As Your Wish म्हणजे काय? As Your Wish meaning in Marathi

 

As Your Wish चा अर्थ काय होतो ? As Your Wish meaning in Marathi

आपल्याला नेहमी असा अनुभव येत असतो की जेव्हा आपण एखाद्या विषयावर एखाद्याशी संभाषण करीत असतो.

आणि आपल्या समोरचा व्यक्ती आपले मत एकुण घ्यायलाच तयार नसतो.तो फक्त त्याच्या स्वताच्या मर्जीप्रमाणेच ती गोष्ट करायचे ठरवत असतो.

तेव्हा आपण कंटाळुन त्याला As Your Wish असे म्हणत असतो.आणि दोघांमध्ये चाललेली शाब्दिक चकमक,वाद संपवत असतो.

आपण सर्रासपणे As Your Wish ह्या शब्दाचा वापर संभाषण करताना करीत असतो.पण ह्या As Your Wish ह्या इंग्रजी शब्दाचा मराठीत नेमका काय अर्थ होतो?हा शब्द आपण का वापरतो हेच आपल्यातील खुप जणांना माहीत नसल्याने कधी कधी आपली फजिती होत असते.

म्हणुन आजच्या लेखात आपण As Your Wish म्हणजे काय?As Your Wish हा शब्द आपण कधी वापरतो?त्याचा अर्थ काय होतो हे जाणुन घेणार आहोत.

As Your Wish म्हणजे काय? As Your Wish meaning in Marathi

 • As ह्या शब्दाचा अर्थ जशी असा होत असतो.Your ह्या शब्दाचा तुझी आणि Wish ह्या शब्दाचा अर्थ ईच्छा असा होत असतो.
 • म्हणजेच तिघांचे मिळुन As Your Wish ह्या शब्दाचा अर्थ जशी तुझी मर्जी,जशी तुझी ईच्छा असा होत असतो.
 • जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला काही कळकळीने समजावून सांगत असतो पण खुप समजावून सांगुन देखील तो व्यक्ती आपले काही ऐकुन घ्यायलाच तयार नसतो तेव्हा शेवटी वैतागुन आपण त्याला As Your Wish म्हणजेच तुला जसे हवे तसे कर असे म्हणत असतो.
See also  डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजे काय?Domicile certificate meaning in Marathi

As You Wish या शब्दाचे मराठी भाषेतील होणारे अर्थ –

 • जशी तुझी/तुमची ईच्छा
 • जशी तुझी/तुमची मर्जी

As You Wish ह्या शब्दापासुन तयार होणारी वाक्ये –

 • I Will Stay At Her Home And You Will Stay Anywhere As You Wish.
 • मी तिच्या घरी राहणार आहे आणि तुला जिथे थांबायचे तु तिथे थांबु शकतो.
 • Ok Its All Right You Can Do As You Wish.
 • ठीक आहे चालेल तुम्ही तुमच्या ईच्छेनुसार करू शकता.

As Your Wish चे समानार्थी शब्द –

 •  As You Like-जसे तुला आवडते
 • As Your Wish चे विरूधार्थी शब्द –
 •  Aginst Your Will- तुझ्या/तुमच्या ईच्छे विरूदध

 
Vibes म्हणजे काय? Vibes Meaning In Marathi