BTS म्हणजे काय? BTS Full Form In Marathi

BTS माहिती – BTS Full Form In Marathi

  • 2019 सालापासुन वेगवेगळया सोशल मिडिया प्लँटफाँर्मवर बीटीएस हे नाव अत्याधिक चर्चेत असलेले आपणास दिसुन आले होते.
  • तेव्हा आपल्यापैकी खुप जणांचा मनात हाच प्रश्न निर्माण झाला होता की हे बीटीएस म्हणजे नेमकी काय भानगड आहे?याचे महत्व काय आहे?
  • बीटीएसमध्ये असे काय आहे की सर्व भारतातील लोकांनाच नव्हे तर पुर्ण जगभरातील लोकांना देखील याची इतकी क्रेझ लागलेली आहे.
  • आजच्या लेखात आपण बीटीएस म्हणजे काय?त्याचा अर्थ काय होतो इत्यादी बाबींविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

BTS चा Full Form काय आहे?

बीटी-एसचा फुलफाँर्म (Bangtan Sonyeondan)असा होतो.

BTS म्हणजे काय?

बीटीएस हा एक कोरियन बाँय बँण्ड आहे ज्यात एकूण सात सभासद आहेत.जे लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतात.आणि हा गृप फक्त साऊथ कोरियाच नव्हे तर सर्व जगभरात खुप प्रसिदध आहे.

ज्याची सुरूवात सर्वप्रथम 2010 साली झाली होती.आणि यांच्या पहिल्या अँल्बमचा डेब्यु हा 2013 मध्ये झाला होता.

बीटीएस गृपला बँग्टन बाँईज म्हणून देखील संबोधिले जाते.

Bangtan Sonyeondan चा कोरियन भाषेत काय अर्थ होतो?

बँग्टन सोनियोंओंदन चा अर्थ कोरियन भाषेत Bulletproof Boy Scout असा होतो.

बँग्टन सोनियोंओंदन चा अर्थ पडल्या नंतर पुन्हा उठुन उभे राहणे म्हणजेच संकटांसमोर हार मानुन सोडुन न देता पुन्हा खंबीरपणे उभे राहुन त्यांच्याशी लढा देणे त्यांचा सामन करणे असा देखील होतो.

See also  आय यु आय उपचारा विषयी माहीती IUI treatment information in Marathi

BTS Group संपुर्ण जगभरात एवढा Popular का आहे?

  • तरूण पिढीमध्ये अत्यंत प्रसिदध असलेला हा बीटीएस बँड मानसिक आरोग्यापासुन ते राजकारण तसेच प्रत्येक मुदद्यावर आपले मत परखडपणे मांडत असतो.
  • सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे बीटीएस बँड तेच म्युझिक तयार करतात जे ऐकायला आँडियन्सला अत्याधिक आवडते.म्हणुन जगभरात बीटीएसला तरूण पिढीकडुन अधिक पसंती मिळताना आपणास दिसुन येते.
  • कारण जर आपण बाकीच्या हिप हाँप गाण्यांचा अभ्यास केला तर आपणास असे दिसून येते की त्यात सर्वात जास्त प्रेमसंबंधांवरच अधिक प्रमाणात गाणे तयार केली जातात.
  • पण बीटीएस असे न करता सध्याच्या तरूण पिढीवर आधारीत आणि ज्वलंत महत्वाच्या मुददयांवर गाणे तयार करण्याचे काम करते.म्हणुन बीटीएसकडे युथ सोर्स आँफ इंस्पिरिशनच्या स्वरूपात देखील पाहते.
  • बीटीएसचा जो पहिला अँल्बम 2013 मध्ये आला होता टु कुल फोर्स कुल ह्या अँलबममुळे बीटीएस खुप अधिक फेमस झाले.आणि मग कोरियापासुन हा बँड जपानच्या म्युझिक मार्केटमध्ये उतरला.आणि मग हा बँड विविध एशियाई देशांमध्ये टूर करता करता अमेरिकेत देखील जाऊन पोहचला.
  • पण खरया अर्थाने ह्या गृपला ओळख प्राप्त झाली ती यांचा विंग्ज नावाचा अँल्बम 2016 मध्ये रिलीज झाल्यानंतर.ह्या विंग्ज नावाच्या अँल्बमने अनेक रेकाँर्ड तोडले ज्यात बीटीएसची टीम जाऊन पोहचली मिलबोर्ट येथील टाँप सोसला आर्टिस्ट चार्टमध्ये.

यात त्यांनी जस्टीन बिबर आणि सलिना मोमेन यासारख्या कलावंताना देखील पिछाडीवर टाकले.

BTS च्या यशाचे रहस्य काय आहे?

  • बिटीएसने जे यश प्राप्त केले आहे ते त्यांना सहजासहजी प्राप्त झालेले नाहीये यासाठी बिटीएसच्या मेंबर्सने खुप कालावधीपर्यत मेहनत घेतली आहे.तेव्हा त्यांनी ही जागा आज प्राप्त केली आहे.
  • एक क्षण असाही आला होता जेव्हा बीटीएसची टीम बँक करंप्ट झाली होती.आणि त्यांनी आपला बीटीएस गृप बंद करण्याचा निर्णय देखील घेतला होता.पण त्यांनी हार पत्कारली नाही आणि शेवटी अथक प्रयत्नानंतर त्यांना यश प्राप्त झालेच.
  • आणि आज बीटीएसचे सर्व मेंबर्स मल्टीमिलिनिअर होऊन देखील ते सेलिब्रिटीप्रमाणे न जगता सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जीवण व्यतीत करतात.
  • यामागे त्यांचे एकच उददिष्ट आहे की आपण कोणत्या स्थितीतुन आज इथे पोहचलो आहे याचा आपल्याला विसर पडु नये.ह्याच गोष्टींमुळे तरूण पिढी यांना Source Of Inspiration देखील मानते.
See also  राष्ट्रीय विज्ञान दिवस विषयी माहिती - National science day information 2023 in Marathi

BTS Band Team च्या Members ची नावे काय आहेत? त्यात कोणाची काय भुमिका आहे?

BTS Team च्या Members ची नावे काय आहेत:

 

1)पार्क जिमिन -मेन सिंगर

2) किम ताह्युएंग -सिंगर

3) किम नामजुन -लीडर आणि लीड रँपरचे काम करतो

4) किम सोओकजिन -बँण्डचा सर्वात ओल्ड मेंबर तसेच सिंगर

5) मिन युंगी -रँपर

6) जंग होसोक-मेन डान्सर आणि रँपर

7) जिओन जंगकुक-डान्सर तसेच सिंगर (व्हेरी यंग मेंबर इन बँण्ड )

YOUTUBE -Official YouTube channel for BTS.

BTS Army कशाला म्हणतात?

BTS गृपच्या चाहत्यांना BTS Army म्हणुन संबोधिले जाते.म्हणजेच बीटीएसच्याच टीमचे सैनिक.

म्हणजे समजा आपल्यापैकी जो कोणी बिटीएसचा चाहता असेल तो बीटीएस आर्मीचाच मेंबर आहे.

TBH FULLFORM