दुधाचा रंग नेहमी पांढराच का असतो? -Why is Milk White information in Marathi

दुधाचा रंगWhy is Milk White information in Marathi

 दुधाला आपण पुर्णान्न असे संबोधित असतो.कारण आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि अधिक विकासासाठी दुध हे फार आवश्यक असते.

दुधामध्ये अधिक प्रमाणात कँल्शिअम,प्रोटीन व्हिटँमिन बी,व्हिटँमिन डी असते.जे आपल्या हदयाचे आरोग्य चांगले ठेवते.आणि आपले वजन देखील नियंत्रणाण ठेवण्यात दुध अधिक फायदेशीर ठरत असते.

याचसोबत दुधामध्ये फाँस्फरस,पोटँशिअम,मँग्नेशिअम, अँण्टीआँक्सीडेंट देखील विपुल प्रमाणात असतात.ज्याने आपली हाडे आणि दात दोघे मजबुत होत असतात.

अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे लहान मुलेच नाही तर मोठी माणसे देखील रोज कमीत कमी एक ग्लास दुध पित असतात.पण रोज दुध पित असताना आपण हा विचार करतो का की दुधाचा रंग हा फक्त सफेदच का असतो याचठिकाणी तो काळा,लाल तसेच इत्यादी रंगाचा का नसतो.

आपल्यातील सर्व जण रोज दुधाचे सेवण करतात पण आपल्यातील खुप जणांना दुधाचा रंग सफेद का असतो हे अजुनही माहीत नाहीये.

म्हणून आजच्या लेखात आपण हेच जाणुन घेणार आहोत की दुधाचा रंग हा नेहमी सफेदच का राहत असतो

 

दुधाचा रंग सफेद असण्यामागचे कारण काय? Why is Milk White information in Marathi

  • आपण वर जाणुन घेतले की दुधामध्ये अनेक पोषकतत्वे समाविष्ट असतात ज्यात कँल्शिअम,प्रोटीन व्हिटँमिन बी,व्हिटँमिन डी फाँस्फरस,पोटँशिअम,मँग्नेशिअम,अँण्टीआँक्सीडेंट इत्यादी आपल्या शरीराच्या वाढीस आणि विकासासाठी आवश्यक पोषकतत्वांचा समावेश दूधामध्ये विपुल प्रमाणात असतो.
  • दुध पिल्याने आपल्या हदयाचे आरोग्य नेहमी चांगले राहत असते.आपल्याला हदयासंबंधी कुठलाही आजार जडत नसतो आणि आपले वजन देखील अधिक वाढत नाही म्हणजेच ते नेहमी नियंत्रणात राहत असते.
  • याचसोबत दुध पिल्याने आपली हाडे आणि दात दोघे मजबुत होत असतात.असे अनेक फायदे दुध पिण्याचे आपल्याला होत असतात.

आता आपण दुध सफेद असण्यामागचे कारण जाणुन घेऊया.

  • दुधाला सफेद रंग हा त्याच्यात असलेल्या कँसिन नावाच्या प्रोटीनमुळे प्राप्त होत असतो.कँसिन नावाचे प्रोटीन हे दुधाला नेहमी सफेद ठेवण्याचे काम करत असते.
  • याचसोबत दुधामध्ये चरबी देखील अधिक प्रमाणात असते.जी सफेद रंगाची असते.आणि दुधामध्ये जितक्या जास्त प्रमाणात चरबी आणि चिकनाई राहत असते तेवढेच ते दुध अधिक सफेद तसेच पांढरे शुभ्र राहत असते.
  • याचमुळे म्हशीचे दुध हे गायीच्या दुधापेक्षा अधिक सफेद राहत असते कारण म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा चरबी अधिक प्रमाणात असते.
See also  जगदीप धनखर यांचा जीवन परिचय (उपराष्ट्रपति पदाचे उमेदवार ) - Biography - Jagdeep Dhankhar Information In Marathi