शेतात बोअरवेल घेण्यासाठी शासन देते आहे ८० टक्के अनुदान – Borewell Yojna Maharashtra In Marathi

शेतात बोअरवेल घेण्यासाठी शासन देते आहे ८० टक्के अनुदान – Borewell Yojna Maharashtra In Marathi

शासनाकडुन राज्यातील शेतकरी वर्गाला सिंचनाच्या भरपुर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

शासनाकडुन शेतकरी वर्गाला उपलब्ध करून दिल्या जात असलेल्या ह्या सर्व महत्त्वाच्या सोयी सुविधांमध्ये बोअरवेल घेण्यासाठी शासनाकडून दिले जात असलेले ८० टक्के अनुदान हे देखील समाविष्ट होते.

होय मित्रांनो शासनाकडुन शेतकरी वर्गाला बोअरवेल घेण्यासाठी ८० टक्के इतके अनुदान प्रदान केले जात आहे.यासाठी आॅनलाईन पदधतीने अर्ज मागविण्यास सुरूवात देखील झाली आहे.

अर्ज प्रक्रिया आॅनलाईन पदधतीने केली जात आहे म्हणून सर्वसामान्य शेतकरी वर्गाला घरबसल्या आपल्या मोबाईल दवारे यासाठी अर्ज करता येणार आहे.

शेतकरयांसाठी ही योजना राबविण्याचा सरकारचा मुख्य हेतु हा शेतकरी वर्गाला होत असलेल्या फायदयामध्ये अधिक वाढ घडवुन आणने हा आहे.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास शासनाच्या आॅफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने सबमीट करायचा आहे.

आपण शेतकरी असल्याची नोंदणी प्रक्रिया देखील पार पाडावी लागेल.मग यानंतर आपणास युझर नेम अणि पासवड दिला जाईल.मग आपण आपला आयडी पासवर्ड टाकुन लाॅग इन करायचे आहे अणि बोअरवेल सबसिडी योजनेअंतर्गत आपला अर्ज दाखल करायचा आहे.

यानंतर शेतामध्ये बोअरवेल घेण्यासाठी शेतकरी वर्गाला २० हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.

अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या अनुदानाच्या प्राप्ती साठी छोट्या अणि मध्यमवर्गीय शेतकरी वर्गाला देखील अर्ज करता येणार आहे.अणि त्यांना आपल्या शेतामध्ये बोअरवेल बसवता येणार आहे.

सदर बोअरवेल योजना सरकार शेतकरयांना खासकरून अशा शेतकरयांना शेतामध्ये सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबवत आहे ज्यांच्याकडे सिंचन सुविधा अणि पाणी उपलब्ध नाहीये.

ही योजना शेतकरी वर्गाला शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देण्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे.

ज्या शेतकरी वर्गाकडे २० गुंठे ते सहा हेक्टर इतकी जमीन आहे तो ह्या योजनेसाठी विशेष पात्र ठरणार आहे.

See also  मेडिक्लेम (MEDICLAIM) म्हणजे काय ? - Mediclaim Information In Marathi

ज्या शेतकरी उमेदवारांनी ह्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्यांच्या अर्जाची निवड ही लाॅटरी सिस्टम प्रमाणे करण्यात येणार आहे.जे शेतकरी पात्र आहे त्यांना ह्या योजनेद्वारे अनुदान दिले जाते.

ह्या योजनेमुळे शेतकरी वर्गाला सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त पिके घेता येणार आहेत.

सर्व शेतकरी वर्गाने आपल्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ घडवून आणावी अणि स्वावलंबी बनावे यासाठी शासनाकडून ही बोअरवेल योजना सुरू करण्यात आली आहे.

बोअरवेल योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत –

  • अर्जदार शेतकरीचे अपंग असल्याचे प्रमाण देणारे सर्टिफिकेट
  • अर्जदार शेतकरीच्या शेती मधील जमिनीचा सतरावा अणि अठरावा खंड
  • अर्जदार शेतकरीच्या कडे विहीर नाहीये याचे प्रमाणदेणे आवश्यक आहे
  • अर्जदार शेतकरीच्या उत्पन्नाचा पुरावा देणारा उत्पन्न दाखला
  • अर्जदार शेतकरीचे कास्ट सर्टिफिकेट
  • अर्जदार शेतकरीच्या जमिनीचा नकाशा
  • भुजल विकास संरक्षण प्रणालीचे एक अधिकृत प्रमाणपत्र अर्जदार शेतकरीकडे असायला हवे.
  • कृषी अधिकारी यांनी केलेली अधिकृत शिफारस
  • क्षेत्र तपासणीचे सर्टिफिकेट