A Alphabet पासुन सुरू होणारया सर्व इंग्रजी शब्दांचा शब्दकोश अणि शब्दसंग्रह- A alphabets English to Marathi words dictionary and vocabulary

A Alphabet पासुन सुरू होणारया सर्व इंग्रजी शब्दांचा शब्दकोश अणि शब्दसंग्रह- A alphabets English to Marathi words dictionary and vocabulary

1)Ability -क्षमता,पात्रता,योग्यता,

2)Able -सक्षम असणे पात्र असणे

3)About -च्या विषयी,च्या बददल

4)Above -वरचा,वरील

5)Abroad -परदेशात जाणे,परदेश प्रवास करणे

6)Absolutely -पुर्णत,संपुर्ण,पुर्णपणे,निखालस

7)Absorb -शोषुन घेणे,द्रव प्रकाश उष्णता प्रकाश इत्यादी शोषुन घेणे

8)Abuse -दुरूपयोग करणे,गैरवर्तन करणे,कठोर शब्द

9)Academic -शैक्षणिक,अध्ययनविषयक,पांडित्यदर्शक पण अव्यवहार्य

10)Accept -स्वीकार करणे,मान्य करणे, संमती देणे

11)Access -प्रवेश करणे,एखाद्या ठिकाणी शिरण्याचा घुसण्याचा मार्ग, एखादी गोष्ट वापरण्याची संधी

12)Accident -अपघात,दुर्घटना,अनपेक्षितपणे घडलेला प्रसंग,शारीरीक इजा पोहचवणारा नुकसानदायी प्रसंग

13)Available -उपलब्ध असणे,मिळण्याजोगा मिळवता येण्यासारखा

14)Accompany -एखाद्याच्या बरोबर जाणे,सोबत जाणे,बरोबर असणे,साथीला सोबतीला असणे

15)Accomplish -साध्य करणे,पुर्ण करणे,तडीस नेणे,यशस्वी होणे

16) according -त्यानुसार,त्याप्रमाणे,च्या अनव्ये,च्या सांगितलेल्यानुसार,च्या बरहुकुम,च्या प्रमाणात

17) account -खाते,वृतांत,बँकेत ठेवलेले पैसे

18) accurate -अचुक,तंतोतंत,बरोबर,काटेकोर

19) accuse -आरोप करणे,दोष देणे,एखाद्याने गैरकृत्य केले असे म्हणने,आळ घेणे,दुषन देणे

20) active -सक्रीय,कार्यक्षम,कार्यरत,हालचाल करणारा,प्रत्यक्ष,खराखुरा

21) achieve -साध्य करणे,प्रयत्नपुर्वक मिळविणे

22) achievement -यश,उपलब्धी,कामगिरी,मोठे यश मिळविणे,मोठे कार्य करणे

23) acid -आम्ल,तेजाब,आंबट,खोचक,भाजुन छिद्र पाडणारा हायड्रोजन युक्त पदार्थ

24) acknowledge -सत्यकबुल करणे,एखाद्या गोष्टीमधील सत्याचा स्वीकार करणे,एखाद्या गोष्टीमधील सत्य जाणने मान्य करणे,ओळख देणे,पोच देणे

25) across -ओलांडुन,च्या पलीकडे,एका बाजुहुन दुसरया बाजुपर्यत,विरूदध दिशेने

26) actual-वास्तविक,खरा,सत्य

27) actually -प्रत्यक्षात खरे पाहायला गेले तर,खरे पाहता,वास्तविकता बघता

28) add -जोडणे,कशात तरी अजुन भर घालणे,मिसळणे,बेरीज करणे,

29) addicted -व्यसनी,आसक्त,नाद तसेच चटक लागलेला

30) additional -अतिरीक्त,ज्यादा अधिक

31) addiction -व्यसन,चटक,खोड,आसक्ती,लत

32) admire -कौतुक वाटणे,प्रशंसा करणे,कौतुकाने बघणे,चांगले मत असणे

33) address -पत्ता,ठिकाण,राहणारयाचा घराचा क्रमांक त्याचे गाव शहर

34) adjustment -जुळवा जुळव करणे,जुळवून घेण्याचा प्रयत्न करणे एखादी गोष्ट सुधारावी म्हणुन त्यात दुरूस्ती करणे,केलेला बदल

35) administrative -प्रशासकीय,

36) administration -प्रशासन,कारभाराची पदधत,प्रशासन करण्याची प्रक्रिया,

37) application -अर्ज,विनंती,व्यवहारीक प्रक्रियेसाठी केलेला अर्ज,एखादी अँप,साँफ्टवेअर

38) adopt -अवलंब करणे,दत्तक घेणे,मुल स्वताच्या कुटुंबात अपत्य म्हणुन दत्तक घेणे

39) adult -प्रौढ,वयस्कर,पुर्ण वाढ झालेला,वयात आलेला

40) admin -प्रशासक,सर्व कारभार ज्याच्या हातात आहे तो कारभार चालविणारा

41) admission -प्रवेश,एखाद्या शाळा काँलेजात संस्थेत दाखल होणे प्रवेश मिळणे,एखाद्या गोष्टीची सत्यता मान्य करणे.

42) advanced -प्रगत,पुढारलेला,प्रगतीमध्ये पुढे गेला आहे असा,आगाऊ,

43) adventure -साहस उत्कंठा वाढवणारा प्रवास तसेच केली गेलेली एखादी कृती,एखादे साहसी धोकादायी कृत्य करणे

44) advantage -फायदा घेणे,लाभ उठवणे

45) advice -सल्ला देणे,आपले मत मांडणे,उपदेश करणे,काय करावे काय नही करावे याविषयी सल्ला देणे

46) advisory -सल्ला देणारा,सल्लागार

47) adviser-सल्लागार सल्ला देणारा

48) adorable -मोहक,अतिशय आवडण्यासारखा,प्रेम वाटण्याजोगा

49) advocate – वकिल,अधिवक्ता,समर्थक,आपल्या आशिलाची बाजु घेऊन न्यायालयात बोलणारा

50)adopted-दत्तक घेतलेला किंवा दत्तक घेतलेली

51) affair -प्रकरण,घटना प्रसंग घटनानुक्रम,अनैतिक संबंध लफडे,

52) affect -परिणाम करणे प्रभावित होणे

53) afraid -भयभीत,घाबरलेला,

54) after -नंतर

55) awareness -जागृकता,सतर्कता,सावधानता बाळगणे,जाणीव असणे

56) afternoon -मध्यांतराची वेळ,दुपार

57) again -परत,पुन्हा,वारंवार पुन्हा एकदा,आणखी अजुन एकदा

58) age -वय,

59) aim -हेतु,उददिष्ट

60) agency -संस्था,शाखा

61) agent -मध्यस्थी,दलाल,प्रतिनिधी,कमिशन घेऊन कुठल्याही कामासाठी मध्यस्थी करणारा

62) aggressive -आक्रमक,तापट,रागीट,तडफदार,आग्रही,अतिशय धडाडीचा

63) agricultural -कृषीविषयक,शेतीविषयक

64) agriculture- कृषी व्यवसाय शेती

65) aggregate -एकंदर,एकुण रक्कम,

66) ago -यापुर्वी,याआधी

67) agree -सहमत असणे,राजी असणे,मान्य असणे प़टणे

68) agreement -केलेला करार,दिलेले वायदा वचन

69) ahead -पुढे,काळ किंवा स्थळ यात पुढे,आघाडीवर असणे

70) air -हवा,पवन,वायु,पृथ्वीचे वातावरण,

71) airline -वायुमार्ग,हवाईमार्ग

72) air hostess -हवाई सुंदरी

73) airport -विमानतळ,विमान हवाई अडडा

74) alive -जिवंत असणे

75) all -सर्व

76) allow -परवानगी देणे,एखादी गोष्ट करण्यासाठी संमती तसेच अनुमती देणे

77) almost -जवळपास,जवळजवळ

78) alone – एकटा,

79) already -आधीच,आधीपासुनच,

80) also -सुदधा,तसेच,देखील,शिवाय,भरीला

81) alter -बदलणे,पलटवणे,

82) alternative -पर्यायी,त्याऐवजी,च्या ऐवजी

83)although-जरी

84) always -नेहमी,सदा,सदैव,सर्ववेळी

85) amazing -आश्चर्यकारक,विस्मयकारक

86) among – यापैकी,च्या मध्यभागी,ने वेढलेला,संख्येत गणनेत

87) another -दुसरा एखादा,आणखी एक,

88) amount -राशी,रक्कम

89) anxiety -चिंता,काळजी,कळकळ भीती,घोर

90) analyse -विश्लेषण करणे,बारकाईने तपासणी करणे

91) and – अणि

92) angry -रागावणे,चिडणे,रागावलेला संतापलेला क्रोधित झालेला

93) animal -प्राणी,जनावर

94) animation -चैतन्य,उत्साह,जोम,हास्यचित्रपट तयार करण्याचे तंत्र पदधत

95) annoyed -नाराज

96) announcement -घोषणा करणे

97) announce -घोषित करणे,जाहीर करणे

98) annual -वार्षिक

99) anniversary -वर्धापणदिन,स्मृतीदिन,वाढदिवस,जयंती,एखाद्या खास दिवसाची आठवण

100) answer -उत्तर

101) any -कोणतेही,कुठलेही एक

102) anyone -कोणीही,कुठलाही एक

103) anybody -कोणीही

104) anywhere -कुठेही,

105) appreciate -दाद देणे,प्रशंसा करणे,

106) appointment -नियोजित भेट,ठरवलेली गाठभेट,नियुक्ती,कामावर केली जाणारी नियुक्ति,

107) appointed -नियुक्त केले

108) approval -मान्यता मंजुरी

109) appoint -नियुक्त करणे,नियोजित करणे,ठरवणे,निश्चित करणे

110) area -क्षेत्र, विभाग

111) assure -खात्री देणे निश्चयपूर्वक सांगणे

112) argue -वादविवाद करणे,वाद घालणे,भांडण तंटा करणे बोलाचाली करणे

113) argument -युक्तिवाद,मतभेद वाद मतभिन्नता चर्चा

114) around -जवळपास,अवतीभोवती,गोलाकार,गतीने,चोहीकडुन

115) arrange -आयोजन करणे,व्यवस्था करणे,बेत आखणे,आकर्षक करणे

116) arrived -पोहोचला किंवा पोहोचले

117) arrival -आगमन,येणे,पोहोचणे,दाखल होणे

118) article -लेख

119) artist -कलाकार,कलावंत,

120) artistic -कलात्मक,

121) aside -बाजुला,एकीकडे

122) ask -विचारणे

123) attorney -वकिल मुखत्यार

124) attitude -वृत्ती दृष्टीकोन अंग शरीर स्थिती वागणुक विचार करण्याची वागण्याची बाजु दिशा

125) asleep -झोपलेला,निद्रीस्त,संवेदना नसणार सुन्न तसेच बधिर

126) assert -ठामपणे सांगणे,निश्चयाने वागणे,अधिकार बजावणे,एखादी गोष्ट ठासुन सांगणे

127) assembly -विधानसभा

128) auction -लिलाव करणे,

129) authority -अधिकार,आज्ञा देण्याची सत्ता,हुकुमत,अधिकारी व्यक्ती,तज्ञ व्यक्ती

130) alert -सुचना देणे,सुचित करणे,धोक्याचा इशारा देणे,जागृत दक्ष

131) assignment -नेमुन दिलेले काम,नेमुक दिलेली कामगिरी

132) assigh – नेमणे,नियुक्त करणे,काम नेमुन देणे,काम ठरवून देणे,वेळ जागा काम इत्यादी निश्चित करून देणे.

133) attack -हल्ला करणे,चढाई करने वार करणे घाला घालणे

134) attached -संलग्न

135) algorithm –

136) attention -लक्ष केंद्रित करणे,ध्यान देणे एखाद्या खास कृतीकडे लक्ष देण्यासाठी हा शब्द वापरतात

137) attempt -प्रयत्न करणे,खटपट करणे

138) attendance -उपस्थिति,हजेरी,

139) attractive -आकर्षक,मोहक,मनोवेधक,मनोहर

140) audio -श्राव्य ध्वनी ऐकण्याविषयी ध्वनीविषयी

141) audience -प्रेक्षक श्रोता दर्शक

142) authentic -अस्सल खरे अधिप्रमाणित

143) author -लेखक,जनक,निर्माता

144) automatic -स्वयंचलित,आपोआप चालणारे स्वयंगतीक,स्वाधिनगतिक

145) autobiography -आत्मचरित्र,आपली स्वताची सांगितलेली जीवन कथा

146) aura -आभा,एखाद्या व्यक्तीपासून किंवा स्थानापासून निर्माण झाला असे वाटणारा गुण किंवा भाव

147) average -सरासरी

148) avoid -टाळणे,दुर्लक्ष करणे पाहुन न पहिल्यासारखे करणे वज्य करणे,टाळाटाळ करणे

149) award -पुरस्कार,बक्षिस,पारीतोषिक

150) awkward – अस्ताव्यस्त,बेढब,बैडोल,ओबडधोबड,हालचालीत स्पष्टता नसणे

151) awesome -छान जरब दाखविणारा भीतीदायक

152) awe -दरारा,वचक,भीतीयुक्त आदर

153) alright -ठीक

152) aware -जाणीव असणे जागृत असणे एखाद्या गोष्टीची माहीती असणे

153) are -आहेत

154) away – दुर लांब अंतरावर

155) abandon-एखाद्या गोष्टीला पुर्णपणे सोडुन देणे,एखाद्या गोष्टीचा त्याग करणे

156) abortion -गर्भपात करणे,भृणहत्या करणे

157) acquire -प्राप्त करणे,स्वकष्टाने मिळवणे,घेणे,ताब्यात घेणे

158) act -कृती,क्रिया,कर्म,नाटक चित्रपटात काम करणे भुमिका करणे ढोंग करणे

159) action -क्रिया करणे कारवाई करणे कृती करणे युदध लढाई करताना केली जाणारी कृती

160) activities -उपक्रम

161) activist -क्रियाशील सभासद किंवा क्रियाशील कार्यकर्ता

162) actor -अभिनेता,अभिनय करणारा नाटकातील चित्रपट मालिकेतील कलाकार नट कलावंत रंगकर्मी

163) acting -अभिनय करणे,नाटक करणे,भुमिका निभावणे प्रभारी हंगामी

164) actress -नटी,अभिनेत्री चित्रपट मालिका नाटकात अभिनय करणारी स्त्री

165) advertising -जाहीरात करणे

166) advertise -जाहीरात,

167) adequate -पुरेसा पुरता समाधानकारक

168) admit -प्रवेश देणे कबुल करणे प्रवेश द्यायला परवानगी देणे

169) adolescent -बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यामधल्या अवस्थेतील कमी वयाचा मुलगा,पौगंडावस्थेतील

170) affordable -परवडणारे,परवडेल असे

171) against -च्या विरूदध,च्या विरोधात

172) agenda -विषयपत्रिका,सभेत उपस्थित करायचा विषय,सभेत चर्चा करण्याचा विषय गोष्ट

See also  १५ दिवसात युपीएससी पास होणारया अक्षतची स्टोरी - UPSC success story by Akshat Kaushalya in Marathi

173) aid -मदत करणे साहाय्य करणे हातभार लावणे

174) aide -मदतनीस,सहाय्यक,वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याचा साहाय्यक

175) aircraft -विमान हवेत उडणारे वाहन

176) airline -विमान सेवा,प्रवासी किंवा माल यांची विमानाने वाहतुक करणारी कंपनी

177) album -छायाचित्र पुस्तक,छायाचित्र तिकिट इत्यादी ठेवण्याची जागा,मोठी ध्वनी मुद्रिका

178) alcohol -दारू,मदिरा,मदयार्क,मदसार

179) alliance -युती,मैत्रीपुर्ण करार,दोन गटांची पक्षांची विशिष्ट हेतुसाठी झालेली मैत्री

180) ally -सहयोगी,पाठिंबा देण्यास करारबद्ध असा देश किंवा माणूस,तहाने मित्र झालेला देश किंवा माणूस.

181) am -आहे

182) an -कोणताही एक,एक

183) analyst -विश्लेषक,विश्लेषण करणारा अभ्यासक,तपासणी करणारा छाननीकार,पृथ्करण करणारा

184) analyze -विश्लेषण करणे तपासणी करणे छाननी करणे

185) ancient -फार पुर्वीच्या काळातील अतिशय जुना प्राचीन वयोवृदध

186) anger -राग,क्रोध,संताप,

187) angle -कोन,कोपरा,दृष्टीकोन,दोन मिळणारया रेषांच्या मधील जागा

188) antidote -विषहारक विषनाशक द्रव्य,विष अणि रोग यांच्या परिणामाला प्रतिबंध करणारे द्रव्य

189) antivirus –

190) antique -जुना पुराना पण अतिशय मौल्यवान असलेला

191) anticipate-अपेक्षा करणे एखाद्यी गोष्ट होईल असा अंदाजा लावणे असे वाटणे

192) anticipated -अपेक्षित

193) anti -विरोधी प्रती निवारक द्रोही प्रतिबंधक विरूदध असलेला

194) any -कोणताही,थोडासा,काही अंशी

195) anymore -यापुढे

196) anyway -असो असे असेल तरीही सर्व गोष्टी असुनही

197) anything -काहीपण काहीही

198) anyone -कोणीही

199) apart -लांब दुर वेगळा

200) apartment -सदनिका फ्लँट मोठी खोली

201) apparently -वरवर पाहता उघडपणे

202) apparent-उघड,स्पष्टपणे दिसणारे,वरकरणी,जे प्रत्यक्षात नाहीये असे

203) appeal -आवाहन करणे,एखाद्या गोष्टीसाठी कळकळीची विनंती करणे,

204) appealing -आकर्षक,मनमोहक,केविलवाणा

205) apply -लागु पडणे अर्ज करणे

206) appear -दिसणे,दिसु लागणे

207) appearance -देखावा,दृष्टीस पडण्याची क्रिया,दिसणे,पेहराव,दर्शन,

208) apple -सफरचंद

209) approach -दृष्टिकोण,जवळ जाणे येणे विनंती करणे मानाने देऊ करणे,हाताळणे,सोडवण्याची पदधत

210) appropriate -योग्य,साजेसा,बरोबर

211) approve -मंजुर,पसंती दर्शवणे,अधिकृतपणे मान्य करणे,पसंती दाखवणे

212) approximately -अंदाजे,साधारणपणे

213) architectural designing -वास्तुकलेचा आराखडा

214) architecture -वास्तुकला,वास्तुविद्या,स्थापत्य

215) arise -अस्तित्वात येणे,निर्माण होणे उपटणे उदभवणे

216) arm -हात,बाहु,भुज,बाही,शरीराचा खांद्यापासुन पंजापर्यतचा भाग

217) armed -सशस्त्र

218) army -सैन्य,लष्कर,भुदल,फौज

219) arrest -अटक,गुन्हेगाराला कायदेशीर अधिकारात पकडणे बेडया घालणे

220) arrangement -व्यवस्था,योजना,तयारी,करार,आखणी

221) art -कला,कौशल्य

222) as- म्हणुन,एखाद्या सारखा एखाद्या प्रमाणे दिसणारा,तेवढा,जसा,तसा,प्रमाणे

223) Asian -आशियाई

224) aspect -एखाद्या विचाराधीन बाबीचे विशिष्ट अंग किंवा तिची विशिष्ट बाजू,पैलु

225) assessment -मुल्यांकन करणे,महत्व मोजणे,मोजमाप करणे,योग्यता पारखणे

226) assault -प्राणघातक हल्ला,अचानक केलेला हल्ला,घाला

227) asset -मालमत्ता,संपत्ती,प्राँपर्टी कर्ज फेडण्यासाठी जवळ असलेली पुरेशी मालमत्ता

228) assist – मदत साहाय्य करणे हातभार लावणे

229) associate -सहयोगी,जोडणे,संलग्न करणे,सांगड घालणे,साहचर्य असणे मनाने संबंध जोडणे

230) association -संघटना,मंडळ,समाज,एकत्र येण्याची कृती,सहयोग एखाद्या कारणासाठी एकत्र आलेला लोकांचा गट

231) assurance -आश्वासन देणे खात्री देणे

232) assume -गृहित धरणे,खरे आहे धरून चालणे,पुरावा नसताना सत्य आहे असे मानने

233) assumption -गृहितक,गृहित धरून चाललेली गोष्ट,आधाराविना खरी आहे अशी मानलेली गोष्ट

234) at -येथे,कडे,ला,ने,दवारे

235) athletic -मैदानी खेळ खेळाडुविषयक शरीराने दणकट सशक्त

236) athlete -व्यायामपटटु,धावपटटु,मैदानी खेळात निपुन असा

237) atmosphere -वातावरण हवा

238) attribute -विशेषता,गुणधर्म,गुणविशेष,वैशिष्टय

239) auto -मोटारगाडी,अँपे रिक्षा

240) ant -मुंगी,पोटाने घसरत जाणारा आणि संघटीत राहणारा कीटक

241) abbey -मठ,ख्रिस्ती संन्यस्त स्त्रीपुरुष जेथे रहात किंवा राहतात तो मठ

242) airy -हवेशीर,हलका फुलका,वरवरचा

243) abide -पालन सहन करणे सहन होणे

244) almighty -महान,थोर,सर्वशक्तीमान

245) atom -अणु,फार लहान राशी द्रव्य,एखाद्या मूल्यद्रव्याचा रासायनिक बदलात भाग घेऊ शकणारा लघुत्तम घटक

246) anklet -पैजण,पायल,पायातील घालायचा दागिना,पायातील साखळी

247) ankle -घोटा,पाऊल आणि वरचा पाय यांना जोडणारा सांधा

248) aunt -काकु,मावशी,आत्या,मामी

249) ape -वानर,चिम्पांझी किंवा गौरीला सारखे बिनशेप‍टीचे माकड

250) axe -कुरहाड लाकुड तोडयाचे हत्यार

251) agony -वेदना,अतिशय दुख,क्लेश

252) agility -चपळता

253) agil -चपळ

254) agnate -अग्नी,सगोत्र व्यक्ती पुर्वज

255) agronomy -कृषी शास्त्र,ग्रामीण अर्थशास्त्र

256) alcoholic -मद्यपी दारूडा

257) alcove -कोनाडयाप्रमाणे खोलीतील जागा

258) ale -एक प्रकारची कडक बिअर,

259) albumen -अंडयातील पांढरा बलक

260) alibi -अन्यत्र उपस्थितिचा पुरावा,गुन्हा घडला त्यावेळी एखादा माणूस घटनास्थळाऐवजी दुसरीकडे होता हे सिद्ध करणारा पुरावा

261) alphabet -वर्णमाला अक्षरे अक्षरमाला

262) aloof -अलिप्त,स्वभावाने थंड तसेच अंतर राखणारा तुटक कधी कोनात न मिसळणारा

263) ambiguity -अस्पष्टता,

264) ambiguous – संदिग्ध

265) ambiguously-संदिग्धपणे

266) ambition-महत्वाकांक्षा,यश प्राप्त करण्याची ईच्छा,ध्येय,लक्ष

267) amiable -प्रसन्न आपुलकी असणारा,आकर्षक स्नेहशील,सगळयांचा लाडका

268) amoeba -अमिबा,एकपेशीय सुक्षम जीव,आदीजीव

269) amoral -अनैतिक,नीतीशी संबंध नसलेला,

270) ample -भरपुर,रगड,पुष्कळ,विपुल,जरूरीपेक्षा जास्त

271) anarchy -अराजकता,गोंधळ,अनागोंदी,बेबंदशाही,निर्णायक अवस्था

272) animate -सजीव,जिवंत,जिवंत करणे प्राण आणने

273) annex -संलग्नक,ताब्यात घेणे,सामीलीकरण

274) anneal -धातु तापवून गरम करणे

275) anew-नव्याने,पुन्हा,फिरून,परत

276) arrow -बाण,शर,तीर

277) arrogant -गर्विष्ठ,अहंकारी,घमंडी

278) applicable -लागु करण्यासारखा,लागु करण्याजोगा,एखाद्या गोष्टीशी व्यक्तीशी संबंधित,

279) amulet -ताईत,ताबिज,दृष्ट शक्तींपासुन रक्षण करणारा ताईत,अशुभ किंवा वाईट गोष्टींपासून रक्षण करण्यासाठी अंगावर घातलेली वस्तू

280) Adapt -जुळवून घेणे फेरफार करून योग्य करणे

281)Adept -निपुन पटाईत निष्णात

282) according -च्या प्रमाणे

283) accepted -स्वीकारले

284) acceptance -स्वीकृती

285) apostrophe-अक्षर किंवा अक्षरे गाळली आहेत असे दाखविणारे चिन्ह

286) abnormal -असामान्य,अनियमित

287) adore -पुजा करणे,खुप आवडणे,आदर करणे

288) adversity -प्रतिकुलता,आपत्ती,अडचण,संकट,विपत्ती

289) adjective -विशेषण नामाचे वर्णन करणारा शब्द

290) after a long -खुप वेळेनंतर,खुप कालावधीनंतर खुप दिवसांनी

291) amateur-हौशी,कुठलीही गोष्ट प्राप्तीसाठी नव्हे तर फक्त हौस म्हणुन करणारा

292) ashamed -लाज वाटणे,लज्जित होणे शरम वाटणे

293) as usual -नेहमी प्रमाणे

294) as it is -जसेच्या तसे,आहे तसे

295) and all that -अणि ते सर्व

296) as a result –फलस्वरूप,परिणामी

297) aspire -महत्वाकांक्षा मनोरथ असणे

298) astronaut -अंतराळवीर

299) affiliate -मोठया संस्थेला संघटनेला जोडले जाणे,संलग्न होणे

300) affidavit -प्रतिज्ञापत्र,शपथपुर्वक,शपथ घेऊन लिहिलेले आणि पुरावा म्हणून वापरले जाणारे पत्र

301) absent -गैरहजर,अनुपस्थित

302) at a glance -एका दृष्टीक्षेपात,एका नजरेमध्ये

303) attire -पोशाख,कपडा

304) appetite -भुक ईच्छा क्षुधा

305) astonished – आश्चर्यचकित होणे

306) absent minded -विसरभोळा,विसराळु,अनवधानी,दुसरीकडे लक्ष असलेला

307) ancestor -पुर्वज,वाडवडील,पित्तर

308) attic -पोटमाळा, कातरमाळा ,माळा ,घरातील वरची छपराजवळची खोली

309) angel -देवदुत,दयावान व्यक्ती

310) ambitious -महत्वाकांक्षी,

311) aimless-लक्ष्यहिन,निरूददेश,कुठलाही हेतु उददिष्ट नसणे

312) askew -तिरका,वाकडातिकडा,सरळ सपाट स्थितीत नसलेला

313) ashtray -रक्षापात्र,तंबाखुच्या राखेसाठी असलेले भांडे

314) aroma -सुवास सुगंध

315) ajar -अर्धवट उघडे असलेले,फट असलेले

316) aromatic -सुगंधित,सुवासिक

317) apex -शिखर,शेंडा,उच्तम बिंदु,शिरोबिंदु

318) alms -भिक्षा भीक दान गरीब लोकांना पैसे देणे

319) auspicious -शुभ मंगल

320) auspices -शुभेच्छूक

321) auspiciousness -शुभता

322) annoyance -निराशा नाराजी

323) astrology -ज्योतिषशास्त्र ग्रहफळशास्त्र

324) astrologer -ज्योतिष

325) astronomy -ज्योतिष शास्त्र ज्योतिष विद्या खगोलशास्त्र तारयांचा वैज्ञानिक अभ्यास

326) avert -टाळणे घडु न देणे,निवारण करणे,दुसरीकडे वळविणे,नजर फिरवणे

327) avid -उत्सुक हपापलेला

328) avenger -बदला तसेच सुड घेणारा

329) accession -पदग्रहण उच्च पद स्थान मिळवणे

330) alien -परदेशी तसेच दुसरया ग्रहावरील आलेली व्यक्ती,बाहेरचा माणुस,उपरा, जेथे राहतो त्या देशाचा नागरीक नसलेला व्यक्ती

331) Asia -आशिया

332) ambulance -रुग्नवाहिका अपघात झालेल्या रूग्णांना तातडीने ने आण करणारे वाहन

333) accordion -स्वरपटल असणारे वाद्य,स्वरपटटया भाता असणारे वाद्य

334) abacus -सरकणार्‍या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट

335) ark -तारू,नोआचे जहाज

336) acorn -ओक वृक्षाचे फळ

337) apron -वर बांधण्याचे मलवस्त्र,कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी शरीराच्या पुढच्या बाजूवर घालायचा कपडा

338) armchair -आरामखुर्ची,हात ठेवण्याची सोय असणारी खुर्ची

339) animy-शत्रु दुश्मन

340) antelope -काळवीट,कुरंग,करवतीसारख्या शिंगाचे हरीण

341) alarm -गजर

342) alarm system -गजर प्रणाली

343) alarm clock -गजराचे घडयाळ

See also  डबलयु ईएफचा फुलफाॅम काय होतो - WEF full form in Marathi

344) anaconda -प्राण्यांना चिरडून ठार मारणारा दक्षिण अमेरिकेतील एक मोठा साप

345) allergy – वावड,असोशी,काही विशिष्ट प्रकारच्या अन्नाबाबत अहितकारक प्रतिक्रिया निर्माण करणारी शरीराची आरोग्यविषयक स्थिती

346) apprentice -शिकाऊ उमेदवार,एखाद्या व्यवसायाचे कौशल्य शिकणारा,

347) apprenticeship -शिकाऊ शिक्षण,उमेदवारी,उमेदवारीचा काळ

348) acrobat -डोंबारी,कोल्हाटी,दोरीवरुन चालण्यासारखी, खास करुन सर्कशीतील अवघड आणि शारीरिक चपळाईची कामे करणारा माणूस

349) asparagus -शतावरी,जिचे हिरवे कोंब भाजी म्हणून खातात अशी एक वनस्पती

350) almond -बदाम

351) aloe Vera -कोरफड

352) alligator -मगर अमेरिकेत आढळणारा सुसरीसारखा एक सरपटणारा प्राणी

353) applaud -टाळया वाजुन पसंती देणे,शाबासकी देणे स्तुती प्रशंसा करणे

354) appliances -साधने संसाधने

355) apprehensive -घाबरलेला धास्तावलेला काळजीत पडलेला

356) apprehend -पकडणे अटक करणे समजणे कळणे

357) apt -योग्य चोख उचित उपयुक्त

358) aqua -पाणी

359)architect-वास्तुविशारद,गृहशिल्पी,वास्तुविद्याविशारद,घराचा आराखडा बनवणारा तयार करणारा

360) ardent -उत्साही,उत्कट,हौशी,कडवा,सळसळत्या रक्ताचा अतिशय उत्साही

361) awake -सावध जागृत

362) archery -धनुर्विद्या,तिरंदाजी,धनुष्याने तीर मारण्याची क्रिया

363) angry -संतापलेला चिडलेला राग आलेला

364) alignment -संरेखन,मजकुर चित्र यांची सरळ केलेली रचना हातमिळवणी,एकीकरण,

365) aesthetic -सौंदर्याचा,सौंदर्याचा अनुभव घेण्याचा सौंदर्य आस्वाद घेण्यासंबंधीचा

366) aesthetics -सौंदर्यशास्त्र सौदर्याचा विचार करणारी एक तत्वज्ञान शाखा

367) abundant -मुबलक विपुल भरपुर

368) abundantly -विपुल प्रमाणात उदंड प्राचुर्याने

369) affirmation -पुष्टीकरण,खात्री पुर्वक केलेले सत्य विधान,अनमोदन

370) affirmative -होकारार्थी संमतीदर्शक

371) algebra -बीजगणित,अक्षरगणित,

372) arithmetic -अंकगणित

373) arithmetical -अंकगणितीय

374) alpha -ग्रीक वर्णमालेतील पहिले अक्षर

375) agitated -व्यग्र,क्षुब्ध,उत्तेजित

376) after that -त्यानंतर

377) after all -शेवटी सर्व संपल्यावर

378)after a while -काही वेळाने

379) applied -लागु केलेले,उपयोजित,व्यवहारीक उपयोगासाठी वापरले जाणारे,प्रयुक्त

380) applied science -व्यावहारिक विज्ञान

381) applied for -साठी अर्ज केला

382) applied to -वर लागु केले

383) are you -आपण आहात?

384) are you married -तुमचे लग्न झाले आहे का?

385) are you prepared -आपण पुर्वतयारी केली आहे का?

386) are you there -तुम्ही तिथे आहात का?

387) autumn -शरद त्रतुतील

388) aural -ऐकण्याविषयीचा कानाविषयीचा कर्ण श्रवन

389) am fine -मी ठिक आहे

390) applicant -अर्जदार नोकरीसाठी तसेच एखाद्या व्यावहारीक कामासाठी अर्ज करणारा

391) applicant signature -अर्जदाराची सही स्वाक्षरी

392) aorta -महाधमनी,जवनिका, ह्रदयापासून रक्त नेणारी मुख्य रक्तनलिका

393) antiseptic -जंतुनाशक,पुतिनाशक,अनुजीव नष्ट करून रोगाला प्रतिबंध करणे

394) anti corruption -भष्टाचार विरोधी

395) amid -दरम्यान मध्ये च्यामध्ये मध्यभागी

396) amendment -दुरूस्ती सुधारणा बदल

397) atrocious -अत्याचारी,क्रुर,निर्दयी,राक्षसी

398) atrocity -अत्याचार क्रूर कर्म दृष्टपणा

399) activation -सक्रीयकरण

400) activated -सक्रीय केले

401) activator-सक्रीय करणारा

402) ate -खाल्ले

403) animated -हालचाल करणारा किंवा हालचाल करत आहे असा भासणारा,सजीव

404)animated movie -हालचाल करत आहे असे भासणारा चित्रपट व्हिडिओ

405) affinity -आत्मीयता ओढ आवड दृढ संबंध गोडी रूची

406) affinity for -च्यासाठी आत्मीयता, ची रूची

407) affinities -आपुलकी

408) alumi -माजी विद्यार्थी

409) alumi association -माजी विद्यार्थी संघटना

410) alumini meet -माजी विदयार्थी संमेम्लन भेट

411) alumnus -माजी विदयार्थी शाळा, महाविद्यालय अथवा विद्यापीठाचा माजी विद्यार्थी

412) allied -सहयोगी,सारखा,एखाद्या गोष्टीशी संबंध जोडलेला

413) allied power -सहयोगी शक्ती

414) admitable -स्वीकार्य

415) adverb -क्रियाविशेषण क्रियापद

416) apply now -आत्ताच अर्ज करा

417) among us -आपल्या मध्ये

418) always be happy -नेहमी आनंदी राहा

419) asserative -खंबीर आत्मविश्वास असलेला

420) assertion -ठाम मत निश्चित विधान

421) aggression -आगळीक संतापाच्या भावना कुरापत भांडण किंवा युद्ध सुरु करु शकणारी कृती

422) aggregation -एकत्रीकरण,भिन्न वस्तुंचा समुह गट

423) allegedly -कथितपणे आरोपानुसार

424) allegedly assaulted -कथित हल्ला

425) allege -पुरावा न देता आरोप करणे

426) abundance -भरपुर विपुल प्रमाणात असणे

427) abbreviation -संक्षेप संक्षिप्त रूप

428) acronym -एखाद्या बहुशब्दीय नावातील शब्दांची सुरुवातीची अक्षरे घेउन तयार केलेला शब्द,परिवर्णी शब्द

429) Antonyms -विरूदधार्थी शब्द

430) anatomy -शरीरशास्त्र,प्राणीशरीररचनाशास्त्र

431) analytical -विश्लेषणात्मक,पृथकरणसंबंधी,परिच्छेदिय,वैश्लेषिक

432) ailment -आजार दुखणे

433) ahead -पुढे,काळ किंवा स्थळ यात पुढे,आघाडीवर

434) ahead of time -वेळेच्या पुढे

435) abrogate -रदद करणे

436) abrogation -रदद करणे

437) abrogated- रदद केले

438) abruptly -एकाएकी

439) abrupt -अचानक

440) abrasion -घर्षण

441) according to -सांगितल्या प्रमाणे दिल्याप्रमाणे

442) appendix -परिशिष्ट,पुस्तकाच्या शेवटी जोडलेला जादा भाग,आतड्यांना जोडलेले एक छोटेसे इंद्रिय

443) appendage -उपांग शेपुट परिशिष्ट पुरवणी एखाद्या मोठया गोष्टीला लावलेला जोड

444) affiliate marketing -संलग्न विपणन

445) affect -प्रभावित परिणाम करणे

446) affection -प्रेम ममता ममत्व

447) affected -प्रभावित,

448) aeronautical -वैमानिक

449) aeronautical engineer -वैमानिक अभियंता

450) area code -क्षेत्र कोड

451) area of interest -स्वारस्य क्षेत्र

452) arrobics -शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी केलेला व्यायाम

453) amenities -सुविधा

454) amphibian -उभयचर,भूजलचर,बेडकासारखा पाण्यात व जमिनीवरही राहू शकणारा प्राणी

455) anti aging -वय लपविणारे

456) anthem -राष्टगीत,चर्चमध्ये म्हणण्यात येणारे किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी लिहिलेले गीत

457) anther -केसराग्र परागकोश

458) anthology -काव्यसंग्रह,कवितांचा संग्रह,साहित्यसंग्रह,

459) anthologized -काव्यसंग्रहित

460) anthropology -मानववंशशास्त्र,मानव जातीचा अभ्यास करणारे शास्त्र

461) anthropologist -मानववंशशास्त्रज्ञ

462) anthropological मानववंशशास्त्रीय

463) anthropological application -मानववंशशास्त्रीय अनुप्रयोग

464) agitation -आंदोलन सतावणे चळवळ

465) agitator -आंदोलक बदलासाठी चळवळ करणारा

466) artificial intelligence -कृत्रिम बुदधीमत्ता

467) artificially -कृत्रिमरीत्या

468) auspicious occasion -शुभ प्रसंग

469) auditor -लेखापरीक्षक,हिशेब तपासणीस,तजकरनीस,

470) auditorium -सभागृह,प्रेक्षागृह,प्रेक्षागार,प्रेक्षक किंवा श्रोते जेथे बसतात ती इमारतीतील जागा

471) aluminum -हलका व रुपेरी रंगाचा एक धातू

472) adjacent -जवळचा नजीकचा निकटचा समीपचा

473) at least -किमान,कमीत कमी

474) at least 8 character -किमान आठ शब्द वर्ण

475) at least one -किमान एक

476) at home -घरी

477) attentive -लक्ष देणारा,सावध,जागृत,

478) attentiveness -चौकसपणा

479) attentively -लक्षपुर्वक,सावधपणे

480) allowance -भत्ता,नियमितपणे दिले जाणारे पैसे

481) allowance for -साठी भत्ता

482) allowance for doubtful accounts-संशयास्पद खात्यासाठी भत्ता

483) able to be related to something else-इतर कशाशी तरी संबंधित असण्यास सक्षम

484) authentication -प्रमाणीकरण

485) authenticity -सत्यता

486) authorize -अधिकृत,मान्यता प्राप्त

487) authorized signature-अधिकृत स्वाक्षरी

488) author of -चे लेखक

489) alternative -पर्यायी,एखाद्या गोष्टीएवजी वापरला जाणारा,त्याऐवजी

490) alternatively -पर्यायाने,वैकल्पिकरीत्या

491) alternatively try this -वैकल्पिपरीत्या हे करून पाहा

492) arrived -पोहोचले

493) arrived at destination -गंतव्य स्थानी पोहचलो

494) arrived at home -घरी पोहचलो

495) arrived at -येथे पोहोचले

496) arrived at destination country region-गंतव्य देशाच्या प्रदेशात पोहोचलो

497) ahead of schedule -वेळापत्रकाच्या पुढे

498) afloat -जहाजावर,तरंगता,पाण्यावरचा तरता,कर्जमुक्त,त्रणमुक्त

499) ask -विचारणे,

500) asked -विचारले

501) asked me -मला विचार

502) ask me a question -मला एक प्रश्न विचार

503) ask me anything -मला काहीही विचार

504) ask him -त्याला विचार

505) ask her -तिला विचार

506) acupuncture -सुचीछिद्रोपाय,शरीरात सूया टोचून रोग बरा करण्याचा उपाय

507) acute -तीव्र

508) availability -उपलब्धता

509) available now -आत्ता उपलब्ध आहे.

510) available balance -उपलब्ध शिल्लक

511) available soon -लवकरच उपलब्ध होईल

512) apologize -माफी मागणे दिलगिरी व्यक्त करणे

513) apologized -माफी मागितली

514) ammunition -दारूगोळा,बंदुकीच्या गोळया,बाँम्ब वगैरेचा पुरवठा

515) amusement -करमणुकीचे साधन,मनोरंजन,करमणुक,गंमत,

516) age -वय

517) again and again -पुन्हा पुन्हा वारंवार परत परत

518) agent -मध्यस्थी करून दुसरयांचे काम करून देणारा

519) avenue -मार्ग झाडीचा रस्ता

520) avenue of Stars -तारयांचा मार्ग

521) adversary -शत्रु वैरी प्रतिस्पर्धी विरूदध बाजुचा

See also  भारतीय युवा वर्ग भारतीय नागरीकत्वाचा त्याग करून परदेशात का जात आहे? – Why Indians renounced citizenship

522) adulteration -भेसळ

523) adultery -व्याभिचार,विवाहीत स्त्री किंवा पुरुषाने दुसर्‍या विवाहीत पुरुष किंवा स्त्रीशी सहमतीने केलेला समागम,विवाहबाह्य संबंध

524) adulthood -प्रौढावस्था प्रौढत्व

525) aquarium -मत्सयालय,जिवंत मासे ठेवण्यासाठी काचेच्या पेट्या

526) aquatic -जलचर,पाण्यात राहणारे,

527)avulsion -एका भागापासून दुसरा भाग फाटुन निघणे,अपहरण,

528) allusion -संकेत,अप्रत्यक्ष उल्लेख

529) axis -अक्ष,

530) axial -अक्षीय

531) added to your contact list -तुमच्या संपर्क यादीत जोडले समाविष्ट केले

532) amplitude -मोठेपणा विपुलता

533) amplifier -आवाज किंवा संदेश मोठे करणारे उपकरण

534) allergic -वावड असलेला

535) ace -निपुन,अतिशय कुशल,पत्यातील एक्का

536) accessories -उपकरणे साधने

537) accent -उच्चारण,एखाद्या गोष्टीवर दिला जाणारा विशेष भर,अक्षराच्या वर किंवा खाली वापरायचे विशिष्ट चिन्ह,एखाद्या भागातील राष्ट्रातील बोलण्याची विशिष्ट पद्धत,एखाद्या व्य‍क्तीची बोलण्याची विशिष्ट पद्धत

538) accentuate -उठाव देणे भर देणे जोर देणे

539) accurate information -अचुक योग्य माहीती

540) ambitious -महत्वकांक्षी

541) ambiguity -अस्पष्टता अर्थाबाबद असंदिग्धता,दयर्थीपणा

542) abstract -शारीरीक किंवा प्रत्यक्ष अस्तित्व नसलेला,गोषवारा

543) abstraction -शुन्य मनस्कता अमुर्तता

544) accommodation -निवास किंवा डोळ्याच्या भिगाच्या आकारावर सिलीअरी स्नायू नियंत्रण ठेवतो. या स्नायूच्या जुळवाजुळवीला ही संज्ञा वापरली जाते

545) argument -वाद मतभेद युक्तिवाद मतभिन्नता चर्चा,

546) acidity -आंबटपणा

547) acceleration -प्रवेग,गतीवर्धन

548) as well as -तसेच

549) as you wish -जशी तुमची मर्जी जशी तुमची ईच्छा

550) as well -सुदधा

551) accelerate -गती वाढवणे

552) as a beast -एक पशु म्हणुन

553) alias -उर्फ,खोटे नाव, उर्फ नाव

554) as a friend -मित्र म्हणुन

555) archaic -जुने पुराने वापरात नसलेले प्राचीन पुरातन काळातील

556) aviator -वैमानिक

557) autonomous -स्वायत्त स्वयंप्रशासित स्वसत्ताक

558) automobile -मोटार कार

559) automation -स्वयंचलन

560) attend -उपस्थितीत राहणे हजर राहणे

561) attain -गाठणे प्राप्त करणे मिळवणे गाठणे प्राप्त करण्यात यशस्वी होणे

562) attacker -हल्लेखोर

563) atoll -प्रवाळ प्रवाळी कंकण दविप

564) atlas -नकाशांचे पुस्तक

565) astound -चकित करणे आश्चर्य चकित करणे

566) asteroid -लघुग्रह खुप लहान असणारा ग्रह

567) asterisk -तारका,चौफुली,चांदणीचे चिन्ह,तारांकित करण्याचे चिन्ह

568) assistance -मदत साहाय्य

569) aspirin -वेदनाशामक औषध,तापनाशक औषध त्याची गोळी

570) aspiration -आकांक्षा

571) artillery -तोफखाना मोठ्या जड तोफा वापरणार्‍या भूदलाचा एक विभाग

572) artifact -कलाकृती

573) array -रचना,छाप पाडणार्‍या गोष्टींची मोठी भव्य मालिका

574) armpit -बगल काख

575) armpit hair -बगल मधील केस

576) arena -रिंगण आखाडा

577) archive -संग्रहण

578) archipelago -दीपसमुह,छोटया बेटांचा समुह

579) antenna -स्पर्शा, किडयाची मिशी,संवेदनाग्र,दूरदर्शन किंवा आकाशवाणी यांचे संदेश घेणारी कांबी

580) apricot -जरदाळु,पिवळसर नारंगी रंग,
गोलाकार लहान व मधे बी असलेले पिवळसर रंगाचे एक फळ

581) append -जोडणे पुरवणी देणे पुरवणी लावणे

582) arbitrage -लवाद,शेअर बाजारातील खरेदी विक्री व्यवहार

583) arbitrageurs-मध्यस्थ

584) arbitrary -अनियंत्रित,अहेतुक,अमर्याद सत्ता वापरणारा,अपघाताने घडणारा म्हणजेच कारणपरंपरा नसलेला

585) antitrust -अविश्वास

586) antibiotics -प्रतिजैविक जे सुक्ष्मजंतू किंवा अणुजीव नष्ट करते

587) apes -वानर

588) abacus -सरकणार्‍या मण्यांच्या दांड्या असलेली आणि मोजण्यासाठी किंवा आकडेमोडीसाठी वापरण्यात येणारी चौकट

589) academy -विशेष प्रशिक्षण देणारी संस्था

590) accused -आरोपी

591) adverse -प्रतिकुल,विरूदध,प्रतिकुल परिस्थिती

592) accountant-लेखापाल हिशेब लिहिणारा तपासणारा

593) accountability -जबाबदारी

594) accounting -लेखा हिशेबनीसाचे काम

595) ambiguous relationship -अस्पष्ट संबंध

596) ambassador -राजदुत,परदेशात स्वत:च्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा उच्चाधिकारी,

597) ambassadorship -राजदुतपद

598) amnesia -स्मृतीभ्रंश स्मृती जाणे

599) amnesty -सर्वसाधारण कर्जमाफी

600) ambulatory -रूग्णवाहिका,चालता फिरता फिरण्याची जागा

601) ambulatory care -रूग्णवाहिका काळजी

602) ambulate -फिरणे एका ठिकाणाहुन दुसरया ठिकाणी फिरत राहणे

603) ambush -हल्ला,अचानक हल्ला,लपलेल्या जागेवरुन किंवा दबा धरून हल्ला करणे

604) ambushed -हल्ला केला

605) agronomist -कृषी शास्त्रज्ञ

606) aground -जमिनीवर उथळ असल्यामुळे जमीनीला लागलेली किंवा तळाला स्पर्श करणारी

607) abdomen -उदर,पोट,जठर

608) abdomen pain -पोटात ओटीपाटात दुखणे वेदना होणे

609) abdominal cramps -पोटाच्या वेदना

610) abdominal -उदराचा,पोटाचा

611) arbitrarily -स्वैरपणे अहेतुकपणे

612)as soon as -लवकरात लवकर

613) as soon as possible -शक्य तितक्या लवकर

614) awe -दरारा,धाक,भीतीयुक्त आदर

615) awesomeness -अदभुतता

616) affiliate program -संलग्न कार्यक्रम

617) a flame -ज्वलंत पेटलेला

618) affiliation -संलग्नता,उपकृष्टता

619) aspect ratio -पक्ष अनुपात प्रसर गुणोत्तर

620) affirmations that resonate with you-आपल्याशी प्रतिध्वनी करणारे पुष्टीकरण

621) affirmation of allegiance-निष्ठेची पुष्ठी

622) apocalypse-सर्वनाश

623) advocate -वकिल अधिवक्ता समर्थक बाजु घेणे

624) advocated -वकिली केली

625) advocacy – वकिली,पुरस्कार समर्थन कैवर एखाद्या गोष्टीसाठी किंवा व्यक्तिसाठी केलेली वकिली

626) advocacy group -वकिली गट

627) advocates -वकिल

628) ad -जाहीरात

629) abreva – संक्षिप्त

630) ablution -अभ्यंगस्नान,विधीपुर्वक केलेले स्नान

631) annihilation -उच्चाटन नायनाट संपुर्ण नाश

632) annihilate -नायनाट करणे

633) anniver -वर्धापणदिन स्मृतीदिन वाढदिवस जयंती एखाद्या खास घडलेल्या दिवसाची आठवण

634) anniversary day -वर्धापण दिन

635) artillery shell -तोफखाना कवच

636) aptitude -नैसर्गिक योग्यता क्षमता कौशल्य स्वभाविक कल,

637) aptitude test -योग्यता चाचणी

638) acupency – तीव्रता

639) aptly -योग्यरीत्या योग्यपणे चोखपणे

640) aren’t you -तु आहेस ना

641) aren’t -नाहीत

642) am fine – मी ठिक आहे

643) am fine dear -मी ठिक आहे प्रिय

644) am fine and you -मी बरा आहे अणि तु

645) am fine thank you -मी ठिक आहे धन्यवाद

646) amino acid -nh2 व cooh ही संयुक्त मूलके असलेले रासायनिक संयुग

647) amiable -मिलनसार,प्रसन्न,आपुलकी असणारा आकर्षक स्नेहशील

648) amiability -गोडवा,मनमिळाऊपणा, सौजन्य

649) almost done -बहुतेक झालय

650) amount of substances -पदार्थाचे प्रमाण

651) amount due -बाकी रक्कम

652) amount of -ची किंमत

653) amount of investment -गुंतवणुकीची रक्कम

654) abloom -फुलणे

655) affectionate -प्रेमळ मायाळु वत्सल

656) affectionate person -प्रेमळ व्यक्ती

657) affectionately -प्रेमाने आपुलकीने

658) affirmative sentence -होकारार्थी वाक्य

659) assertive sentence -ठाम वाक्य

660) appliance store -उपकरणाचे साधनांचे दुकान

661) admiral -नौसेनाधिपती,नौदलातील उच्च श्रेणीचा अधिकारी

662) admiralty -नौकानयन

663) adumbrate – स्वीकारणे

664) average revenue -सरासरी महसुल सरासरी उत्पन्न प्राप्ती

665) aggravation -उत्तेजित होणे,संताप,अधिक वाईट करणे बिघाड करणे

666) antiquity -पुरातनता प्राचीन काळ पुरातन वास्तु

667) antlers -शिंगे

668) anti ragging – रंँगिंग विरोधी

669) aimless -ध्येयहिन उददेश नसलेला

670) aimlessly -ध्येयविरहीत

671) availability to join -सामील होण्यासाठीची उपलब्धता

672) availability date -उपलब्धता तारीख

673) availability of -ची उपलब्धता

674) avalanche -हिमस्खलन,लोट,बर्फलोट,हिमावसरण

675) avail -लाभ घेणे एखाद्या गोष्टीचा वापर करणे

676) abiotic – अजैविक

677) abiotic factors -अजैविक घटक

678) abiotic components -अजैविक घटक

679) astrosage -ज्योतिष

680) alkaline -अल्कधर्मी

681) alcoholism -मद्यपान मद्यविकार दीर्घकाळ खूप मद्यार्क घेतल्याने झालेला रोग

682) alchemy -किमया

683) alchemy of soul -आत्मयांची किमया

684) alchemy of – ची किमया

685) alchemist – किमयागार जादुगर

686) algae – एकपेशीय वनस्पति

687) algae bloom -एकपेशीय वनस्पती फुलणे

688) Atlantic Ocean -अटलांटिक महासागर

689) allowance for doubtful accounts-संशयास्पद खात्यांसाठी भत्ता

690) alpha -ग्रीक वर्णमालेतील पहिले अक्षर

691) Aquarius – कुंभ

692) ashes – राख

693) ashes of love -प्रेमाची राख

694) ashes to -करण्यासाठी राख

695) alum – तुरटी

696) anticipated – अपेक्षित

697) Aries – मेष

698) arid – रखरखीत,कोरडी रूक्ष

699) aridity -कोरडेपणा

700) arid region -शुष्क प्रदेश

701) arid climate -शुष्क हवामान