डेटॉल साबणाने अंघोळ करण्याचे फायदे – Dettol uses in Marathi


Dettol uses in Marathi

डेटॉल साबणाने अंघोळ करण्याचे फायदे

अंघोळ करणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे.अंघोळ करून आपल्याला प्रसन्न वाटते आणि घरातील सर्वजण च अंघोळ करून आपल्याला दिवसाची सुरुवात करत असतात

.काही लोक त्यांचे आवडते हिरॉईन किंवा होरो ऍड मध्ये अंघोळ करताना जो साबण वापरतात, तेच आपण अंघोळ करताना वापरतात.तुम्ही तुमचा अंघोळीच्या साबणाचे लेबल चेक केले पाहिजे.त्यात कोणते कोणते रसायन मिक्स केले आहेत,हे देखील पाहिले पाहिजे.कारण काही साबनामध्ये मिक्स केलेले केमिकल आपल्या त्वचेसाठी घातक ठरतात.

नियमित अंघोळ करणे हे आपल्या त्वचेबरोबर आपल्या आरोग्यासाठी ही चांगले असते.आपल्या त्वचेला व्यवस्थित साफ करण्यासाठी आपल्याला साबणाची आवश्यकता भासते.आपण जेव्हा शरीराला साबण लावतो तेव्हा आपल्या त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि आपली त्वचा सुरक्षित राहते.

खासकरून डेटॉल साबणाच्या  वापराने आपली त्वचा ही सुरक्षित राहते आणि आपले सोंदर्य ही उजळते.डेटॉल साबण हा आपल्या त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी एक चांगला विकल्प आहे.डेटॉल साबनामध्ये एंटीसेप्टिक आणि खनिज सारख्या पदार्थांचा समावेश असतो. एंटीसेप्टिक हे आपल्या त्वचेवरील बॅक्टेरिया मारतात आणि खनिज आपल्या त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी मदत करतात.वैज्ञानिक दृष्ट्याही डेटॉल साबण हा एक चांगला विकल्प आहे.

डेटॉल साबनामध्ये असणारे घटक –Dettol uses in Marathi

सोडियम पामेट, सोडियम पाम कर्नेल, परफ्यूम, ग्लिसरीन, सोडियम C14 -16 ओलेफिन सल्फोनेट, पाम एसिड, सोडियम क्लोराइड, ट्राईक्लोकार्बन, पाम कर्नेल एसिड, टाइटेनियम डाइऑक्साइड, टेट्रासोडियम एडा, एटिड्रोनिक एसिड,इत्यादी.

एंटीसेप्टिक-

  • एक चांगला साबण निवडण्यासाठी तुम्हाला हानिकारक केमिकल नसणारा साबण निवडला पाहिजे.डेटॉल साबनामध्ये हानिकारक घटक नसतात.त्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत.
  • जेव्हा तुम्हाला खेळताना किंवा काम करताना ठेच लागते किंवा तुम्ही पडता,तेव्हा त्या ठिकाणावरून रक्त बाहेर येते आणि खूप वेदना होतात.आशा परिस्थितीत संक्रमण होण्याचा धोका वाढतो.
  • अशा वेळेस तुम्हाला त्या जखम झालेल्या ठिकाणी डेटॉल साबण लावला पाहिजे,डेटॉल साबनामध्ये असलेल्या एंटीसेप्टिक मुळे जखम झालेल्या ठिकाणी आलेले बॅक्टेरिया मारले जातात.
  • कोरोनाच्या काळात डेटॉल साबणाचे महत्व खूप वाढले आहे.ज्यावेळी कोरोना सारखा वायरस आपल्या हातावर बसतो आणि आपण जर त्यावेळी डेटॉल साबणाने हात धुतले तर तो हातावर असलेला वायरस हातावरच नष्ट होतो.म्हणून तुम्ही ह्या कोरोनाच्या महामारीत डेटॉल साबणाचा वापर सारखा केला पाहिजे.
  • त्वचेवर पुरळ येणे – पुरळ ही तुमच्या त्वचेवर बॅक्टेरिया मुळे येते.डेटॉल हा साबण तुमच्या त्वचेवर आलेल्या पुरळला ठीक करण्यासाठी सक्षम साबण आहे.डेटॉल साबण केवळ आपल्या त्वचेला स्वच्छ न करता आपल्या त्वचेवर मल्टी क्लीनर फँक्शन म्हणूज काम करतो.
  • तुम्हाला जर त्वचेवरील इन्फेक्शन असेल डेटॉल साबण लावला,तर डेटॉल साबण ती जागा निर्जुंतुक करण्यासाठी मदत करतो.तुम्ही जर ह्या अगोदर डेटॉल साबण वापरला नसेल तर या पुढे एका आठवड्यामध्ये दिवसातून दोन वेळा अंघोळ करताना डेटॉल साबणाचा वापर करा.तुम्हाला एका आठवड्यानंतर त्वचेवरती फरक जाणवेल.
  • डेटॉल साबनामध्ये सामाविष्ट असलेले एंटीसेप्टिक्स आणि एंटीऑक्सिडेंट पदार्थ त्वचेवरील बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात.तुमच्या चेहऱ्यावरील त्वचेवर जर छिद्र असतील तर ते छिद्र भरण्यासाठी डेटॉल साबण तुमची मदत करेल आणि तुमची त्वचा सुंदर दिसेल.
See also  पर्सनल एक्सिडंट इन्शुरन्स व टर्म इन्शुरन्स मधला फरक - Personal accident insurance and Term insurance

डेटॉल साबणाने स्वच्छ अंघोळ कशी करायची ? Dettol uses in Marathi

आपण खालील स्टेप ला फोल्लो करून आपली त्वचा स्वच्छ ठेऊ शकतो आणि दिवसाची सुरुवात फ्रेश करू शकतो.

  • पहिल्यांदा संपूर्ण शरीर पाण्याने ओले करा.
  • आपल्या दोन्ही हातांना व्यवस्थित डेटॉल साबण लावा.
  • आता तो हातावर लावलेला साबण आपल्या अंगावरील त्वचेवर व्यवस्थित रित्या लावा.सुरवातीला अंगाच्या वरच्या भागाला साबण लावा आणि नंतर हळू हकु पायाच्या बाजूस साबण लावत या.
  • डेटॉल साबण लावत लावत आपल्या त्वचेला मालिश करण्याचा प्रयत्न करा.
  • आता साबनाला हटवण्यासाठी परत पाण्याने संपूर्ण शरीर धुवा.

डेटॉल साबणाने अंघोळ करणे ही आपल्या त्वचेसाठी चांगली सवय आहे.डेटॉल साबण हा फक्त तुमच्या त्वचेला निरोगी बनवण्यासाठी नाहीतर तुमच्या त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी देखील मदत करतो.दिवसातून दोन वेळा डेटॉल साबणाने अंघोळ करा.तुम्हाला जर दोन वेळा  अंघोळ करणे शक्य नसले तर तुम्ही दिवसातून एकदाही डेटॉल साबणाने अंघोळ करू शकता.