विद ड्रा़ँ म्हणजे काय? Withdraw Meaning In Marathi

विद ड्रा़ँ म्हणजे काय? Withdraw Meaning In Marathi

आपल्या दैनंदिन जीवणात जेव्हा कधीही बँकेचे व्यवहार करण्याची वेळ पहिल्यांदा आपल्यावर येत असते.

तेव्हा बँकेत गेल्यावर आपल्याला मला माझ्या खात्यातून इतके पैसे विद ड्राँ करायचे आहे,तुमच्या खात्यावरुन इतकी रक्कम विद ड्राँ करण्यात आली आहे असे शब्द ऐकु येत असतात.

आपण बँकेतील कँशिअर तसेच बँकेत आलेल्या इतर बँक खातेधारकांकडुन देखील हे शब्द नियमित ऐकत असतो.

तसेच आपण जेव्हाही कधीही आपल्या बँकखात्यातुन पैसे काढत असतो.तेव्हा बँक खात्यातुन पैसे काढल्यानंतर बँकेकडुन आपल्याला आपल्या बँकेत दिलेल्या मोबाईल नंबरवर एक मँसेज येत असतो की एवढी एवढी रक्कम तुमच्या खात्यातुन तुम्ही अमुक अमुक तारखेला विद ड्राँ केली आहे.

पण विद ड्राँ ह्या शब्दाचा बँकिंग क्षेत्रात नेमका काय अर्थ होतो हेच आपल्याला माहीत नसल्याने मँसेजमधुन बँकेने आपल्याला काय सुचित केले आहे हेच आपणास कळत नसते.अशा वेळी आपणास तो मँसेज समजुन घेण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागत असते.

असा प्रकार आपल्यासोबत देखील घडु नये यासाठी आज आपण विद ड्राँ म्हणजे काय?त्याचा बँकेतील व्यवहारात नेमका अर्थ काय होतो हे सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विद ड्राँ म्हणजे काय? Withdraw Meaning In Marathi

जेव्हा आपण आपल्या बँक खात्यातुन पैसे काढत असतो तेव्हा त्यास विद ड्राँ(Withdraw)असे म्हणतात.

See also  अग्नी ५ मिसाईलची वैशिष्टये - Agni 5 missile information in Marathi

विद ड्राँ(Withdraw) शब्दाचे पुढील काही अर्थ होतात –

● बँक खात्यावरून पैसे उचलणे

● बँक खात्यातुन पैसे काढणे

● मागे घेणे

विदड्राँव्हल म्हणजे काय? Withdrawal Meaning In Marathi

विद ड्राँ करून आपण आपल्या बँक खात्यातुन जी रक्कम तसेच पैसे काढत असतो त्याला विद ड्राव्हल (Withdrawal) असे म्हटले जाते.

विद ड्राँव्हल(Withdrawal) शब्दाचे पुढील काही अर्थ होतात –

● बँक खात्यावरून काढलेली रक्कम

● बँक खात्यातुन काढलेले पैसे

विद ड्राँव्हर म्हणजे काय?-(Withdrawer Meaning In Marathi

जी व्यक्ती आपल्या बँक खात्यातुन पैसे काढत असते त्या व्यक्तीला विद ड्राँव्हर(Withdrawer) असे म्हटले जात असते.

विद ड्राँव्हर(Withdrawer) शब्दाचे पुढील काही अर्थ होतात –

● बँक खात्यातुन पैसे काढणारा

● रक्कम काढणारा

विद ड्राँ मनी म्हणजे काय? Withdraw Money Meaning In Marathi

विद ड्राँ मनी म्हणजे पैसे काढणे.

विद ड्राँवल मनी म्हणजे काय? Withdrawal Money Meaning In Marathi

विद ड्राँवल मनी म्हणजे बँक खात्यातुन काढलेले पैसे.

विद ड्राँ लोन म्हणजे काय? Withdraw Loan Meaning In Marathi

विद ड्राँ लोन म्हणजे कर्ज काढणे.

विद ड्राँ फंड म्हणजे काय? Withdraw Funds Meaning In Marathi

विद ड्राँ फंड म्हणजे निधी काढणे.

बँक विद ड्राँव्हल म्हणजे काय? Bank Withdrawal Meaning In Marathi

बँकेतुन काढलेल्या रक्कमेला बँक विद ड्राँव्हल असे म्हणतात.

1 thought on “विद ड्रा़ँ म्हणजे काय? Withdraw Meaning In Marathi”

Comments are closed.