चालु घडामोडी मराठी – 15 मे 2022 Current affairs in Marathi

 

1)शेख मोहम्मद बिन झावेद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी निवड

 शेख मोहम्मद बिन झावेद यांची संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 शुक्रवारच्या दिवशी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जावेद अल न्हयान यांच्या निधनानंतर भरवण्यात आलेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.

  • सात अमिराती अधुधाबीमधल्या अल मुश्रित महालामध्ये भरवलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे.

2) केशव महाराज यांची 2022 साठी आयसीसी पुरुष खेळाडु म्हणुन निवड

केशव महाराज यांची 2022 साठी आयसीसी पुरुष खेळाडु म्हणुन निवड झाली आहे.

  • केशव महाराज हे दक्षिण आफ्रिका ह्या संघाचे खेळाडु आहेत.

 3) लिओनेल मेसी याचे फोब्सर्च्या सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अँथेलिटीक्सच्या यादीत पहिले नाव

लिओनेल मेसी याचे फोब्सर्च्या सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अँथेलिटीक्सच्या यादीत प्रथम क्रमांकाला नाव आलेले आहे.

फोब्सर्च्या सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अँथेलिटीक्सच्या नावांची यादी पुढीलप्रमाणे

1)लिओनेल मेसी (साँकर) 130 मिलियन डाँलर

2) लिबराँन जेम्स(बास्केटबाँल) 121.2 मिलियन डा़ँलर

3) क्रिस्तीयानो रोनाल्डो (साँकर) 115 मिलियन डाँलर

4) निमार (साँकर) 95 मिलियन डाँलर

5) स्टीफन क्युरी(बास्केटबाँल) 92.8 मिलियन डाँलर

4) सीबीएस च्या अध्यक्षपदी निधी छिब्बर यांची नियुक्ती

सीबीएस (central board of secondary education) च्या अध्यक्षपदासाठी निधी छिब्बर यांची नियुक्त करण्यात आली आहे.

  • निधी छिब्बर हे सेंट्रल बोर्ड आँफ सेकंडरी एज्युकेशनचे नवीन चेअरमन बनले आहेत.

5) व्यंकय्या नायडु यांच्या हस्ते मोदी@20ड्रिम्स मिटिंग डिलिव्हरी पुस्तकाचे प्रकाशन

एम व्यंकय्या नायडु यांच्या हस्ते मोदी@20ड्रिम्स मिटिंग डिलिव्हरी ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

  • एम व्यंकय्या नायडु हे भारताचे 13 वे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

 

6) 15 मे रोजी साजरा केला गेला  आंतरराष्टीय कुटुंब दिन

See also  दिनविशेष 12 मे 2033- Dinvishesh 12 May 2023

आज 15 मे रोजी आंतरराष्टीय कुटुंब दिवस संपुर्ण जगभरात साजरा करण्यात आला आहे.

  • 2022 मधील आंतरराष्टीय कुटुंब दिनाची थीम ही कुटुंबे आणि शहरीकरण अशी होती.

 

7) अभिनेत्री दिपिका पदुकोन बनली लुई व्हीटाँनची पहिली भारतीय ब्रँण्ड अँम्बेसेडर

बाँलीवुड अभिनेत्री दिपिका पदुकोन ही नुकतीच लुई व्हीटाँनची पहिली भारतीय ब्रँण्ड अँम्बेसेडर बनली आहे.

8) ममता बँनर्जी यांना देण्यात आला विशेष बांगला अकादमी पुरस्कार

ममता बँनर्जी यांना नुकतेच विशेष बांगला अकादमी ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • ममता बँनर्जी ह्या पश्चिम बंगालच्या सध्याच्या मुख्यमंत्री आहेत.

 

9) हरियाणा सरकारकडुन चारा बिजाई योजनेची सुरूवात

नुकतेच हरियाणा सरकारकडुन चारा बिजाई ह्या योजनेची सुरूवात करण्यात आलेली आहे.

  • हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खटटर हे आहेत.तर तेथील राज्यपाल हे बंडारू दतात्रय हे आहेत.
  • हरियाणा ह्या राज्याची राजधानी चंदीगढ ही आहे.

10) आशिया कप 2022 स्टेज टु मध्ये भारताने जिंकली 14 पदके

 

आशिया कप 2022 स्टेज टु मध्ये भारताने एकूण 14 पदके जिंकण्यात यश प्राप्त केले आहे.

  • यात आठ सुवर्ण,दोन कांस्य आणि चार रौप्य पदकांचा समावेश आहे.

 

11) भारतीय उद्योग महासंघाच्या अध्यक्षपदी संजीव बजाज यांची नियुक्ती

नुकतीच भारतीय उद्योग महासंघाच्या(confederation of india industry) अध्यक्षपदावर संजीव बजाज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

12) मार्कोस ज्युनिअर यांची फिलीपाईन्सच्या राष्टाध्यक्ष पदासाठी निवड

नुकतीच मार्कोस ज्युनिअर यांची फिलीपाईन्स ह्या देशाच्या राष्टाध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.

 

13) तामिळनाडु सरकार देणार सरकारी शाळेत दुपारच्या जेवणासोबत नाष्टा

तामिळनाडु सरकारने सरकारी शाळेमधील मुलामुलींना दुपारच्या जेवणासोबत नाष्टा  देखील दिला जाईल अशी घोषणा केली आहे.

 

  • तामिळनाडुची राजधानी चेन्नई ही आहे.
  • येथील मुख्यमंत्र्यांचे नाव एम के स्टँलिन असे आहे आणि येथील राज्यपालांचे नाव आर एन रवी असे आहे.
  • तामिळनाडु ह्या सरकारने याआधी अल्पसंख्यांक अधिकार दिन देखील साजरा केला होता.14 एप्रिलला समानता दिन म्हणुन घोषित देखील तामिळनाडु सरकारनेच केले होते.
  • जलली कटटु ह्या खेळाचे आयोजन देखील तामिळनाडुमध्येच केले जात असते.आदीपुरम नावाचा उत्सव ह्याच ठिकाणी साजरा केला जातो.
  • तामिळनाडुमधीलच सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पालाच टी एक्स टु हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
See also  केशुब महेंद्रा कोण होते?

 

14) आर्थिक मंदीमुळे श्रीलंका ह्या देशाने केली आणीबाणीची घोषणा

श्रीलंकेत वाढत असलेल्या आर्थिक मंदीमुळे तसेच महागाईमुळे त्रस्त झालेल्या श्रीलंका ह्या देशाने मे महिन्यात आणीबाणीची घोषणा केली आहे.

15) अमित शहा यांनी प्रदान केला आसाम पोलिसला प्रेसिडेंट कलर

अमित शहा यांच्या हस्ते नुकताच आसाम पोलिसांला प्रेसिडेंट कलर प्रदान करण्यात आला आहे.

  • आसाम पोलिसांच्या उत्कृष्ठ कामगिरीसाठी अमित शहा यांनी आसाम पोलिसांना प्रेसिडेंट कलर प्रदान केला आहे.
  • अमित शहा यांच्याकडे सध्या दोन मंत्रालये आहेत एक गृह मंत्रालय आणि दुसरे सहकार मंत्री.

 

Leave a Comment