बालमजुरी विरोधी घोषवाक्ये – Child labor slogans in Marathi

बालमजुरी विरोधी घोषवाक्ये – Child labor slogans in Marathi

1)बालमजुरी ही बेकायदेशीर आहे तिला प्रोत्साहन देऊ नका.

2)बालमजुरी बंद करा आपल्या मुलाच्या बालपणाचे रक्षण करा.

3)चला बालमजुरी हटवुयात तिला मुळासकट संपवुया.

4)मुलांना शिकवू या बालमजुरी हटवुया.

5)देशातील प्रत्येक मुलाला शिकवा शाळेत पाठवा कारखान्यात मजुरीला नही.

6)देशातील मुले आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे त्यांच्याकडून बालमजुरी करून घेऊन देशाचे भविष्य खराब करू नका.

7) मुलांकडुन बालमजदुरी करून घेऊ नका त्यांना त्यांचे बालपण जगण्याचा पुर्ण अधिकार आहे.

8) आपल्या मुलाला शाळेत पाठवा मजदुरीला नाही.

9) बालमजुरी ही कायद्याने गुन्हा आहे अशा कार्यात सहभागी होऊ नका.

10) मेहनत मजदुरी नका करून घेऊ ह्या कोवळया हातात पाटी आणि पेन्सिल द्या.

11) शिक्षण हा प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा.

12) निश्चय करा निश्चय करा बालमजदुरीला नष्ट करा.

13) मुलांचे बालपण हे खेळण्यासाठी असते काम करण्यासाठी नाही.

14) बालमजुदरी हा देशाच्या उज्जवल भविष्याला लागलेला लागलेला सगळयात मोठा कलंक आहे.

15) बालपण वाचवा बालमजदुरी हटवा.

16) बालमजदुरीला देशातुन पळवुन लावा देशाचे भविष्य खराब होताना वाचवा.

17) लहान मुलांकडुन काम करवून घेणे खुप मोठे पाप आहे.

18) चला बाजमजदुरीला विरोध करुया मुलांचे आयुष्य वाचवुया.

19) बालमजदुरी थांबवा आपल्या मुलाला शाळेचा रस्ता दाखवा.

20) मुलांचे बालपण हे शिकण्यासाठी आणि खेळण्या बागडण्यासाठी असते काम करण्यासाठी नाही.

21) बालमजदुरीच्या बेडया तोडुया मुलांना ह्या गुलामीतुन स्वतंंत्र करूया.

See also  २०२३ मध्ये रक्षाबंधन कधी आहे?राखी बांधण्याची शुभ वेळ काय असेल?Rakshabandhan 2023 dates,Shubh muhurt