के एल राहुल विषयी आपणास माहीत नसलेल्या काही महत्त्वाच्या बाबी तसेच तथ्ये | Unknown Things and Facts about Kl Rahul in Marathi

के एल राहुल विषयी आपणास माहीत नसलेल्या काही महत्त्वाच्या बाबी तसेच तथ्ये | unknown things and facts about Kl Rahul in Marathi

unknown things and facts about Kl Rahul in Marathi
  • के एल राहुल हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याने सलामीला फलंदाजी करत डेबयु टेस्ट अणि डेबयु वन डे इंटरनॅशनल दोघांमध्ये शतक लगावले आहे.
  • के एल राहुल याने एक दोन तीन चार पाच ह्या सर्व नंबरवर बॅटिंग करत शतक लगावले आहेत जगात असा विक्रम करणारा तो पहिला फलंदाज मानला जातो.
  • के एल राहुल याने 2016 मध्ये वेस्ट इंडिज दौरा दरम्यान बिअर सोबत फोटो काढुन सोशल मिडिया वर अपलोड केला होता ज्यासाठी त्याला बीसीसीआयने फटकारले देखील होते.
  • के एल राहुल याचे पुर्ण नाव कन्नोर लोकेश राहुल असे आहे.के एल राहुल याचे वडील सुनील गावस्कर यांचे खुप मोठे फॅन होते म्हणून त्यांना आपल्या मुलाचे नाव सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन गावस्कर यांच्या नावाने ठेवायचे होते.

के एल राहुल विषयी माहिती

  • ज्यात के एल राहुल यांच्या वडिलांना के एन लोकेश यांना असे वाटले की सुनिल गावसकर यांच्या मुलाचे नाव रोहन नाही राहुल आहे म्हणून त्यांनी देखील त्यांच्या मुलाचे नाव राहुल असे ठेवले.म्हणुन केएल राहुल याचे नाव तेव्हापासून राहुल असे पडले.
  • के एल राहुल यांना 2012/2013 नंतर देशांतर्गत संघातुन काही कालावधी करीता काढुन टाकण्यात आले होते.यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०१४-२०१५ दरम्यान १०३३ धावा करण्याचे रेकाॅर्ड देखील के एल राहुल यांनी केले होते.
  • 1033 रण बनवत के एल राहुल याने पुन्हा आपले जोरदार पुनरागमन केले होते.
  • के एल राहुल याने कर्नाटक संघाकडुन खेळत रणजी मध्ये तेरा शतक केले आहेत असे करणारा तो पहिला फलंदाज होता
  • के एल राहुल याचा आदर्श भारतीय क्रिकेट पटटु राहुल द्रविड हा आहे.
  • के एल राहुल युवराज सिंग नंतरचे दुसरे असे फलंदाज आहे ज्याने फलंदाजी करत सर्वात वेगवानपणे अर्धशतक ठोकले आहे.
See also  विवेक रामास्वामी कोण आहेत? - Vivek Ramaswamy the youngest Republican presidential candidate