जागतिक पवन दिवसाची माहिती – World wind day information in Marathi

जागतिक पवन दिवसाची माहिती – World wind day information in Marathi

हवा हे एक उर्जेचे असे एक फ्री सोर्स आहे ज्याचे आपल्याला कुठलेही मुल्य द्यावे लागत नाही.

आजच्या लेखात आपण जगभरात पवन उर्जेविषयी समाजात जागृकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जात असलेल्या एका महत्वाच्या दिनाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्याचे नाव जागतिक पवन दिवस असे आहे.

जागतिक पवन दिवस कधी साजरा केला जातो?When is World Wind Day celebrated in Marathi

जागतिक पवन दिवस दरवर्षी 15 जुन रोजी साजरा केला जातो.

जागतिक पवन दिवस का साजरा केला जातो?Why is World Wind Day celebrated in Marathi

पवन उर्जा आणि तिचा वापर करण्याबाबद जनतेत जागृकता निर्माण व्हावी भविष्यात आपण हवेचा कसा वापर करायला हवा याविषयी लोकांमध्ये जागतिक पातळीवर जागृकता निर्माण करण्यासाठी,हवेचे मुख्य महत्व काय आहे हे जनतेस समजावे म्हणुन दरवर्षी 15 जुन रोजी जागतिक पवन दिवस साजरा करण्यात येतो.

See also  सत्यजित रे यांच्याविषयी काही रोचक तथ्ये -Satyajit Ray birth anniversary. - Satyajit Ray Facts in Marathi

जागतिक पवन दिवस कसा साजरा केला जातो?How is World Wind Day celebrated in Marathi

● पवन उर्जेचा भविष्यात उपयोग करून आपण काय काय करू शकतो?पवन उर्जेचा वापर आपण कुठे आणि कसा करायला याविषयी लोकांमध्ये जागृकता यादिवशी केली जाते.

● विविध माध्यमांतुन विविध शेतीविषयक तसेच इतर उपक्रम राबवून त्यादवारे लोकांना, जनतेस हवेचे पवन उर्जेचे महत्व पटवून दिले जाते.

जागतिक पवन दिवसाचे महत्व -importance of global wind day in Marathi

● जागतिक पवन दिवस ह्या दिवशी लोकांना पवन उर्जा विषयी माहीती प्रदान करून शिक्षित करण्यात येते.

● पवन उर्जा तिची शक्ती आणि तिच्यामुळे जग बदलण्याच्या असलेल्या शक्यता यांबददल यादिवशी लोकांना सांगण्यात येते.

हवेचे महत्व काय आहे?importance of wind in Marathi

● हवा हे उर्जेचे असे स्त्रोत आहे जे कधीच संपणार नाही म्हणुन आपण हवेचे महत्व जाणुन घेऊन हवेवर चालत असलेल्या संसाधनांची निर्मिती करण्याकडे विशेष भर दिला पाहिजे.

● हवेमुळेच कार्बनचे उत्सर्जन कमी होते.याने अशा वस्तु ज्याने पर्यावरणाचा घात होईल जसे की डिझेल आणि पेट्रोल यांच्यावर आपणास अवलंबुन राहण्याची आवश्यकता भासत नसते.

जागतिक पवन दिवसाचा इतिहास -history of global wind day in Marathi

जागतिक पवन उर्जा दिवस साजरा करायला 2007 पासुन आरंभ करण्यात आला होता.तेव्हा हा दिवस विंड डे म्हणुन साजरा केला गेला होता आणि मग 2009 मध्ये याच्या नावात बदल करून जागतिक पवन दिवस असे नाव ठेवले गेले.युरोपच्या विंड यूनियन असोसिएशन आणि जागतिक पवन उर्जा परिषदेकडुन हा दिवस दरवर्षी पाळण्यात येतो.

कोणता देश पवन उर्जेच्या क्षेत्रात सगळयात पुढे आणि पहिल्या क्रमांकावर आहे?Which country is at the front of wind energy in Marathi?

जर्मनी हा देश पवन उर्जा क्षेत्रात सगळयात पुढे आणि अग्रेसर आहे.

See also  जागतिक तापीर दिवस का साजरा केला जातो, | World Tapir Day In Marathi

पवन उर्जा उत्पादन करण्यात भारताचा कितवा क्रमांक लागतो?What is the rank of India in wind power generation in Marathi ?

पवन उर्जा उत्पादनामध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो.आणि हवेपासुन उर्जा निर्माण करण्यात अत्याधिक प्रसिदध असलेले भारतात तामिळनाडु हे राज्य आहे.

EWEA चा फुलफाँर्म काय होतो?full form of ewea in Marathi

ईडब्लुएचा फुलफाँर्म European wind energy association असा होतो.

GWEC चा फुलफाँर्म काय होतो?full form of gwec in Marathi

जीडब्लयु ईसीचा फुलफाँर्म global wind energy council असा होतो.