इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी का घालण्यात आली आहे? why chat gpt banned in Italy

इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी का घालण्यात आली आहे?why chat gpt banned in Italy

नुकतीच एक बातमी वर्तमानपत्रात तसेच न्युज मध्ये आपणास ऐकायला तसेच वाचायला मिळाली की इटली ह्या पाश्चिमात्य देशामध्ये चॅट जीपीटीवर ३१ मार्च २०२३ रोजी बंदी घालण्यात आली आहे.

अशावेळी आपल्यातील खुप जणांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की चॅट जीपीटीवर आपणास हव्या असलेल्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ए आय चॅट बोट दवारे जाणुन घेण्यास मदत होते.

चॅट जीपीटीमुळे आपणास ब्लाँग वेबसाईट करीता आर्टिकल देखील लिहण्यास मदत होते.नुकतेच आपणास असे देखील ऐकायला मिळाले होते की चॅट जीपीटीचा वापर करून महिन्याला लाखो रूपये कमवत आहेत.

एवढे अधिक फायदे चॅट जीपीटी मुळे आपणास होत असताना देखील इटलीने चॅट जीपीटीवर बंदी आणण्याचे पाऊल का उचलले?

आपल्या मनातील ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.

इटलीने चॅट जीपीटीवर बंदी कधी घातली?

why chat gpt banned in Italy
why chat gpt banned in Italy

इटली हा एक पाश्चिमात्य देश आहे जिथे ३१ मार्च २०२३ रोजी चॅट जीपीटीवर कायमची बंदी घालण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला आहे.

असे पाऊल उचलणारा इटली हा देश पहिला असा पाश्चिमात्य देश बनला आहे.

इटलीमध्ये चॅट जीपीटीवर बंदी का घालण्यात आली आहे?

नुकतेच असे वर्तमानपत्र टीव्ही न्यूज चॅनलवर आपणास एक बातमी ऐकायला वाचायला मिळाली की ‌इटली ह्या देशामध्ये नुकतीच चॅट जीपीटीवर बंदी घालण्यात आली आहे.

See also  सायबर बुलिंग म्हणजे काय? - Cyber Bullying Meaning In Marathi

म्हणजेच आपल्या भन्नाट फिचर्समुळे लाखो करोडो लोकांना फायदेशीर ठरत असलेल्या चॅट जीपीटीला इटली ह्या एकमेव पाश्चात्य देशामध्ये कायमचे बॅन करण्यात आले आहे.म्हणजे इटली ह्या देशाने चॅट जीपीटीला कायमचे ब्लाॅक केले आहे.

असे करत इटली ह्या देशाने चॅट जीपीटीला बॅन करणारा पहिला पाश्चात्य देश बनण्याचा देखील मान पटकावला आहे.

अशावेळी आपल्या मनात प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे की इटलीने असे का केले हे गंभीर पाऊल का उचलले तर याबाबद इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने काही कारणे सांगितली आहेत.

काय म्हणाले इटलीमधील डेटा सुरक्षा प्राधिकरणाचे अधिकारी –

माॅडेलशी संबंधित काही गोपनीयतेच्या समस्या अडचणी निर्माण होत असल्याने आम्हाला हे गंभीर पाऊल उचलावे लागले आहे असे असे इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने(data protection authority) सांगितले आहे.

इटलीमध्ये चॅट जीपीटीवर एवढ्या तातडीने बंदी का घालण्यात आली याचे उत्तर देत येथील इटालियन डेटा सुरक्षा अधिकारी वर्गाकडुन (data protection authority) अधिक स्पष्टीकरण देताना असे सांगितले जाते आहे की

चॅट जीपीटीची निर्मिती करणारे ओपन एआय हे चॅट जीपीटी मार्फत बेकायदेशीरपणे इटली देशामधील नागरीकांचा युझरचा वैयक्तिक डेटा संकलित करत आहे असे आम्हाला नुकतेच निर्दशनास आले आहे.

तसेच प्रायव्हसी पाॅलिसी विषयी ज्या गाईडलाईनस तयार करण्यात आलेल्या आहेत त्यांचे उल्लंघन चॅट जीपीटीकडुन केले जात असल्याचे इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने सांगितले आहे.

चॅट जीपीटी मध्ये आपल्या युझरचे वय देखील व्हेरीफाय करण्याची क्षमता नसल्याचा दावा डेटा सुरक्षा प्राधिकरणाने केला आहे.

म्हणजे इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाला असे देखील निदर्शनास आले आहे की इटलीमधील अल्पवयीन मुले असा काही डेटा ह्या चॅट जीपीटी दवारे कलेक्ट करत होती ज्यासाठी त्यांचे अजुन वय नाहीये.याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून देखील आपण हे पाऊल उचलले आहे असे इटलीने सांगितले आहे.

See also  व्हॉट्सॲप अवतार म्हणजे काय? WhatsApp avatar meaning in Marathi

आम्ही येथील युझरच्या प्रायव्हेसी हेतुसाठी चॅट जीपीटीवर तातडीने कायमची बंदी घातली आहे.जेणेकरून‌ येथील युझरच्या प्रायव्हेसीला कुठलीही अडचण येणार नाही.कुठलाही धोका पोहचणार नाही.

म्हणजेच इटली ह्या देशाच्या सरकारने आपल्या देशातील नागरिकांच्या डेटा प्रायव्हेसी सुरक्षेसाठी चॅट जीपीटीवर बंदी घातली आहे.

इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने असे देखील सांगितले आहे की लवकरच ते चॅट जीपीटीची निर्मिती करणारया ओपन ए आयची कसुन चौकशी देखील करणार आहे.

आता पुढे काय होणार?

इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने अल्पवयीन मुलांसंदर्भात तसेच नागरीकांच्या डेटा सुरक्षा बाबतचा जो मुद्दा मांडला आहे यावर एआयला लवकरच समाधानकारक उत्तर देणे आवश्यक असणार आहे.

तसेच ह्या मुद्द्यांवर समाधान उपाय करण्यासाठी काय कारवाई करणार आहे हे आता ओपन ए आयला कळवावे लागेल.

सध्या इटली मधील डेटा प्रोटेक्शन आॅथरीटी ब्युरो कडुन २० मिलियन इतकी पॅनलटी देखील लावली गेली आहे.

इटली प्रमाणे इतर देशात देखील चॅट जीपीटीवर बंदी घालण्यात येईल का?

इटलीच्या डेटा सुरक्षा प्राधिकरणाने अल्पवयीन मुलांसंदर्भात तसेच नागरीकांच्या डेटा सुरक्षा बाबतचा जो मुद्दा मांडला आहे यावर आयलॅड ह्या देशाकडून अल्पवलीन मुलांच्या मुददयाबाबद प्रायव्हेसी पाॅलिसी बाबद इटलीच्या नेमके काय निदर्शनास आले आहे याबाबत नुकतीच माहीती मागविण्यात आली आहे.

अणि आयलॅड हा देश यूरोपियन युनियन मधील सर्व देशां मधील डेटा प्रोटेक्शन आॅथरीटी सोबत ह्या मुद्यांवर चर्चा देखील करणार आहे.

युरोपियन युनियन मधल्या इतर देशांना देखील इटलीने घेतलेले चॅट जीपीटी वरचे आक्षेप योग्य वाटले तर इतर युरोपियन देशांत देखील चॅट जीपीटीवर लवकरच बंदी घातली जाऊ शकते.

चॅट जीपीटीवर कोणत्या देशात आतापर्यंत बंदी घालण्यात आली आहे?

इटली व्यतीरीक्त खालील काही देशात चॅट जीपीटी वर याआधी बंदी घालण्यात आली आहे.

 1. चीन
 2. क्युबा
 3. इरिट्रिया
 4. इथिओपिया
 5. इराण
 6. कझाकस्तान
 7. अफगाणिस्तान
 8. बहरीन
 9. बेलारूस
 10. बर्मा (म्यानमार)
 11. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
 12. चाड
 13. सोमालिया
 14. दक्षिण सुदान
 15. सुदान
 16. सीरिया
 17. टोंगा
 18. तुर्कमेनिस्तान
 19. युक्रेन
 20. उझबेकिस्तान
 21. व्हेनेझुएला
 22. येमेन
 23. चॅट जीपीटी बॅन करण्यात आलेल्या इतर देशांची नावे –
 24. नौरू
 25. नेपाळ
 26. पलाऊ
 27. रशिया
 28. कोरिया, उत्तर (उत्तर कोरिया)
 29. लाओस
 30. लिबिया
 31. मॅसेडोनिया (उत्तर मॅसेडोनिया)
 32. मार्शल बेटे
 33. मॉरिशस
 34. मायक्रोनेशिया,संघराज्य राज्ये
 35. सेंट किट्स आणि नेव्हिस
 36. सेंट लुसिया
 37. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
See also  10 Best Video editing apps Marathi Information - व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेअर मराठी माहिती

चॅट जीपीटी काय आहे?

चॅट जीपीटी हे एक असे टुल आहे ज्याच्या मदतीने आपण कुठल्याही प्रश्नाचे उत्तर प्राप्त करू शकतो.

आपल्याला हव्या असलेल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम हे ए आय चॅट बोट करत असते.

चॅट जीपीटीमुळे आपणास आपल्या पर्सनल ब्लाँग वेबसाईट करीता आर्टिकल देखील लिहण्यास मदत होते.नुकतेच आपणास असे देखील ऐकायला मिळाले होते की चॅट जीपीटीचा वापर करून काही लोक महिन्याला लाखो रूपये कमवत आहेत.

फक्त ह्या चॅट जीपीटीवर २०२१ पर्यतचाच डेटा लोड करण्यात आला आहे म्हणजे समजा २०२१ च्या पुढचा कुठलाही लेटेस्ट विषयावर प्रश्न आपण येथे मांडला

उदा २०२३ मध्ये कोणत्या देशाने चॅट जीपीटीवर बंदी घातली आहे?तर अशा प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटीला देता येत नाही.कारण चॅट जीपीटी कडे फक्त २०२१ पर्यतचाच डेटा उपलब्ध असल्याने ह्या डेटाच्या कलेक्शनच्या बेसवर चॅट जीपीटी आपल्या युझरला त्याच्या प्रश्नांची उत्तरे देत असते.