चालु घडामोडी मराठी 8 मे २०२३- Current Affairs in Marathi

८ मे २०२३ रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी – Current Affairs in Marathi

 1. पोललावरपु मल्लिकार्जुन प्रसाद यांची कोल इंडियाचे नवीन अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 2. लखनौ शहराच्या वतीने खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३ आयोजित केले जात आहे.
 3. ८ मे रोजी दरवर्षी जागतिक रेडक्राॅस दिवस साजरा केला जातो.
 4. मालदीव येथे राजनाथसिंह यांनी राष्ट्रीय संरक्षण दलाच्या तटरक्षक एकता हार्बरची पायाभरणी करण्यात आली आहे.
 5. आशुतोष दिक्षित यांची हवाईदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 6. बेल्जियम मधील लुका ब्रेसेलने वलड स्नुकर चॅम्पियनशिप २०२३ चे विजेतेपद पटकावले आहे.
 7. शिवांगी सिंग ही भारतीय हवाई दलाची पहिली महिला राफेल पायलट आहे जी ओरीयन सरावात सहभागी होणार आहे.
 8. शौय पुरस्कार प्राप्त करणारी पहिली महिला आय एएफ अधिकारी दिपीका मिश्रा आहे.
 9. इंदिरा गांधी महिला सन्मान निधी योजना ही हरियाणा राज्याशी संबंधित योजना आहे.हया योजनेअंतर्गत महिलांना प्रोत्साहन म्हणून दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत
 10. इंटरनेट इन इंडिया रिपोर्ट २०२२ नुसार भारतातील गोवा ह्या राज्यात सर्वाधिक इंटरनेट अॅक्सेस केले जाते.
 11. मागील पाच वर्षांत भारताचे देशांतर्गत कोल प्रोडक्शन मध्ये सुमारे २२ टक्के इतकी वाढ झाली आहे.एकुण ८९३.०८ दशलक्ष टन इतके कोळसा उत्पादनात झाले आहे.
 12. नुकतेच ७ मे २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय अॅथलिटीक्स डे साजरा करण्यात आला आहे.
 13. कोंढ जमातीने अलीकडे बिहार राज्यात बिहान मेळा साजरा केला आहे.ओडिशा सरकारने आदर्श कॉलनी उपक्रम सुरू केला आहे.बिहारनंतर ओडिशात मागासवर्गीय सर्वेक्षण करण्यात आले आहे
 14. ७ मे २०२३ रोजी बी आर ओ border road organisation ची स्थापना करण्यात आली आहे.बी आर ओची स्थापणा ७ मे १९६० रोजी करण्यात आली होती.
 15. नुकतेच भारतीय अॅथलीट नीरज चोप्रा हयाने दोहा डायमंड लीग मध्ये गोल्ड मेडल जिंकलेले आहे.
 16. भारतीय सेनेचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रोजेक्ट संजय लाॅच करण्यात आला आहे.
 17. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आरोग्य क्षेत्रात आय एचडी india health dialogue हा प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
 18. मेरिको ही एक इंडियन मल्टीनॅशनल कंझ्युमर गुडस कंपनी आहे.हया कंपनीने स्वागत गुप्ता यांना आपला एम डी अणि सीईओ म्हणून नियुक्त केले आहे.
 19. एचडी एफसी बँकेने अर्धशहरी ग्रामीण ग्राहकांसाठी विशेष कार्यक्रमाची सुरुवात केली आहे.
See also  ३ मे रोजीचे महत्वाचे दिनविशेष - Din Vishesh 3 May 2023