बिजगुरुकुल – Bizgurukul -Chance to Change – Learn Personality Development Skills


बिजगुरुकुल – Bizgurukul

बिजगुरुकुल – Bizgurukul

तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे काही तरी परिणाम होत असतो , भर तरी पडत असते किंवा काहीतरी हातून तरी निसटत असतं. प्रत्येक गोष्ट फायदेशीर तरी असते किंवा हानिकारक तरी असते.

तुमची कुठलीही क्रिया किंवा निष्क्रियता तुम्हाला तुमच्या उद्दिष्टाच्या, जवळ नेते किंवा त्यापासून दूर नेते. प्रत्येक गोष्टीचा हवासा वाटणारा नाहीतर नकोसा वाटणारा काहीतरी परिणाम होतच असतो, हे सर्वस्वी आपल्यावर आहे की यशस्वी व्हावं की ,,,,,,,,,,

बिजगुरुकुल – Bizgurukul
बिजगुरुकुल – Bizgurukul

हा लेख मुद्दामच मराठीत लिहिण्याच प्रयत्न करत  आहे जेणेकरून  बिजगुरुकुल ऑनलाइन इ लर्निंग  ह्या बाबत  सर्वाना कळावं.

मित्रांनो  आज 9 ते 5 ह्या नोकरीव्यतिरिक्त बर्‍याच ऑनलाइन बिझनेस आणि करियर च्या संधी उपलब्ध आहेत. मी स्वत online affiliate marketing करत असतो. तुमी युटुब, फेसबुक किंवा इनस्टाग्राम ओपेन केलत तर पहाल की बरीच तरुण मंडळी 18-30 वयोगटातील मूल मुली डिजिटल मार्केटिंग , affiliate marketing मधून आपल करियर बनवत 18-20 व्या वर्षी स्वालंबी बनत आहेत.

उत्तर भारत मधील तरुणांनाच्या मनाने , उत्तम  संधी असून देखील महाराष्ट्रतिल तरुण ह्या क्षेत्राकडे कमी प्रमणात वळतात. मुख्य कारण म्हणजे ह्या संधी बद्दल ज्ञान व माहिती नसणे.

आजच्या ह्या ऑनलाइन युगात व्यक्तिमत्व विकासाला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त असून ,त्यावरुन यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. आपल्या ऑनलाइन बिझनेस मध्ये स्वतःला इतरांच्या तुलनेत सरस ठेवण्यासाठी स्वतचा व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे , आपल्या करियर करू ईच्छित असलेलया क्षेत्राबद्दल सखोल ज्ञान असणे गरजेचेच आहे.यशस्वी होण्याकरता आपल्या बोलण्या, वागण्यात सकारात्मक बादल घडवून आणले पाहिजेत.  व्यक्तिमत्व विकास करता बरेच कोर्सेस असून पण चांगल्या कोर्सेस बद्दल माहिती नसते . आज आपण अश्याच एका कोर्स बद्दल माहिती करून घेणार आहोत. बिजगुरुकुल ह्या नावाजलेल्या डिजिटल कोर्स ल 11 हजार हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि लोकांनी जॉइन करून स्वतच विकास करण्यासोबतच आज स्वालंबी आणि आत्मनिर्भर बनत आहेत.

बिजगुरुकुल – Bizgurukul कोर्स कुणाकरता आहे ? -विचार केला तर सर्वां करता

 • आपण डिजिटल क्षेत्रात करियर बनवू  इछित असाल
 • व्यक्तीगत विकासकरता
 • स्वालंबी होण्याकरता
See also  Google word coach विषयी माहीती - Google word coach Marathi information

थोडक्यात बिजगुरकुल मध्ये काय शिकयला मिळेल ?

 • आपला स्वतचा व्यक्तिमत्व विकास कसं घडवून आणता येईल ते कळेल.
 • संवाद कौशल्य,व्हिडीओ कॉल  शिष्टाचार
 • मनोधैर्य वाढवणं,व्यावहारिक कौशल्य
 • डिजिटल,अफिलेट मार्केटिंग काय असते ?त्या बाबत संपूर्ण माहिती
 • इंग्लिश स्पीकिंग
 • फेसबुक व इनस्टाग्राम मार्केटिंग
 • शिकण्यासोबतच आत्मनिर्भर आणि स्वालंबी होण्याची संधी
 • सर्वात महत्वचा मुद्दा लक्षात घ्या – बिजगुरुकुल हे पटकन पैसे कमावण्याचा मार्ग नसून यशस्वी होण्याकरता अथक प्रयत्न व मेहनती ला पर्याय नाही.

बिजगुरुकुल काय आहे?

बीजगुरुकुल हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म जिथं तुमाला स्वतःचा ऑनलाइन बिझनेस सुरू करण्याकरिता आवश्यक ते अभ्यासक्रम शिकवले जातात, त्याद्वारे तुमी इन्स्टग्राम ,फेसबुक ,युट्युब, पिंटरेस्ट ह्या सोशल मीडिया वर स्वतःच नाव, ब्रँड विकसित करू शकता. ह्यात फक्त स्वतःचा विकास च नाहीतर  तुमी ह्या कोर्स द्वारे पैसे कमवून आत्मनिर्भर बनू शकता.11 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी आणि लोकांनी ह्या शिका आणि कमवा प्लॅटफॉर्म उपयोग करून आत्मनिर्भर बनत आहेत.

अन्य ऑनलाइन कोर्सेस पेक्षा बिजगुरुकुल मध्ये वेगळं काय आहे??

आपण जो कोर्स विकत घ्याल, तो पुढे आपण विकल्यास (3 कोर्सेस पैकी गोल्ड,सफायर आणि प्लॅटिनम) त्यावर आपल्याला60-70% कमिशन मिळेल. बाकी affiliate program  10-20% देतात, आपण इन्शुरन्स एजेंट  म्हणहून काम केल्यास फक्त 20% मिळतात. बीजगुरुकुल मध्ये मिळणार कमिशन हे सर्वात जास्त आहे.

मी बिजगुरुकुलचा च कोर्स का घ्यावा?

मूल्य-सर्वात महत्वाचं आपण जो कोर्स विकत घेणार आहात त्याच मूल्य. इतक्या कमी किमतीत इतकी माहिती आणि knowledge देणारा कोर्स हा बीजगुरुकुल मधेच मिळेल.

किंमत– कोर्स ची एकवेळ भरावी लागणारी फि 2999 फक्त

संधी-तुमी कोर्स विकत घेतल्या नंतर , आपण तो कोर्स शिकत असतानाच तोच कोर्स विकून पैसे कमवू शकतात. म्हणजे शिक्षण सोबत आपल्याला पैसे कमवण्याची संधी आहे.

बिजगुरुकुल हा नेटवर्क मार्केटिंग चा प्रकार वाटतो??

नाही, बीजगुरुकुल मधून तुमाला मिळणार कमिशन हे तुमच्या affiliate link वरून कुणी कोर्स विकत घेतला तर च मिळत.तुमच्या affilate ने पुन्हा हा कोर्स पुढे दुसऱ्या विद्यार्थ्यास विकल्यास कमिशन हे त्या ऍफिलट  ला मिळेल , तुमाला नव्हे . म्हणजेच हे नेटवर्क मार्केटिंग नसून शिका आणि समृद्ध होण्याकरता एक सुवर्ण संधी आहे.

बिजगुरुकुल अभ्यासक्रम ला कायदेशीर मान्यता आहे काय?

होय. कंपनी राजिट्रेशन तसे सर्व कागदपत्र प्रति खाली देण्यात आलेल्या आहेत

बिजगुरुकुल हे खात्रीशीर आहे का?- ऑनलाईन बिझनेस काय असू शकतात?

हो, ही कायदेशीर फर्म असून आपल्या सर्वांगीण विकास करता, उत्तम आणि उत्कृष्ठ ज्ञान चा श्रोत आहे.

 1. इ कॉमर्स वेबसाईटवर
 2. ब्लॉगिंग/युट्युब चॅनेल
 3. डिजिटल मार्केटिंग/सोशल मीडिया मार्केटिंग
 4. ऍफिलेट मार्केटिंगऍफिलेट मार्केटिंग काय असते-  ह्यात आपण प्रॉडक्ट्स मालकला त्याच प्रॉडक्ट्स प्रमोट करायला म्हणजे विकायला मदत करतो आणि त्या मोबदल्यात तो आपल्याला काही % कमिशन देतो.

बिजगुरुकुल Affiliate मार्केटिंग च का?

 1. उच्च शिक्षण पात्रेत ची गरज नाही
 2. नवीन कुठला प्रॉडक्ट तुमाला स्वतः बनवण्याची गरज नाही म्हणजे कसला खर्च नाही
 3. कुठून ही काम करू शकता , फक्त फोन हवा आणि इंटनरेट हवं, कॉलेज जाताना येताना, नोकरीवरून  येता जाता
 4. कसलं टार्गेट नाही आणि कसलंही लिमिट नाही
 5. कोर्स विकत घेण्याव्यतिरिक्त कसलाच खर्च नाही।
 6. 24 तास कधी ही काम करू शकता
 7. आणि बेस्ट 60-80%कमिशन
 8. आपल्याकडे एक पैसे कमावण्याची संधी
 9. फोन वर किंवा इकडे तिकडे  टाइम पास करण्या पेक्षा मोबाइल फोन चा उपयोग करून पैसे कमवू शकत
 10. काही तरी नवीन शिकण्याची संधी
 11. कमीत कमी स्वतःच खर्च नक्की भागवू शकता.
 12. घरच्यांना, आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू शकता

ऑनलाइन मार्केटिंग करताना येणाऱ्या अडचणी

 • योग्य माहिती आणि ज्ञान नसणे
 • योग दिशेचा अभाव
 • योग्य पद्धत  चा अभाव
 • बीजगुरुकुल मधुन आपल्याला ह्या वरील तीन बाबी चा विचार करून परिपूर्ण असा कोर्स करण्यात आला आहे.
See also  ईरानने लाॅच केले मोहजेर १० ड्रोन - IRAN launched Mohajer 10 drone

मला बिजगुरुकुल कोर्स घेतल्यानंतर नक्की काय करावे लागेल?

 1. शिकण्याकरता वेळ द्यावा लागेल
 2. यशस्वी शक्य तितके जास्त प्रयत्न करावे लागतील
 3. आणि थोडी गुंतवणूक स्वतः ला शिकण्याकरता

मला बिजगुरुकुल कोर्स घेतल्यानंतर नक्की काय करावे लागेल?

 1. शिकण्याकरता वेळ द्यावा लागेल
 2. यशस्वी शक्य तितके जास्त प्रयत्न करावे लागतील
 3. आणि थोडी गुंतवणूक स्वतः ला शिकण्याकरता

बिजगुरुकुल – Bizgurukul कोर्स घेण्यासाठी लागणारे कागदपत्र

 1. ओळख पत्र-आधार कार्ड,किंवा वोटर कर्ड किंवा पासपोर्ट
 2. पॅन कार्ड आवश्यक
 3. बँक खाते आवश्यक

मित्रानो बिजगुरुकुल – Bizgurukul कोर्स ही अतिशय उत्कृष्ट शिका आणि कमवा संधी असून नक्की विचार करावा ,माझ्या कडे पैसे नाही वेळ नाही अश्या सबबी देऊन टाळू नका।आजकाल आपण 10हजार चा कमीतकमी फोन वापरतो, महाग कपडे , बूट वगरे वापरतोच ना मग 3000 रुपये शिकण्याकरता खर्च करण्यात कसला विचार? गप्पा , फेसबुल इन्स्टग्राम , गेम्स खेळण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी त्याच फोन चा वापर करून शिका आणि कमवा सुद्धापूर्ण विचार करा आणि काही अडचण असल्यास खालील ग्रुप जॉईन करा

Gold Course -बिजगुरुकुल – Bizgurukul

Gold Course


Rs -3499

Advance Personality Development

Content of Course

What’s included in this course

How is a Personality Created

Module 1: Personality Development at Physical Level

 1. Physical Fitness for a Strong Personality
 2. Super Diet for a Healthy Personality
 3. How To Maintain Super Hero Looks
 4. Dress Up like a Superstar

Module 2: Personality Development at Social Level

 1. Communication Skills for a Cutting-Edge Personality
 2. The Art of Communication on Social Media
 3. How to have a Bulletproof Confidence
 4. How to charm people with Superstrong Interpersonal Skills
 5. The Most Powerful Tool: Body Language

Module 3: Personality Development at Mental Level

 1. How to save your mind from Negative Programing
 2. How to prepare your mind for Success Reprogramming
 3. How to program your mind for success: Belief System
 4. How to program your mind for success: Success Mindset
 5. How to program your mind for success: Goal Settings For Success
 6. Bonus Video
 7. The Most -बिजगुरुकुल – Bizgurukul Powerful Success Secret
Video Superstar

 Content of Course

 1. Module 1: Remove Fear & Get Started
 2.  7 Reasons to Create Videos
 3. Fear Assessment
 4.  Green Signal to Make Videos
 5. One mistake more than 80% People Make
 6. Module 2: Secrets to Endless Content Creation
 7. Content Creation Blue Print
 8. The Secret of Impactful Videos
 9. Niche Selection Blue Print to make Powerful Videos
 10. Content Creation Formula
 11. Module 3: Recording & Editing Formula
 12. (Coming Soon)
 13. Module 4: Video Monetization Formula
 14. (Coming Soon)-बिजगुरुकुल – Bizgurukul
FACEBOOK MESSENGER MARKETING

Content of Course

Module 1:

Introduction to Messenger Marketing

Module 2:

Messenger Marketing Tools

Module 3:

Building Your Chatbot – Messenger Automation

Module 4:

How to Run a Messenger Bot Ad

Module 5:

Building Your Messenger Subscribers

Module 6:

Broadcasts, Tags and Segmenting-बिजगुरुकुल – Bizgurukul

DIGITAL MARKETING MASTERMIND

Content of Course

Module 1: Introduction to Digital Marketing

 1. What is Digital Marketing
 2. Why Digital Marketing
 3.  Different Channels of Digital Marketing
 4.  How to Start with Digital Marketing
 5. How to Earn Using Digital Marketing

Module 2: Your Personal Online Real State

 1. Why You Must Have A Website
 2. What All Do You Need To Start A Website
 3. How To Start A Website
 4. Setting Up Your WordPress Website – Part 1 – Posts, Media, Pages
 5.  Setting Up Your WordPress Website – Part 2 – Users, Tools & Settings
See also  इंटरनेट बँकिंग शिवाय SBI बँक स्टेटमेंट कसे Download करावे? (SBI बँक स्टेटमेंट without internet )

INSTAGRAM MASTERMINDS

Content of Course

Module 1:

WHAT YOU WILL LEARN IN INSTAGRAM MASTERMINDS?

Module 2:

WHY INSTAGRAM?

Module 3:

TYPES OF INSTAGRAM PROFILES

Module 4:

NICHE CLARITY BLUEPRINT

Module 5:

HOW TO CREATE THE BEST USERNAME?

Module 6:

SETTING UP YOUR PROFESSIONAL INSTAGRAM ACCOUNT

Module 7:

CREATING THE BEST LOGO FOR YOUR INSTAGRAM PROFILE

Module 8:

CREATE THE BEST BIO OF YOUR INSTAGRAM PROFILE

Module 9:

MARKET RESEARCH IN YOUR NICHE

Module 10:

HOW TO FIND THE BEST CONTENT FOR YOUR INSTAGRAM PROFILE

Module 11:

HASHTAG RESEARCH

SPOKEN ENGLISH MASTERY

Content of Course

Module 1: INTRODUCTION

Module 2: INTRODUCING OTHERS

Module 3: PRESENT TENSE

Module 4: PAST TENSE

Module 5:FUTURE TENSE

Module 6: PREPOSITIONS

Module 7:ARTICLES

Module 8: GIVING/ ASKING PERSONAL INFORMATION+ HOW TO MAKE QUESTIONS

Module 9:DESCRIBING PEOPLE+ADJECTIVES

Module 10: TELLING A STORY+ SEQUENCERS

Module 11: GIVING DIRECTIONS

Module 12: CONTRACTIONS

सफायर कोर्स – Sapphire Course -बिजगुरुकुल – Bizgurukul

बिजगुरुकुल – Bizgurukul
Sapphire Course –


Rs -5999

ADVANCE INSTAGRAM MASTERMINDS

Content of Course

MODULE 1: PERFECT INSTAGRAM BLUEPRINT

 1. WHAT YOU WILL LEARN IN INSTAGRAM MASTERMINDS?
 2. WHY INSTAGRAM?
 3.  TYPES OF INSTAGRAM PROFILES
 4.  NICHE CLARITY BLUEPRINT
 5. HOW TO CREATE THE BEST USERNAME?
 6. SETTING UP YOUR PROFESSIONAL INSTAGRAM ACCOUNT
 7. CREATING THE BEST LOGO FOR YOUR INSTAGRAM PROFILE
 8. CREATE THE BEST BIO OF YOUR INSTAGRAM PROFILE
 9. MARKET RESEARCH IN YOUR NICHE

MODULE 2 – ROCKET GROWTH STRATEGIES

 1.  HOW TO FIND THE BEST CONTENT FOR YOUR INSTAGRAM PROFILE
 2. CONTENT RECREATION FORMULA
 3. HOW TO MAKE CAROUSEL POSTS
 4. INSTAGRAM CREATOR STUDIO
 5. HOW TO PUT MULTIPLE LINKS IN BIO USING LINKTREE
 6.  HOW TO GET FOLLOWERS IN YOUR NICHE
 7. AVR FORMULA
 8. BNG FORMULA
 9.  HASHTAG RESEARCH
 10.  S4S STRATEGY
 11.  HTN STRATEGY

MODULE 3: INSTAGRAM ADS MASTERY

 1. PARAMETERS TO KEEP IN MIND WHILE PROMOTING
 2. GOOD V/S BAD AD COMPARISON
 3. BEST AD CREATION
 4. CREATING THE PERFECT AUDIENCE SET
 5. RUNNING AN ENGAGEMENT AD
 6. AD FOR LEAD GENERATION
 7. MISTAKES THAT MUST BE AVOIDED

FACEBOOK ADS MASTERMIND

Content of Course

Module 1: Introduction

 1.  Introduction to Facebook Ads
 2. Basics of Facebook
 3. Facebook Advertising Policies

Module 2: Account Structure

 1.  Account Structure – Part 1
 2. Account Structure – Part 2

Module 3: Temperature

1) Audience Temperature

Module 4: Campaigns

 1.  Campaign Objectives and Structure
 2. Inside of a Campaign

Module 5: Targeting

 1. Demographic Targeting
 2. Interest Targeting
 3. Behaviour Targeting
 4. Narrowing _ Excluding Audience
 5.  Audience Insights

 Language, Placements and Budgets

Module 6: Ads

 1.  Ad Elements and Different Types of Ads
 2.  Psychology Behind Ad Copy and Copywriting Frameworks
 3. Different Tools to Create Ad Creatives

Module 7: Pixels _ Conversions

 1. Pixels and Setup
 2.  Facebook Pixel Helper
 3. Custom Conversions
 4. Attribution

Module 8: Audiences

 1. Saved Audience
 2. Custom Audience
 3.  Remarketing
 4. Lookalike Special Ad Audience

Module 8: Reporting _ Analytics

 1. Metrics and Customisations
 2. Optimisations

प्लॅटिनम कोर्स – Platinum Course

प्लॅटिनम कोर्स


Rs -9999

Master Public Speaker

Content of Course

Introduction

Lessons 1: Do this before you begin

The Natural Energy Booster

Lesson 2: Powerful Way to boost Your Confidence

Lesson 3: The Natural Energy Booster

Killing it with Clarity

Lesson 4: Improving Sounds Quality

Lesson 5: Creating Clarity in your Words

Becoming Badass At Public Speaking-Part 1

Lesson 6: Intro Master Public Speaking

Lesson 7: Science of Practice Improving Thinking Pattern

Lesson 8: Simplest way to Structure your Content

Lesson 9: The Ancient Art of Storytelling

Lesson 10: You will never run short of content ever

Lesson 11: Pitch And Pause

Lesson 12: Pace

बिजगुरुकुल – Bizgurukul

Becoming Badass At Public Speaking-Part 2

Lesson 13: Power

Lesson 14: Tonality can be very Powerful Tool

 Lesson 15: Intro Body Language

Lesson 16: Hand Gestures as your second mouth

Lesson 17: Shoulder Supporting your Hand Gestures

Lesson 18: Palm Plays a major role too

Lesson 19: Face And Eyes That People Notice first

The Most Important Of Badass Communication

Lesson 20: Syncing Verbal and Non-Verbal To be Most Powerful

8 Ways to Become A Great Speaker

Lesson 21: Becoming A Great Speaker – Part-1

Lesson 22: Becoming A Great Speaker – Part-2

Lesson 23: Becoming A Great Speaker – Part-3

Lesson 24: Becoming A Great Speaker – Part-4

Lesson 25: Becoming A Great Speaker – Part-5

Lesson 26: Becoming A Great Speaker – Part-6

Lesson 27: Becoming A Great Speaker – Part-7

Lesson 28: Becoming A Great Speaker – Part-8

Million Dollar Success Formula

Lesson 29: Million Dollar Public Speaking Success FormulaRs -9999

5 thoughts on “बिजगुरुकुल – Bizgurukul -Chance to Change – Learn Personality Development Skills”

Comments are closed.