ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi

ATP माहिती – ATP Full form in Marathi

आपल्या दैनंदिन जीवणात खुप जणांच्या तोंडुन आपल्याला एटीपी हा शब्द ऐकायला मिळत असतो.विशेषकरून जीवशास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला हा शब्द वाचायला मिळत असतो.पण याचा मुख्य अर्थ काय होतो हेच आपल्याला माहीत नसते.

आणि आपल्या प्रत्येक सजीव प्राण्यांच्या शरीरातील पेशींसाठी एटीपी खुप महत्वाचे मानले जाते.कारण एटीपीशिवाय आपल्या शरीराची शारीरीक वाढ देखील व्यवस्थित होत नसते.

तसेच आपण आपल्या संततीचे पुनरूत्पादन तसेच विस्तार देखील एटीपीशिवाय करू शकत नसतो.कारण एटीपीशिवाय आपल्या शरीराला कोणतेही कार्य करण्यासाठी उर्जा प्राप्त होत नसते.हेच कारण आहे की एटीपीला करंसी आँफ एनर्जी म्हणुन देखील संबोधिले जाते.

म्हणुन आपल्यापैकी सर्वाना एटीपी विषयी माहीती असणे फार गरजेचे आहे.म्हणुन आजच्या लेखात आपण एटीपी विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

ATP चा full form काय होतो?

एटीपीचा फुलफाँर्म (adenosine triphosphate) असा होत असतो.

ATP म्हणजे काय?

प्रत्येक सजीव प्राण्याला मानव,प्राणी,वनस्पतीला आपले कुठलेही कार्य पुर्ण करण्यासाठी उर्जेची गरज पडत असते.आणि हिच उर्जा आपल्या शरीराला पुरविण्याचे कार्य एटीपी करत असते.

एटीपीला इंग्रजीत (adenosine triphosphate)असे म्हणतात.एटीपी हे एक सेंद्रिय संयुग आहे ज्याची संख्या निसर्गात दहा लाखापेक्षा अधिक जास्त आहे.

हे सेंद्रिय संयुग आपल्या जीवणप्रणालीत खुप महत्वाची भुमिका पार पाडत असतात.यात कार्बन सोबत हायड्रोजनचा देखील समावेश असतो.

एटीपी हा मानवी शरीरात,प्राण्यांच्या शरीरात,वनस्पती पेशींमध्ये आढळुन येत असतो.

एटीपी हा एक उच्च उर्जा वाहक रेणू आहे जो आपल्या पेशींना आवश्यक असलेली उर्जा साठवून ठेवतो आणि ती उर्जा पुरवण्याचे काम करत असतो.

See also  दुधाचे पासून बनवले जाणारे पदार्थ - Milk products information in Marathi

अन्न तसेच भोज्य पदार्थांच्या आँक्सीडेशन दरम्यान उत्पन्न झालेली उर्जा आपल्या शरीरात जमा होऊन जात असते.आणि जेव्हा आपल्या शरीराला एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी उर्जेची आवश्यकता असते.

तेव्हा ही एटीपी पाण्यातुन क्रिया करत एडीपी मध्ये रूपांतरीत होत असते.आणि मग ही उर्जा मुक्त होऊन जात असते.जिचा उपयोग आपण एखादे कार्य पुर्ण करण्यासाठी करत असतो.

म्हणुन एटीपीला करंसी आँफ एनर्जी म्हणुन देखील संबोधिले जाते.

ATP मुळे आपल्या शरीराला कशापदधतीने उर्जा प्राप्त होत असते?

आपल्या मानवी शरीरात एटीपीच्या विघटनाची जी प्रक्रिया घडुन येत असते त्याच प्रक्रियेला आपण हायड्रोलिसीस असे संबोधित असतो.

आणि ह्याच हायड्राँलिसीस मुळे एटीपीमधुन फाँस्फाँरील गृप बाहेर पडत असतो.फाँस्फाँरील गृपमध्ये एक फाँस्फेट आणि तीन आँक्सीजनचे कण राहुन जात असतात.आणि हेच कण आपल्या शरीरात लोखनिजांप्रमाणे काम करत असतात.

मानवी शरीरात ATP चे काय महत्व आहे?

आपल्या शरीरामध्ये उपस्थित असलेल्या सर्व पेशींच्या वाढीसाठी एटीपी खुप आवश्यक असते.एटीपीशिवाय आपल्या शरीराला कोणतीही उर्जा प्राप्त होत नाही ज्याचे परिणाम स्वरूप आपली शारीरीक वाढ देखील होत नसते.

याचसोबत आपल्याला संततीची निर्मिती होत नसते आपल्या वंशाची वाढ आणि विस्तार देखील घडुन येत नाही.म्हणुन मानवी शरीरात एटीपीचे खुप महत्व आहे.

ATP आणि ADP मध्ये काय फरक आहे?

● एटीपीचा फुल फाँर्म adenosine triphosphate असा होत असतो.

एडीपीचा फुल फाँर्म adenosine diephosphate असा होत असतो.

● एटीपी हे रिबो शर्करा एडिनोसिन तसेच तीन पीओ फोर अणुंपासुन तयार होत असते.

एडीपी हे रिबो शर्करा एडिनोसिन तसेच दोन पीओ फोर अणुंपासुन तयार होत असते.

● एटीपीचे उर्जा मुक्त करून एडीपी मध्ये रूपांतर होत असते.

एडीपीमध्ये उजेचे ग्रहण करून तिचे पुन्हा एटीपी मध्ये रूपांतर केले जात असते.

● एटीपी मध्ये कोणतीही उर्जा अधिक जास्त प्रमाणात संग्रहित केली जात असते.

See also  Account Payee Cheque आणि Cross Cheque म्हणजे काय? - Different Types Of Cheques In Marathi

एडीपीमध्ये कुठलीही उर्जाही अधिक जास्त प्रमाणात संग्रहित केली जात नाही.

 

मराठी फुलफोर्म

2 thoughts on “ATP म्हणजे काय? ATP Full form in Marathi”

Comments are closed.