जैविक खते – Best Bio-fertilizers and Growth regulators

ओम बायो Best Bio-fertilizers ह्या कंपनीचे दर्जेदार उपलब्ध असून खाली काही उत्पादांनाची ओळख

  1. माणिक रायझोबियम (नत्र) :– रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र वायू शोपून ते मुळावाटे सर्व पिकास उपलब्ध करून देतात. (सर्व डाळ वर्गीय पिकांसाठी )
  2. माणिक अँझोटोबॅक्टर ( नत्र) :-नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे. ( सर्व प्रकारच्या पिकांसाठी, फळझाडे, फुलझाडे ब भाजीपाला )
  3. माणिक अँझोस्पिरिलम (नत्र) :– नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे ब रोपांची बाढ लवकर करतात.
  4. ( एकदल पिके, भाजीपाला, कापुस, ऊस, बटाटा, भात, फुलझाडे, फळझाडे )
  5. माणिक असिटोबॅक्टर (नत्र) :- नत्र स्थिर करणारे जिवाणू आहे. ( ऊस, रताळे, बटाटा)
  6. माणिक स्फुरद विरघळणारे जिवाणू :- मातीत बंदिस्त झालेल्या स्फुरद मुक्‍त करून तो पिकांना उपलब्ध करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे. (सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडे )
  7. माणिक पालाश विरघळणारे जिवाणू :– मातीत बंदिस्त झालेल्या पालाश मुक्‍त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे.( सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे व फुलझाडे )
  8. माणिक झिंक विरघळणारे जिवाणू :- मातीत बंदिस्त झालेल्या झिंक मुक्‍त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाणू मध्ये आहे. (सर्व प्रकारच्या पिकांसाठी, भाजीपाला, फळझाडे ब फुलझाडे )
  9. मायकोरायझा माणिक :- मायकोरायझल खतांमुळे पिके जमिनीतील स्फुरद व झिंक पोषक घटक जास्त प्रमाणात शोषुन घेतात व पिकांची वाढ लवकर होते.
  10. एन.पि.के. फिक्स :– मातीत बंदिस्त झालेला नत्र, स्फुरद व पोटाश मुक्‍त करून तो पिकांना उपलब्धा करून देण्याची क्षमता या जिवाण मध्ये आहे. | _

Bio-fertilizers and Growth regulators -Best Bio-fertilizers
Best Bio-fertilizers

माणिक स्टार-Bio-fertilizers

  • माणिक स्टार हे ह्युमिकआम्ल, अमिनो आम्ल, समुद्री शेवाळ व फुल्विकआम्लाचे संयोजन असून हे पिक वाढी साठी कार्य करते.
  • हे पिकास चिलेटेड स्वरूपात आर्गेनिक नत्रासोबत सूक्ष्म पोषकतत्वे पुरविण्यास मदत करते.
  • झाडाच्या श्वसन प्रणालीत सुधारणा होते.
  • पिकास विद्राव्य स्वरूपात सहज रित्या शोषुन घेणाऱ्या स्वरुपात अन्नतत्वांचा पुरवठा होण्यास मदत करते.
  • पिकातील फायटे हार्मोन व पिक वृद्धिसाठी आवश्यक तत्वांची निर्मिती काते.
  • प्रकाश संश्लेषण प्रक्रिया गतिमान बनवून पानातील हरित तत्वाचे प्रमाण वाढविण्यास मदत होते. समान व जलद अंकुरणप्रक्रियेस गतिमान बनविते.
See also  २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा - The point where the moon lander of Chandrayaan-3 landed will now be known as 'Shiv Shakti'.

मात्रा : २ ते ३ मिली माणिक स्तर प्रति लिटर पाण्यात मिसळून पिक वाढीच्या विविध अवस्थांमध्ये वापरावे.-

Best Bio-fertilizers

Bio-fertilizers and Growth regulators

माणिक स्टिमुलेन्ट

  • माणिक स्ट्मुलेन्ट हे एक अद्वितीय व अंत्यंत लाभदायक अमीनो आम्ल, विटमीन आणि प्रोटिन यांच मिश्रण आहे.
  • अधिक फुलाची निर्मिती व फुलांच गळण कमी होते
  • फळाच्या गुणवत्तेत वाढ होते जसे की, आकार, रंग, चमक वजन इत्यादी.
  • झाडची रोगप्रतिकार क्षमता वाढते.उत्पादनात वाढ होते.
  • उपयोग : सर्व प्रकारची पिके व फळबागेसाठी.

मात्रा: १-२ मिली माणिक स्टिुलेन्ट प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

Bio-fertilizers and Growth regulators

ओम मॅजिक-जी Bio-fertilizers

  • जमिनी द्वारा वापरण्यासाठी दानेदार मिश्रण
  • ओम मॅजिक -जी मध्ये समुद्री शेवाळ, अमिनो आम्ल, तसेच ह्युमिक आम्लाचा संतुलित प्रमाणात समावेश
  • ज्यामुळे जोमदार पिकवाढ तर होतेच शिवाय जमिनीच पोत सुधारून अधिकसकस होण्यास मदत होते.
  • वापरण्याचे फयदे : मुळे जोमाने वाढतात ज्यामुळे पिकास अधिकमात्रेत पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा शकय होतो.
  • जमिनीतील अति सूक्ष्म जिवाणुची कार्यक्षमता वाढून जमिनीस नवजीवन मिळते. 2 3.
  • फळधारणा प्रक्रिया जोमाने चालू होते.
  • फळातील शर्करा प्रमाण संतुलिक ठेवण्यास मदत होते.
  • रोग प्रतिकार शक्तित सुधार होतो. : :
  • फळांचा दर्जा जसे कि रंग, चमक चव, वजन, ठिकवण क्षमता इत्यादी मध्ये सुधार होतो.
  • पिंकाच्या रोग प्रतिकार शक्तित वाढ होते
  • उत्पादनात वाढ होते.
  • उपयोग : सर्व प्रकारची जमिन तसेच सर्व पिके

पात्रा : १० किलो ओम मॅजिक -जी प्रति एकर रोवणी/पेरणी नंतर १५-२० दिवसांच्या अतंराने व त्यानंतर ५०-६० दिवसांनी दोन वेळा जमिनीतून वापरावे. ना 7

Bio-fertilizers and Growth regulators

  • किडी विरूद्ध झाडच्या प्रतिकार शक्तित वाढ करणारे उत्पादन.
  • हे नैसर्गिक तत्वांपासुन बनविलेले उत्पादन आहे. ज्यात विविध औषधी वनस्पती अर्क प्रणाली समावेश केला गेला आहे,
  • माणिक गार्ड वापरल्या पिंकाची आंतरिक बळकट बनते य त्यांच्या  रोग  व कीट प्रतिकार क्षमतेत सुधारणा होवून पिक सुरक्षित राखण्यास मदत होते.
See also  शेअर बाजार का कोसळले ? घसरण होण्याचे प्रमुख कारण काय?(Why stock market crash )

मात्रा: २ मिली माणिक गार्ड प्रति लिटर पाण्यात मिराळून फवारणी करावी.

Bio-fertilizers बद्दल अधिक माहिती साठी – https://www.ombiofertilizer.com/

जैविक खता बद्दल वाचा – https://www.webshodhinmarathi.com/organic-farming-and-bio-fertilizers/

2 thoughts on “जैविक खते – Best Bio-fertilizers and Growth regulators”

Comments are closed.