महात्मा ज्योतिबा फुले किती श्रीमंत होते? – BJP minister Chandrakant Patil remarks against Mahatma Phule

महात्मा ज्योतिबा फुले किती श्रीमंत होते?

रतन टाटा यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत व्यक्ती होते समाजसुधारक महात्मा फुले

भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते तसेच महाराष्टाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर अवलंबुन राहु नका हे सांगत असताना त्यांच्या एका भाषणात महापुरुष महात्मा फुले यांच्याविषयी एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे.

यात चंद्रकांत पाटील असे म्हणाले की शाळा सुरू करत असताना महात्मा फुले यांना सरकारने कुठलेही अनुदान दिले नव्हते.

म्हणुन महात्मा फुले यांनी जागोजागी दहा दहा रूपयांची भीक मागुन तसेच लोकांकडुन देगणी गोळा करून शाळा सुरू केल्या असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

आजच्या लेखात आपण चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे?चंद्रकांत पाटील जे बोलले हे किती खर आहे हेच जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महात्मा ज्योतिबा यांच्या श्रीमंतीचा थोडक्यात परिचय –

● महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधीच कुठल्याही शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याकरता कोणाकडे उसने पैसे मागितले नही किंवा भीक मागितली नही तसेच कोणाकडुन देणगी सुदधा मागितली नही कारण महात्मा फुले स्वता त्याकाळातील खुप श्रीमंत व्यक्ती होते.इतिहासात याबाबत असे स्पष्टपणे दिले सुदधा आहे.

● महात्मा फुले स्वता त्याकाळचे एक खुप मोठे उद्योजक तसेच व्यवसायिक होते.शेअर मार्केटचे त्याकाळी ज्ञान असलेले एक तज्ञ व्यक्ती होते,याचसोबत महात्मा फुले हे एक थोर अर्थतज्ञ अणि समाजसुधारक सुदधा होते.

● महात्मा फुले यांची त्यांच्या काळात स्वताची एक कंस्ट्रक्शन कंपनी होती.ह्या कंपनीमधुन महात्मा फुले यांना जो पैसा नफ्याच्या स्वरूपात प्राप्त व्हायचा तोच सर्व पैसा महात्मा फुले समाज कार्यासाठी अणि इतर शैक्षणिक कार्यासाठी शाळा सुरु करण्यासाठी खर्च करायचे.

See also  एन ए फुलफाँर्म -NA full form in Marathi

● महात्मा फुले यांना शैक्षणिक अणि सामाजिक कार्याकरीता कुठलीही वर्गणी गोळा करण्याची आवश्यकता कधी भासली नही कारण ते स्वताच दीडशे वर्ष पुर्वीचे एक खुप मोठे आसामी होते.

● आज आपण सर्वसामान्य गरीब व्यक्ती नुसते शेअर मार्केटचे नाव घ्यायला त्यात छोटीशी गुंतवणुक करायला देखील घाबरतो पण महात्मा फुले यांनी त्यांच्या काळी ह्याच शेअर मार्केट वर कविता देखील केली होती.यावरून आपणास कळुन येईल की महात्मा फुले शेअर मार्केटचे किती तज्ञ व्यक्ती होते.किती मोठे गुंतवणुकदार होते.

महात्मा फुले यांची कंपनी कोणती कामे करायची?

त्याकाळी महात्मा फुले यांची कंपनी कात्रजचा बोगदयाचे काम करायची.येरवडयाचा पुल महात्मा फुले यांच्या कंपनीने बांधला होता.

खडकवासला धरणाचा कालवा तसेच मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,परळ रेल्वेचे वर्कशाँप,मुंबई मधील अनेक कापड गिरण्या,अहमदनगर जिल्हयातील सर्वात मोठे धरण म्हणुन ओळखले जाणारे भंडादरा धरण महात्मा फुले यांच्या कंपनीने बांधले होते.

बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास हा राजमहल हा सुदधा महात्मा फुले यांच्या कंपनीने बांधला होता.

याचसोबत महात्मा फुले यांची पुस्तक प्रकाशनाची एक कंपनी सुदधा होती.त्याकाळी सोन्याचे दागिने तयार करायला जे साचे लागायचे त्या साच्यांची भारतातील सर्वात मोठी अणि एकमेव एजन्सी महात्मा फुले यांच्या कडे होती.

महात्मा फुले यांच्याकडे दोनशे एकरपेक्षा जास्त शेती सुदधा होती.या शेतीत जो भाजीपाला फुले पिक यायची ही विक्रीकरीता पुण्याहुन मुंबईला पाठवली जायची.

वरील सर्व कार्यातुन उद्योग व्यवसायातुन महात्मा फुले यांना जो नफा प्राप्त व्हायचा तो सर्व नफा महात्मा फुले सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यासाठी खर्च करायचे.

महात्मा फुले रतन टाटा यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत कसे?

1879 साली जेव्हा टाटा कंपनीची वार्षिक उलाढाल २० हजार करोड़ इतकी होती त्यावेळेला महात्मा फुले यांच्या पुणे कमर्शिअल इन काँन्ट्रँक्टिंग कंपनीची वार्षिक उलाढाल जवळ जवळ २१ हजार करोड़ इतकी होती.

See also  आयसी एम आरचा फुलफाॅर्म काय होतो | ICMR full form in Marathi

यावरून आपणास लक्षात येते की महात्मा फुले हे त्या काळी रतन टाटा यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत व्यक्ती होते.

महात्मा फुले यांच्याविषयी जाणुन घ्यायच्या काही इतर महत्वपूर्ण बाबी –

● १८७६ ते १८८३ ह्या काळात महात्मा फुले पुण्याच्या महानगरपालिकेचे आयुक्त सुदधा बनले होते.त्या काळातील हे सर्वात मोठे पद होते.

● १८८२ साली जेव्हा शाहु महाराज यांच्या दिवाणाने लोकमान्य टिळक यांच्यावर मानहानीचा दावा केला तेव्हा तो दावा दाखल झाल्यामुळे टिळकांना तुरूंगात जावे लागले होते.तेव्हा लोकमान्य टिळक यांच्याकडे जामीन घेण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा महात्मा फुले यांनी स्वता त्याकाळात दहा हजार रुपये लोकमान्य टिळक यांच्या जामीनासाठी त्याकाळातील एक हजार तोळे सोने असलेल्या काळात दिले होते.यावरून आपल्याला महात्मा फुले किती मोठे गर्भश्रीमंत व्यक्ती होते हे लक्षात येते.

वरील सर्व गोष्टीतुन आपणास लक्षात येते की महात्मा फुले यांच्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी केलेले विधान किती चुकीचे आहे.