डिपाँझिट म्हणजे काय?-Deposit meaning in Marathi

डिपाँझिट –  Deposit meaning in Marathi

मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवणात कधीही बँकेचे व्यवहार करण्यास जेव्हा आपण प्रथमत बँकेत जात असतो.तसेच जेव्हा आपण बँकेत नवीनच पैशांचा व्यवहार करायला जात असतो.

तेव्हा आपल्याला मला माझ्या खात्यावर इतके पैसे डिपाँझिट करायचे आहे,तुमच्या खात्यावर इतके पैसे डिपाँझिट झाले आहे असे शब्द बँकेतील कँशिअर तसेच बँकेत आलेल्या इतर व्यक्तींकडुन ऐकायला मिळत असतात.

तसेच जेव्हा प्रथमत आपण आपल्या बँक खात्यात पैसे जमा करत असतो तेव्हा बँकेकडुन आपल्याला एक मँसेज येत असतो की एवढी एवढी रक्कम तुमच्या खात्यात डिपाँझिट केली गेली आहे.

पण डिपाँझिट ह्या शब्दाचा बँकिंग क्षेत्रात नेमका काय अर्थ होतो हेच आपल्याला माहीत नसल्याने समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हेच आपणास कळत नसते.

असे आपल्यासोबत देखील घडु नये यासाठी आज आपण डिपाँझिट म्हणजे काय त्याचा बँकेतील व्यवहारात नेमका अर्थ काय होतो हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

डिपाँझिट म्हणजे काय – Deposit meaning in Marathi

जेव्हा आपण आपल्या खात्यावर पैसे जमा करत असतो,किंवा एखादी रक्कम जमा करत असतो तेव्हा त्यास डिपाँझिट असे म्हटले जाते.

डिपाँझिट शब्दाचे पुढील काही अर्थ होतात-

ठेव

● बँकेतील आपल्या खात्यात पैसे जमा करणे

● पैसे जमा करणे

डिपाँझिटर म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?(Depositor meaning in Marathi)

जी व्यक्ती आपल्या बँकेतील खात्यात पैसे जमा करत असते तिला डिपाँझिटर असे म्हटले जाते.

डिपाँझिटर शब्दाचे पुढील काही अर्थ होतात-

● आपल्या बँकेतील खात्यात पैसे ठेवणारा तसेच जमा करणारा व्यक्ती

● ठेवीदार

See also  इंशुरन्स सेक्टर - डेटा सायन्सचे टॉप 10 अँप्लिकेशन्स -Data science use in insurance sector

डिपाँझिटेड म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो?(Deposited meaning in Marathi)

जेव्हा आपण आपल्या बँकेतील खात्यात पैसे जमा करत असतो किंवा आपण आपल्या बँकेतील खात्यात पैसे जमा करत असतो तेव्हा त्याला डिपाँझिटेड असे म्हटले जात असते.

डिपाँझिटेड शब्दाचे पुढील काही अर्थ होतात –

● खात्यावर पैसे जमा केले

● खात्यावर पैसे जमा झाले

● जेव्हा आपणास बँकेकडुन असा मँसेज आला की you deposited 2000 in your account.तर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले आहे,आपल्या खात्यावर दोन हजार रूपये जमा झाले आहेत.

डिपाँझिटस अर्थ काय होतो? Deposits meaning in Marathi

डिपाँझिटस म्हणजे ठेवी भांडवल,किंवा ठेवी.आपल्या बँकेतील खात्यात जेवढेही पैसे शिल्लक असतात तसेच जमा असतात त्या सर्व साठवलेल्या रक्कमेला,जमा केलेल्या पैशाला डिपाँझिटस असे म्हणतात.

3 thoughts on “डिपाँझिट म्हणजे काय?-Deposit meaning in Marathi”

Leave a Comment