विल्यम शेक्सपियर यांच्या विषयी 15 रोचक तथ्ये 15 amazing facts about William Shakespeare in Marathi
आज विल्यम शेक्सपियर यांचा जन्म दिवस आहे.विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण विल्यम शेक्सपियर यांच्या विषयीची काही रोचक तथ्ये जाणुन घेणार आहोत.
- विल्यम शेक्सपियर यांचा जन्म 26 एप्रिल1564 रोजी स्ट्रॅटफोर्ड येथे झाला होता.
- विल्यम शेक्सपियर यांनीच इंग्रजी भाषेला ३ हजार नवीन शब्द प्राप्त करून दिले.
- त्याकाळात सर्वसामान्य व्यक्तीला जेवढे शब्द माहीत असायचे त्यापेक्षा दोन टक्के जास्त शब्दांचे ज्ञान विल्यम शेक्सपियर यांना होते.असे विल्यम शेक्सपियर यांच्या विषयी सांगितले जाते.
- विल्यम शेक्सपियर हे जगातील महान लेखकांपैकी नाटकाकारांपैकी एक मानले जातात.
- विल्यम शेक्सपियर यांची मुलगी अशिक्षित होती.
- विल्यम शेक्सपियर ह्या जगातील सर्वात महान लेखकाचा जन्म १५६४ मध्ये झाला होता.अणि त्यांचा मृत्यू हा १६१६ मध्ये २३ एप्रिल रोजी झाला होता.
- प्राप्त झालेल्या लेखी पुराव्यादवारे असे सिदध झाले आहे की विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २६ एप्रिल रोजी झाला होता.पण काही विदवानांचे असे म्हणने आहे की विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल रोजी झाला होता.
- विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू त्यांच्या ५२ व्या जन्मदिनाच्या दिवशी झाला होता.
- विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू झाला तेव्हा ते खुप श्रीमंत व्यक्ती होते.
- शेक्सपियर एकमेव असे नाटककार म्हणून ओळखले जातात ज्यांनी नाटकात लेखन करण्यासोबत नाटकात अभिनय देखील केला आहे.
- शेक्सपियर यांनी १५८२ मध्ये एका गर्भवती महिलेसोबत विवाह केला होता.जिचे नाव अॅनी हाथवे असे होते.लग्न केले तेव्हा विल्यम शेक्सपियर यांचे वय फक्त १८ होते अणि त्यांनी ज्या महिलेशी विवाह केला तिचे वय २६ होते.म्हणजे त्यांच्यापेक्षा सात वर्ष वयाने मोठ्या असलेल्या गर्भवती स्त्री सोबत त्यांनी विवाह केला होता.
- विल्यम शेक्सपियर यांना सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पहिले अपत्य झाले होते.
- शेक्सपियर अणि त्यांच्या पत्नीला एनी हाथवे हिला
एकुण तीन अपत्ये होती.त्यांच्या सर्वात मोठ्या मुलीचे नाव सुजाता असे होते. - बाकीची दोन अपत्य जुळी होती एक मुलगी होती जिचे नाव जुडिथ असे होते अणि एक मुलगा होता ज्याचे नाव हेमलेट असे होते.
- युरॅनस ग्रहावरील सर्व उपग्रहांची नावे ही शेक्यपिअरने लिहिलेल्या नाटकांतील पात्रांच्या नावाने ठेवण्यात आली आहेत.
- शेक्सपियर यांनी लिहिलेले सर्वात छोटे नाटक द काॅमेडी इरर असे आहे हे नाटक विल्यम शेक्सपियर यांनी लेखन केलेल्या हॅम्लेट नाटकाच्या तीन पट इतके लहान असल्याचे सांगितले जाते.
- शेक्सपियर यांच्या काळात स्त्रीयांना मुलींना नाट्यगृहात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.स्त्रियांनी मुलींनी नाट्यगृहात जाणे अभिनय करणे हे त्याकाळात बेकायदेशीर मानले जायचे.
- शेक्सपियर यांनी निर्माण केलेल्या अनेक रचना हया 1589 ते 1613 दरम्यान लिहिल्या गेल्या आहेत.विल्यम शेक्सपिअर यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळात आतापर्यंत 37 नाटकांची रचना केली आहे अणि 154 लघुकाव्य यांची रचना देखील केली आहे.