आय आय बी एफ विषयी माहीती,कोर्सेस,परीक्षा पात्रतेच्या अटी- IIBF Information In Marathi

आय आय बी एफ विषयी माहीती – IIBF Information In Marathi

Table of Contents

आय आय बी एफचा फुलफाँर्म काय होतो?Iibf Full Form In Marathi

आय आय बी एफचा फुलफाँर्म Indian Institute Of Banking And Finance असा होत असतो.

आय आय बी एफ म्हणजे काय?Iibf Meaning In Marathi

आय आय बी एफचा अर्थ वित्त अणि बँकिंग मधील भारतीय संस्था असा होत असतो.

आय आय बी एफ ही एक वित्त अणि बँकिंगचे शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था आहे जी बँकिंग अणि वित्तीय क्षेत्रात प्रोफेशनली वाढ प्रगती करू इच्छित असलेल्या व्यवसायिकांस वित्त अणि बँकिंगचे आर्थिक शिक्षण देण्याचे काम करते.

आपणास आय आय बी एफ सर्टिफिकेटची आवश्यकता का भासत असते?

जर आपणास कुठल्याही एका बँकेची मिनी बँक ओपन करायची असेल तेव्हा हे आय आय बी एफ सर्टिफिकेट प्राप्त करणे आपल्यासाठी आवश्यक असते.

See also  JEE - जेईई मुख्य परीक्षा ऍडमिट कार्ड 2023 विषयी माहिती -JEE mains admit card 2023 in Marathi

आपल्याकडे आय आय बी एफ सर्टिफिकेट असेल तर आपण आपल्या सेंटरवर ग्राहक सेवा केंद्र सुरू करू शकतो.ह्या व्यवसायात आपणास दरमहा ४० ते ५० हजार कमवण्याची संधी असते.

आय आय बी एफ ची परीक्षा का देणे गरजेचे आहे?

कुठल्याही बँकेची मिनी बँक ओपन करण्यासाठी आपल्याला आय आय बी एफ सर्टिफिकेट लागत असते अणि हे सर्टिफिकेट आपणास तेव्हाच प्रदान केले जाते जेव्हा आपण आय आय बी एफच्या परीक्षेत बसुन त्यात उत्तीर्ण होत असतो.

आय आय बी एफ सर्टिफिकेट साठी आपल्याकडे कोणते डाँक्युमेंट असणे गरजेचे आहे?

आय आय बी एफ सर्टिफिकेट प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे खालील काही महत्वाचे डाँक्युमेंट असावे लागतात.

● आधार कार्ड

● पँन कार्ड

● ड्राईव्हिंग लायसन

● स्कँन केलेला फोटो तसेच सही

● मोबाइल नंबर

● ईमेल आयडी

● कुठल्याही एका शाखेतुन बारावी उत्तीर्ण असल्याचे प्रमाण

आय आय बी एफ कडुन प्रदान केले जाणारे कोर्सेस,प्रोग्रँम Iibf Courses,Programme In Marathi

इंडियन इंस्टीयूट आँफ बँकिंग अँण्ड फायनान्स कडुन आपणास डिप्लोमा इन बँकिंग अँण्ड फायनान्स सारखे प्रोफेशनल कोर्सेस तसेच लाईफ प्रोग्रँम देखील प्रदान केले जातात.ज्यात आपले तीन पेपर होत असतात.

● बँकर्ससाठी वित्त अणि लेखा

● बँकेचे नियामक अणि कायदेशीर पैलु

● बँकिगच्या पदधती तसेच तत्वे

ह्या कार्यक्रमांमध्ये प्रवेश प्राप्त करण्याकरीता संस्थेकडून आपली आयबी एफची दोन वेळेस चाचणी घेतली जात असते.ही चाचणी वर्षातुन दोन वेळेस घेतली जाते.

आय आय बी एफ परीक्षा देण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

● अर्जदाराचे वय किमान अठरा असायला हवे.

● अर्जदाराला कंप्यूटरचे नाँलेज असायला हवे.

● त्याला बँकिंग क्षेत्राचे नाँलेज असणे आवश्यक आहे.

● कुठल्याही एका शाखेतुन त्याचे दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आय आय बी एफ परीक्षेचा फाँर्म आँनलाईन पदधतीने कसा भरायचा असतो?

● आय आय बी एफ परीक्षेचा फाँर्म भरण्यासाठी सगळयात पहिले आपल्याला आपल्या सीएससी पोर्टल वर जाऊन लाँग इन करायचे आहे.Https://Digitalseva.Csc.Gov.In/

See also  इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager

● इथे आपणास सर्वप्रथम लाँग इन करायचे आहे लाँग इन करण्यासाठी आपला आयडी पासवर्ड टाकायचा आहे.लाँग इन करून झाल्यानंतर आपल्या समोर एक डँशबोर्ड ओपन होतो.वर दिलेल्या सर्च आँप्शनमध्ये आपल्याला एक्झँम असे टाईप करून शेजारी दिलेल्या सर्च वर क्लीक करावे लागेल.

● यानंतर आपल्यासमोर एज्युकेशन असे आँप्शन परीक्षा फी म्हणजेच एक्झँमिनेशन फी चे आँप्शन येईल त्यावर आपल्याला क्लीक करायचे आहे.

● आता परीक्षेचा फाँर्म आपल्यासमोर ओपन होईल त्या फाँर्ममध्ये विचारलेली सर्व माहीती नीट व्यवस्थित भरून घ्यायची आहे फाँर्ममध्ये आपल्याला आपली जन्म तारीख,शैक्षणिक पात्रता,आधार नंबर हे टाकायचे आहे अणि आपला स्कँन केलेला फोटो अणि सही देखील अपलोड करायची आहे.

● आपल्याकडुन जे डाँक्युमेंट मागितले जातील ते सबमीट करायचे आहे.

● आपली परीक्षा कोणत्या केंद्रावर असेल ते एक्झँम सेंटर सुदधा निवडुन घ्यायचे आहे.यानंतर Inclusive Banking मध्ये सी एससी अँकँडमी सिलेक्ट करायचे आहे.परीक्षेची वेळ अणि तारीख देखील निवडायची आहे.

● यानंतर आपल्याला आपला पत्ता टाकावा लागतो राज्य अणि जिल्हयाचे नाव देखील टाकावे लागते.

● यानंतर फाँर्ममध्ये भरलेली सर्व माहीती एकदा वाचुन बरोबर आहे की नही हे एकदा चेक करून घ्यायचे.अणि आपला आपला फाँर्म सबमीट करायचा आहे.

● शेवटी आपणास परीक्षा फी पे करायची असते.यासाठी आपणास प्रोसिड टु पेमेंट ह्या आँप्शनवर क्लीक करावे लागेल.अणि सीएससी आयडी इंटर करून पेमेंट वर क्लीक करून शेवटी आपले पेमेंट करायचे आहे.

● मग आपल्या ईमेल आयडी वर आपली पेमेंट स्लीप अँडमिट कार्ड पाठवले जाईल.

आयआयबी एफ परीक्षा उमेदवारांना कोणत्या भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे?

● मराठी

● हिंदी

● इंग्रजी

या तिन्ही भाषेत महाराष्टातील उमेदवार ही परीक्षा देऊ शकतात याचसोबत महाराष्टाबाहेरील इतर राज्यातील उमेदवारांसाठी ही परीक्षा गुजराती,कन्नड,बंगाली,तेलगु,उडिसा,मल्याळम अशा विविध भाषेत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

See also  मोफत पिठाची गिरणी योजना २०२२ विषयी माहीती- Free flour mill scheme २०२२ information in Marathi

आय आय बी एफ परीक्षेचे पँटर्न कसे असते?

आय बी एफ च्या परीक्षेमध्ये आपणास प्रश्पत्रिकेत एकुण १२० प्रश्न विचारले जात असतात.हे सर्व प्रश्न सोडवायला आपणास दोन तासाचा कालावधी देण्यात येतो.

ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपणास किमान ५० गुण प्राप्त करणे गरजेचे असते.

आय आय बी एफ परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात?

आय बी एफ परीक्षेत आपणास आपल्या ज्ञानाची पडताळणी करणारे नाँलेज टेस्टिंग तसेच समस्या सोडवणारे प्राँब्लेम सा़ँलव्हिंग प्रश्न विचारले जातात.

यासोबत यात आपणास अँनालिटिकल अणि लॉजिकल एक्स्प्रोसन शी संबंधित अणि कंसेप्चुअल ग्राप्स संबंधित प्रश्न देखील विचारले जातात.

आय आय बी एफ सर्टिफिकेट आपणास कुठे अणि कसे प्राप्त होते?

आय बी एफ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ४० ते ४५ दिवसांनी आय बी एफ सर्टिफिकेट आपणास आपल्या ईमेल वर डिजीटल स्वरुपात पाठविले जाते.यानंतर आपण ह्या सर्टिफिकेटची आपल्याला आवश्यकता असल्यास प्रिंट सुदधा काढु शकतो.

आय आय बी एफ परीक्षेचे अँडमिट कार्ड कुठुन कशापदधतीने डाउनलोड करावे लागते?

● आय आय बी एफ परीक्षेचे अँडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला Iibf.Org.In ह्या वेबसाइट वर जावे लागेल.

● ह्या वेबसाइटच्या होमपेजवर गेल्यावर आपल्याला अँडमिट कार्ड असे एक आँप्शन दिसुन येईल.

● यात आपण आय आय बी एफ अँडमिट कार्ड हे सिलेक्ट करायचे अणि आपला अर्ज क्रमांक तसेच जन्मतारीख टाकुन लाँग इन करून घ्यायचे आहे.

● यानंतर आपण सबमिट बटणावर क्लीक करायचे अणि आपला फाँर्म सबमीट करायचा आहे.

● यानंतर स्क्रीनवर आपल्यासमोर आपले अँडमिट कार्ड येईल.त्यात दिलेली सर्व माहीती बरोबर आहे का एकदा बघुन घ्यायची.

● अणि मग त्याची प्रिंट काढुन घ्यायची आहे.