Regret म्हणजे काय?. Regret meaning in Marathi

 

Regret च अर्थ काय होतो ?. Regret meaning in Marathi

आपल्या दैनंदिन जीवणात मित्र मैत्रीणींशी संवाद साधताना,संभाषण करत असताना तसेच सोशल मिडियावर युटयुबवर नेहमी आपल्याला regret हा शब्द ऐकायला मिळत असतो.

पण आपल्याला ह्या शब्दाचा मुख्य अर्थ काय होतो?हेच माहीत नसते.कारण आपल्यासाठी हा शब्द नवीन असतो.कारण आपण रोज इंग्रजी भाषेत इतरांसोबत संवाद साधत नसतो.

पण आजच्या माँर्डन जगात आपणास टिकुन राहायचे असेल तसेच एकमेकांशी संवाद साधायचा असेल तर आपल्याला अशा काही दैनंदिन जीवणात संभाषणात वापरल्या जात असलेल्या महत्वाच्या इंग्रजी शब्दांचे अर्थ माहीत असणे फार गरजेचे आहे.

म्हणुन आजच्या लेखात आपण रिग्रेट म्हणजे काय असते?रिग्रेट कशाला म्हटले जाते?याचा थोडक्यात अर्थ जाणुन घेणार आहोत.

Regret म्हणजे काय?

Regret म्हणजेच पश्चाताप,पस्तावा,करणे असते.

जेव्हा भुतकाळात आपल्याकडुन काही अशा चुका होत असतात ज्याच्यामुळे आपल्याला पुढे भविष्यात पस्तावा तसेच पश्चाताप करण्याची वेळ येते.

भविष्यात आपण त्याबाबद खंत व्यक्त करत असतो,पश्चाताप करत असतो तेव्हा त्याला regret करणे असे म्हणतात.

Regret हे एकवचनी रूप आहे आणि regrets हे त्याचे अनेकवचनी रूप आहे.

जेव्हा आपण regret ह्या शब्दाने एखादे वाक्य तयार करत असतो.तेव्हा त्यात regrets,regreeting,regreted ह्या शब्दांचा वापर केला जात असतो.

Regret ह्या शब्दाचे मराठीत होणारे इतर अर्थ –

● खेद वाटणे

● खंत वाटणे

● भुतकाळात घडुन गेलेल्या घटना प्रसंगाबददल दुख वाटणे

● पश्चाताप होणे

● पस्तावा करणे

See also  17 -16मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

● दिलगीरी

● शोक

Regret ह्या शब्दाचे इतर समानार्थी शब्द –

● दुख

● खंत

● खेद

● पश्चाताप

● असंतुष्ट

Regret ह्या शब्दाचे इतर विरूधार्थी शब्द –

● समाधान

● आनंद

Regret ह्या शब्दाचा वापर करून तयार केलेली काही वाक्ये –

1)i feel regret because i am not coming in your birthday party.

मी तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीत येऊ शकलो नाही याची मला खंत वाटते.

2) i expressed my regrets again and again for my mistake.

मला माझ्या केलेल्या चुकीबददल वारंवार दिलगीरी व्यक्त करतो.

3) no one regrets her death.

तिच्या मृतृबाबद कोणालाच वाईट वाटले नाही.

Train ticket booking मध्ये regret या शब्दाचा काय अर्थ होतो?

याचा अर्थ असा होतो की ट्रेनमध्ये आता सीट उपलब्ध नाहीये.त्यामुळे आपणास टिकिट मिळणार नाही.

1 thought on “Regret म्हणजे काय?. Regret meaning in Marathi”

Comments are closed.