सिलिएक डीसिज –Celiac Disease information in Marathi

Celiac Disease in Marathi –

सिलिएक डीसिज हा लहानआतड्यांना होत असलेला संसर्ग आहे –

तुम्हाला ही सिलिएक डीसिज सबंधी माहिती जाणून घ्यायची असेल तर, आजच्या लेखामध्ये आपण सिलिएक डीसिज विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

तुम्ही खूप ठिकाणी ऐकले असेल की ,” बऱ्यापैकी सर्व आजार हे पोटापासून सुरू होतात.तुमचे पोट म्हणजे तुमची अन्न पचविण्याची क्षमता चांगली असेल तर तुम्ही खूप रोग होण्यापासून वाचू शकता;परंतु तुमची जर अन्न पचविण्याची क्षमता चांगली नसेल तर तुम्हाला खूप अजाराचा सामना करावा लागेल. त्यामुळे आपली अन्न पचविण्याची क्षमता चांगली असणे गरजेचे आहे.

हा सिलिएक डीसिज देखील अन्न पचविण्याच्या  सिस्टिम शी आधारित असणाराआजारआहे.हा आजार काहीना गव्हातील प्रोटीन खाल्यामुळे होतो.या आजाराचा परिणाम असा की, ज्यांना हा सिलिएक डीसिज झाला आहे त्यांना गहू आणि त्यापासून बनलेले पदार्थ व्यवस्थित रित्या पचत नाहीत. एक विशिष्ट गोष्ट अशी की,खूप लोकांना शेवट पर्यंत हेच समजत नाही की,त्यांना हा सिलिएक डीसिज झाला आहे ते!

ह्या सिलिएक डीसिज आजारामुळे व्यक्तीच्या छोट्या आतड्या वर परिणाम होतो आणि ते छोटे आतडे हळू हळू खराब होऊ लागतात.हा आजार झाल्यानंतर लोकांना उलटी सारखी लक्षणे जाणवतात. चला जाणून घेऊया सिलिएक डीसिज च्या अन्य लक्षणांबद्दल –

सिलिएक डीसिज आजाराची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

सिलिएक डीसिज –Celiac Disease information in Marathi
सिलिएक डीसिज –Celiac Disease information in Marathi

१) डाएरिया –

सिलिएक डीसिज मुळे तुम्हाला डाएरिया होऊ शकतो.डाएरिया होणे हे सिलिएक डीसिज चे प्रमुख लक्षण आहे. क्रॉनिक डाएरिया ची औषधे घेतल्या नंतरही डाएरिया बरे व्हायला तीन ते चार आठवडे लागतात . तुम्हाला जर सिलिएक डीसिज आजार झाला असेल ,तर तुम्ही शक्य तितके जेवणातील प्रोटीन चे प्रमाण कमी केले पाहिजे.

२) ब्लोटिंग

ब्लोटींग हे सिलिएक डीसिज च्या प्रमुख लक्षणा पैकी एक लक्षण आहे. तुम्हाला जर ब्लोटींग झाले तर तुमची शरीरातील अन्न पचविण्याची सिस्टिम हळू हळू खराब होऊ लागते आणि या ब्लोटींग आजारामुळे तुमच्या शरीरातील लहान आतड्यांवर सूज येते. ह्या आलेल्या सुजे मुळे तुम्हाला क्रॉनिक गॅस सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

See also  अभियंता दिनाचे महत्त्व - Engineers Day2023

३) गैस –

पोटामध्ये गॅस होणे ही खूप सामान्य समस्या आहे आणि आपल्याला खूप वेळा या गॅस येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. पोटामध्ये गॅस होण्याची खूप कारणे असू शकतात, परंतु या  सिलिएक डीसिज मुळे तुम्हाला कब्ज,इनडाइजेशन आणि गैस सारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

४) एनीमिया –

जेव्हा तुमच्या लहान आतड्यांमध्ये पोषण चे प्रमाण कमी होते, तेव्हा तुम्हाला एनीमिया सारख्या आजारांचा सामना करावा लागतो.या एनीमिया सोबत तुम्हाला लहान आतड्यांमधील पोषण कमी झाल्यामुळे नूट्रीयंट डिफ़िशन्सी चा सामना करावा लागतो.  यामुळे   शरीरातील आयरन चे प्रमाण देखील कमी होऊ लागते. ज्यामुळे आपल्याला थकवा येणे, चक्कर येणे, श्वास घेण्यामध्ये त्रास होणे आणि डोके दुःखी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

५) कब्ज

पोटामध्ये कब्ज होणे हे देखील आपल्या शरीरासाठी सामान्य समस्या आहे.परंतु सिलिएक डीसिज मुळे जर तुम्हाला कब्ज सारख्या समस्यांचा सामना करावा लागला, तर तो आजार तुमच्या लहान आतड्यांना खूप कमजोर बनवतो.

सिलिएक डीसिज –Celiac Disease information in Marathi
सिलिएक डीसिज –Celiac Disease information in Marathi

या समस्ये पासून वाचण्यासाठी आपण फायबर युक्त जेवणाचे सेवन केले पाहिजे.

जर तुम्हाला ही सिलिएक डीसिज आजाराची वरील दिलेली लक्षणे जाणवू लागली तर तुम्ही वाट न बघता त्वरीत जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सहायाने योग्य तो उपचार करा. म्हणजे तुम्हाला झालेला सिलिएक डीसिज लगेच बरा होईल.

तुम्हाला जर सिलिएक डीसिज झाला असेल तर तुम्ही काही दिवस, जोपर्यंत सिलिएक डीसिज बरा होत नाही ,तोपर्यंत आपल्या आहारामध्ये प्रोटीन चे प्रमाण कमी केले पाहिजे.

आपण आजच्या लेखामध्ये सिलिएक डीसिज आजाराची लक्षणे पाहिली आणि हा सिलिएक डीसिज आजार आपल्याला झाला तर आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे, याची माहिती आपण आजच्या लेखात पाहिली.