बँक सुट्टी 2022 – Bank Holiday May 2022 In Marathi

बँक सुट्टी 2022 Bank Holiday May 2022 In Marathi

ह्या मे महिन्यात अकरा दिवस बँक बंद राहणार आहे म्हणजेच अकरा दिवस बँक हाँली डे असणार आहे

आजच्या लेखात आपण 2022 मे महिन्यामधील ह्याच बँक हाँलीडे विषयी जाणुन घेणार आहोत.

मे महिन्यात कधी कधी बँक बंद राहणार आहे? bank holiday in may 2022 in Marathi

मे महिन्यातील काही हाँली डे देशव्यापी असणार आहे तर काही हाँली डे हे अलग अलग राज्यात असणारया सण उत्सव आणि जयंत्यांनुसार असणार आहे.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या हाँली डे लिस्टविषयी.

● 1 मे रोजी महाराष्ट दिनाची सुटटी आहे आणि शिवाय रविवारची सुटटी देखील आहे(महाराष्टा समवेत संपुर्ण देशभरातील बँक बंद असणार आहे)

● 2 मे ला परशुराम जयंती असल्याने (अनेक राज्यातील बँक बंद असतील)

● 3 मे 4 मे रोजी इद उल फितर आणि बसवा जयंती निमित्त कनार्टक आणि तेलंगणा येथील बँका बंद असणार आहे.

● 8 मे रोजी रविवार असणार आहे.

● 9 मे रोजी रविंद्रनाथ टागोर जयंती निमित्त पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा मधील बँका बंद असणार आहे.

● 13 मे ला ईद उल फितर आणि 15 मे रोजी रविवार असल्याने या दोन दिवशी सुदधा संपुर्ण देशभरात बँक हाँली डे असणार आहे.

● 14 मे रोजी दुसऱ्या शनिवार निमित्त बँकेला सुट्टी असणार आहे.

● 15 तारखेला रविवार असणार आहे.

● 16 मे रोजी गौतम बुदध यांची जयंती आणि राज्य दिन असल्याने ह्या दिवशी सिक्किम तसेच इतर अनेक इतर राज्यात बँक हाँली डे असणार आहे.

● 22 मेला देखील रविवार असणार आहे.

● 24 मे रोजी काजी नजरूल हा ईस्लामिक जन्मदिन असणार आहे यादिवशी सिक्कीम राज्यामधील बँका बंद असणार आहे.

● 28 मे आणि 29 मे रोजी संपुर्ण देशभरात बँक हाँली डे असणार आहे.(28 तारखेला चौथा शनिवार असणार आहे आणि 29 तारखेला रविवार आहे)

See also  कोण आहे हा पाण्यावर तरंगणारा बाबा? हिंगोलीत यांच्या विषयी एवढी चर्चा का होत आहे? - Viral Video of Hingoli Baba