चालू घडामोडी – १९ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 19 January

चालू घडामोडी – १९ जानेवारी 2022 – Current Affairs Marathi 19 January

 

हुंगा टोंगा हंगा ज्वाला मुखी

 • प्रशांत महासागर त टोंगा देशात  या ज्वालामुखी चा उद्रेख -गेल्या काही काळातला सर्वात मोठा ज्वालामुखी, जगात चेन्नई पासून तर  अमेरिकन ,लॅटिन देश पेरू पर्यंत याचा प्रभाव जाणवला

CISCO डिप ड्राइव्ह

 • नॅशनल इ गवरन्सन डिव्हिजन कडून इलेक्टिनक्स मंत्रालय कडून 6 दिवसीय 26 वाव CISCO DEEP DRIVE ट्रेनिंग च आयोजन.
 • उद्देश – सायबर सुरक्षा बाबत अधिक माहिती देणे व त्या दृष्टने पावलं उचलने

माधव बाग पावर मॅप

 • नितीन गडकरींनी यांनी क्रोनिक डिसीज पेशंट  ह्याबिट  ट्रेकिंग सिस्टम च उदघाटन केले
 • भारतीय सैन्याने चा अनड्रोन सिस्टीम सोबत  96 कोटींचा  maneuverable expendable aerial target  करता करार
 • स्नॅपडील, BOB आणि NPCL कडून रूपे RUPAY  क्रेडिट कार्ड चा अनावरण  
 • मोबीक्विक व भारत  बिल पे ने मिळून click pay या बिल पेमेंट सेवे ची सुरवात
 • कोवसेवेस्की यांची उत्तर मेसेडोनिया च्या पंतप्रधान पदी निवड
 • नामवंत व्यंगचित्रकार पदंश्री श्री नारायण देबानाथ यांचं निधन
 • मिनिस्ट्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेर्स  कडून

 •     स्पर्धेच्या विजेत्या शहरांच नावे घोषित Winners Of Streets For People And Nurturing Neighbourhoods Challenge

Current Affairs Marathi 19 January

 

 

Current Affairs Marathi 19 January

 

नाओमी ओसाका

 • जापनीज टेनिस खेळाडू2021 या वर्षी सर्वात जास्त आर्थिक कमाई करणारी खेळाडू ठरली
 • फोंर्ब्स मासिकाच्या सर्वाधीक कमाई करणाऱ्या 10 महिला खेळाडुत भारताची पीव्ही सिंधू ही सातव्या क्रमांकावर
 • सेरेनी विल्यम्स- 424 कोटी
 • व्हीनस विल्यम्स – 340 कोटी
 • सिमोन बाईल्स-  जिम्नॅस्टिक 75 कोटी
 • गाबाईन मुगुरुज- टेनिस- 65 कोटी
 • जीन यांग- गोल्फ 56 कोटी
 • पीव्ही सिंधू-  बॅडमिंटन-53 कोटी
 • एशले बार्टी- टेनिस- 51 कोटी
 • नेली  कॉर्ड – गोल्फ 44 कोटी
 • कैंडेस पार्कर – बास्केबाल – 42 कोटी
See also  वंदे मेट्रो प्रकल्प-शंभर किलोमीटर आत येणारया दोन शहरांना मेट्रो सिटींना जोडणार -Vande Metro Project information in Marathi

टूप्लॉवं  टू 160एम –

 • रशियन सैन्याने  स्ट्रेटजीक मिसाईल बॉम्बर या सुपर सॉनिक लष्करी विमानाच च अनावरण केलं. याला white swan म्हणून ही ओळखल जाते
 • वाहतूक क्षमता- 34 टन- 24 कृज मिसाईल वाहू शकते
 • विना इंधन ,14000 किमी अंतर उडू शकतात

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

 • 16 जानेवारीस  भारतीय खेळाडू लक्ष्य सेन ने पुरुष एकेरी चा किताब मिळवला ,सिंगापूर च्या लोह कीन येव चा दोन सेट 24-22,21-17 . मध्ये।पराभव केला.
 • ओपन डेटा विक चा उदघाटन

व्हॅटएप द्वारे 80 सेवा

 • मुंबई महानगर पालिका BMC ने नागरिका करता 80 सेवा या व्हॉटअप द्वारे देण्याचं सुरू केलंय.नागरिकांना या सेवा घरबसल्या मिळतील.