरातील रोग्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

  1. बीटा कॅरोटीन हे शरीराला नुकसान पोहोचविणार्या फ्री redicals पासून आपले रक्षण करण्यास मदत करतात. हे बीटा kerotin आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते..ह्याचे शरीरातील प्रमाण जर कमी झाले तर आपल्याला रात आंधलेपण देखील येऊ शकतो.
  2. बीटा कॅरोटीन असलेल्या फळ आणि भाज्यांचे नियमित सेवन केल्याने हृद्या सबंधी आजारांचा धोका टळतो आणि बीटा कॅरोटीन चे नियमित सेवन केल्यामुळे आपला ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो.
  3. याचबरोबर व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन इ यांच्यासोबत मिळून हे बीटा kerotin कॅन्सर पासून वाचण्यासाठी देखील आपल्या शरीराची मदत करते.व्हिटॅमिन ए चा provitamin असल्यामुळे बीटा कॅरोटीन हे आपल्या शरीराला त्वचेच्या आजारापासून वाचण्यासाठी मदत करते.
  4. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे प्रस्तुत केलेल्या गाईड लाइन्स नुसार साधारण व्यक्तीला 4800 मायक्रो ग्राम बीटा कॅरोटीन ची आवश्यकता असते.
  5. ह्याशिवाय गरोदर स्त्रियां ना 6400 मायक्रो ग्राम बीटा कॅरोटीन ची आवश्यकता असते आणि मासिक पाळीच्या वेळी स्त्री मधे 7600 मायक्रो ग्राम बीटा kerotin ची आवश्यकता असते.
  6. सहा ते बारा वर्षाच्या लहान मुलांमध्ये 2000 ते 2100 इतक्या मायक्रो ग्राम बीटा kerotin ची आवश्यकता असते.हे vitamin A चे प्रो व्हिटॅमिन असल्यामुळे ह्यातील 50% बीटा कॅरोटीन चे रूपांतर व्हिटॅमिन ए मधे होते आणि राहिलेला भाग शरीरात observe केला जातो.
  7. संतुलित आहारामुळे शरीरातील बीटा कॅरोटीन चे प्रमाण नियंत्रित केले जाते ,त्यामुळे suppliment न घेता आपण संतुलित आहार घेतला पाहिजे ज्यामधे भाकरी ,भात आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे.
    साधारण नियमित च्या योग्य आणि संतुलित आहाराच्या सेवनाने हे बीटा kerotin आपल्या शरीराला योग्य प्रमाणात प्राप्त होते आणि याचे मेडिकल मधे suppliment देखील मिळतात..
  8. या suppliment चे सेवन जर आपण केले तर आपल्या शरीरातील बीटा कॅरोटीन चे प्रमाण नियंत्रित राहते.परंतु तुम्ही डॉक्टरांच्या परवानगी शिवाय अशा suppliment चा वापर करू नका ,नाहीतर त्याचे नुकसान तुम्हालाच भोगावे लागेल. हे बीटा kerotin चे suppliment घेण्यापेक्षा नियमित आपल्या आहारामध्ये नारंगी आणि पिवळ्या फळांचा समावेश फायदेशीर ठरेल…
See also  व्हिटॅमिन बी 6 विषयी माहीती - Vitamin B6 Information In Marathi