गुगल विषयी संपुर्ण माहीती – Google information Marathi


Inflation information Marathi

गुगल विषयी संपुर्ण माहीती  – Google information Marathi

 आज मोबाईल तसेच इंटरनेटचा वापर करत असलेला असा एकही व्यक्ती आपणास दिसुन येणार नाही ज्याला गुगल विषयी काहीच माहीती नाही.किंवा त्याने गुगल ह्या सर्च इंजिनचा कधी वापरच केला नाही.कारण इंटरनेटवर माहीती सर्च करायची असेल तर आज लाखो करोडो लोक पहिले गुगलचा वापर करतात.

कारण गुगल वर आपल्याला कोणतीही माहीती झटक्यात आणि सहज प्राप्त होते.तसेच आपल्याला दैनंदिन जीवणात उदभवत असलेल्या कोणत्याही समस्येवर उपाय देखील आपल्याला गुगलवर सहजपणे प्राप्त होत असतात.

आजच्या लेखातुन आपण ह्याच गुगल ह्या सर्च इंजिनची निर्मिती केलेल्या गुगल कंपनी विषयी संपुर्ण माहीती जाणुन घेणार आहोत.

गुगल काय आहे? Google information Marathi

 

गुगल ही एक अमेरिकेतील एक खुप मोठी बहुराष्टीय कंपनी आहे.जी आपल्याला इंटरनेटची सेवा देण्याचे आणि जाहीरातदारांसाठी त्यांच्या वस्तु तसेच उत्पादनाविषयी आँनलाईन जाहीरात प्रकाशित करण्याचे,क्लाऊड कंप्युटिंग,साँपटवेअर तसेच हार्डवेअर सेवा पुरविण्याचे देखील काम करते.

गुगल हे गुगल कंपनीचे एक प्रोडक्ट तसेच सेवा आहे ज्यात गुगल हे एक असे सर्च इंजिन आहे.जे आपल्याला आपणास हव्या असलेल्या विषयावर इंटरनेटवरील सर्व ब्लाँगवर उपलब्ध असलेल्या सर्व माहीतीतुन फक्त अचुक आणि परिपुर्ण माहीती देण्याचे काम करते.

गुगल कंपनीची स्थापणा कधी आणि केव्हा करण्यात आली?

गुगल ह्या बहुराष्टीय कंपनीची स्थापणा 4 सप्टेंबर 1998 रोजी अमेरिकेतील संयुक्त राष्ट कँलिफोर्निया येथे करण्यात आली होती.

गुगल कंपनीची स्थापणा कोणी केली?

गुगल ह्या बहुराष्टीय कंपनीची स्थापणा लँरी पेज तसेच सर्गी ब्रेन या दोघांनी मिळुन केली होती.

गुगल कंपनीचे मुख्य कार्यालय कुठे आहे?

गुगल ह्या कंपनीचे मुख्य कार्यालय एम्पिथिएटर पार्क वे माऊंटेन व्युव्ह कँलिफोर्निया येथे स्थित आहे.

गुगलचा फुल फाँर्म काय आहे?

गुगलचा फुल फाँर्म (global organization of oriented group language of earth) हा आहे.

गल ही कोणत्या देशातील कंपनी आहे?

गुगल ही एक अमेरिकन कंपनी आहे.जिची स्थापणा अमेरिकेचे रहिवासी तसेच नागरीक लँरी पेज तसेच सर्गी ब्रिन ह्या दोघांनी मिळुन केली.

गुगल कंपनीतील मुख्य व्यक्ती कोणकोण आहे?

गुगल कंपनीचे एकुण चार प्रमुख व्यक्ती आहेत.

 • ज्यात पहिले नाव सुंदर पिचाई यांचे आहे जे गुगल कंपनीचे सीईओ आहेत.
 • याचसोबत रूथ पोराट हे गुगल कंपनीचे सी एफ ओ आहेत.
 • तसेच थाँमस कुरियन हे गुगल क्लाऊड प्लँटफाँर्मचे सीईओ आहेत.आणि
 • प्रभाकर राघवन हे गुगल कंपनीच्या जाहीरात तसेच ई काँमर्स क्षेत्राचे एसवीपी आहेत.

गुगल कंपनीचे नाव गुगल असे का ठेवण्यात आले? Google information Marathi

 

जेव्हा गुगल ह्या बहुराष्टीय कंपनीची स्थापणा लँरी पेज यांनी केली तेव्हा कंपनीचे नाव त्यांनी गोगोल(googol) असे ठेवले होते.पण नंतर काही स्पेलिंग मिस्टेकमुळे पुढे जाऊन गोगोलचे गुगल असे नाव पडले.आणि मग तेव्हापासुन गोगोल कंपनीचे नाव कायमचे गुगल असे प्रचलित झाल्यामुळे गुगल हेच शेवटी ठेवण्यात आले होते.

गुगल हे सर्च इंजिन कोणासाठी उपलब्ध आहे?

गुगल ह्या सर्च इंजिनचा वापर मोबाईल इंटरनेटचा उपयोग करत असलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी,कोणत्याही प्रकारची माहीती मिळविण्यासाठी मोफतपणे करू शकते.फक्त यासाठी आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटची सेवा आणि इंटरनेटचा बँलन्स असणे गरजेचे आहे.

गुगल हे सर्च इंजिन काय काम करते?

आपण ज्या विषयावर(किवर्डवर) गुगलच्या सर्च इंजिनवर माहीती शोधत असतो.त्या विषयावर तसेच किवर्डवर जेवढीही परिपुर्ण माहीती सर्व ब्लाँगवर उपलब्ध आहे त्या सर्व ब्लाँगला आपल्यासमोर क्राँलिंग तसेच इंडेक्सिंग करून सर्च इंजिनवर आपल्यासमोर आणुन ठेवण्याचे काम गुगलचे सर्च इंजिन करत असते.

गुगल कंपनीच्या प्रवासाची सुरूवात कशी आणि कुठुन झाली? Google information Marathi

 • गुगल कंपनीच्या कथेचा आरंभ झाला तो 1995 मध्ये जिथे पदवीचे शिक्षण घ्यावे की नाही याबाबद लँरी पेज विचार करत होते.आणि त्यांना काँलेज दाखवण्याची जबाबदारी ही सर्गी ब्रिन यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
 • सुरुवातीला दोघांमध्ये विचारांच्या बाबतीत खुपच मतभेद होते पण जसजसे एकमेकांच्या सानिध्यात एकत्र राहु लागले तसतसे त्यांची चांगली बांधिलकी निर्माण झाली.
 • मग होस्टेलमध्ये रूमवर एकत्र काम करून त्या दोघांनी एक सर्च इंजिन तयार केले.जे इंटरनेट युझर्सला बँक लिंकच्या आधारे इंटरनेटवर उपलब्ध सर्व अलग अलग प्रकारच्या वेबसाईटचे महत्व पटवून देण्याचे काम करायचे.ज्याला त्यांनी बँकरब असे नाव दिले.पुढे जाऊन याचेच नाव गुगल असे ठेवण्यात आले होते.
 • मग हळुहळु गुगल कंपनीने शिक्षण क्षेत्राबरोबरच अनेक गुंतवणुकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.याचेच परिणाम स्वरूप लँरी पेज आणि सर्गी ब्रेन यांना कंपनी उभारण्यासाठी एण्डी बेकतोलशाईम यांनी एक लाख डाँलर पर्यतच्या मोठया रक्कमेचा चेक सुदधा दिला ज्याच्या साहाय्याने त्यांनी गुगल आय एनसी ची स्थापणा केली.
 • यानंतर दोघांनी आपले होस्टेलमधून बाहेर पडत आँफिसची स्थापणा केली जे एका कँलिफोर्निया येथील छोटयाशा गँरेजमध्ये सुरू करण्यात आले.ज्याच्या मालकीन सुजन वोचेस्की ह्या होत्या.ज्या पुढे जाऊन गुगल कंपनी मध्येच एक कर्मचारी म्हणुन काम करू लागल्या.ज्या आता युटयुब कंपनीच्या प्रमुख अधिकारी देखील आहेत.
 • मग हळुहळु गुगलच्या टीममध्ये वाढ होत गेली ज्यात इंजिनिअरची टीम,सेल्स करत असलेल्यांची टीम होती.मग थोडयाच दिवसात गुगलचे आँफिस कँलिफोर्नियाच्या छोटयाशा गँरेजमधून आज गुगलचे मुख्य कार्यालय म्हणुन ओळखले जात असलेल्या
 • एम्पिथिएटर पार्क वे माऊंटेन व्युव्ह कँलिफोर्निया येथे स्थापित करण्यात आले.
 • आज गुगल कंपनीचा प्रसार 50 पेक्षा अधिक देशांमध्ये झालेला आपणास दिसुन येतो.ज्यात 60 ते 70 हजार पेक्षा अधिक कर्मचारी आहेत जे गुगल कंपनीत युटयुब,अँड्राईड,गुगल सर्च जिमेल इत्यादी प्रोजेक्टवर मेहनतीने काम करता आहेत.ज्याचा जगातील लाखो तसेच करोडो लोग आज वापर देखील करता आहे.

गुगल ह्या कंपनीच्या सर्च इंजिनचे मुख्य उददिष्ट काय आहे?

 जगभरातील सर्व अशा प्रकारची माहीती जी लोकांना जाणुन घ्यायची आहे ज्याची त्यांना आवश्यकता आहे ती लोकांपर्यत सहज आणि सुलभपणे पोहचवण्याचे कार्य करणे हे गुगल ह्या सर्च इंजिनचे मुख्य उददिष्ट आहे.

गुगलचा वापर करण्याचे फायदे कोणकोणते आहेत?

 1. जगातील कोणतीही आणि कुठलीही माहीती आपण काही सेकंदात फक्त मोबाईल इंटरनेटचा वापर करून प्राप्त करू शकतो.
 2. गुगल मँपचा वापर करून आपण कोणतेही ठिकाण कुठे आहे कोणत्या दिशेला आहे हे देखील जाणुन घेऊ शकतो.
 3. जर आपला एखादा बिझनेस असेल तर तो आपण जगभरात पोहचवण्यासाठी त्यावर गुगलच्या अँड लावू शकतो.
 4. ब्लाँगर,युटयुबर तसेच मोबाईल अँप डेव्हलपर गुगलचा वापर करून लोकांपर्यत माहीतीपुर्ण टेक्सट व्हिडिओ आँडिओ कंटेट पोहचवून गुगल अँडसेन्सद्वारे पैसे कमावू शकतात.
 5. गुगलवर सर्च करून आपल्या कोणत्याही समस्येवर उपाय शोधू शकतो.
 6. आपल्याला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे प्राप्त करू शकतो.

गुगल ह्या सर्च इंजिनचे असे काय वैशिष्टय आहे ज्यामुळे लोक कोणतीही माहीती प्राप्त करण्यासाठी गुगलचाच वापर करणे अधिक पसंद करतात?

 1. जगभरातील कुठलीही माहीती आपण गुगलद्वारे क्षणार्धात प्राप्त करू शकतो.
 2. वेगवान सेवा हे सुदधा गुगलचे आणखी एक वैशिष्टय आहे.कोणतीही माहीती झटक्यात वाचकाला उपलब्ध करून देणे.
 3. मोफत सेवा हे गुगलचे तिसरे वैशिष्टय आहे ज्यात आपल्याला माहीती मिळविण्यासाठी कुठलाही चार्ज भरावा लागत नसतो.

गुगल कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्विसेस कोणकोणत्या आहेत?

गुगल ही एक बहुराष्टीय कंपनी आहे जिचे अनेक प्रोडक्ट तसेच सर्विसेस आहेत.जगभरातील लोक आज वापरता आहे.ज्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

गुगल कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्विस : Google information Marathi

 • अँड्राईड
 • गुगल क्रोम
 • जीमेल
 • गुगल अँडसेन्स
 • गुगल अँडव्हर्ब
 • युटयुब
 • गुगल प्लेस्टोअर
 • गुगल डाँस
 • गुगल अलर्ट
 • गुगल मँप
 • गुगल ईमेज
 • गुगल पे
 • गुगल ड्राईव्ह
 • गुगल न्युज
 • गुगल व्हिडिओ
 • गुगल व्हाँईस
 • गुगल प्ले म्युझिक
 • गुगल किबोर्ड
 • ब्लाँगर अँप
 • गुगल ट्रान्सलेटर
 • गुगल ड्युओ
 • क्रोम कास्ट
 • गुगल बुक्स
 • गुगल अनेलिटिक्स
 • गुगल कँलेंडर
 • गुगल असिस्टंट
 • गुगल डाँक्स
 • गुगल अर्थ
 • गुगल वायफाय
 • गुगल माय बिझनेस
 • गुगल लेन्स
 • गुगल इन्पुट टूल
 • गुगल +
 • गुगल सर्च इंजिन

इत्यादी.

गुगल कंपनी कोणकोणत्या माध्यमातुन पैसे कमावते?त्यांची कमाईची साधने कोणकोणती आहेत?

गुगल कंपनी ही एक बहुराष्टीय कंपनी आहे जी वेगवेगळया प्रोडक्ट तसेच सर्विसेस देण्याचे काम करते.

पण गुगल आपल्या जेवढयाही सेवा लोकांना पुरवते त्यातील सर्व सेवा निशुल्क आहेत.मग ती गुगल सर्च असो किंवा युटयुब किंवा इत्यादी सर्विस असो मग आपल्याला प्रश्न असा पडतो की गुगल आपली कमाई कोणत्या माध्यमातुन करते?

तर गुगलने स्पष्टपणे सांगितले आहे की त्यांची जास्तीत जास्त कमाई ही ते अँडसेन्सद्वारेच करतात.

बाकी गुगल सर्च,युटयुब तसेच गुगलचे प्रोडक्ट इत्यादी सेवा ते कस्टमरला,युझर्सला निशुल्क देतात.

गुगल कंपनी भारतात तसेच जगभरात एवढी प्रसिदध का झाली?

गुगल कंपनी भारतात प्रसिदध होण्याचे एक आणखीन कारण जिओ कंपनी आहे.कारण जिओ कंपनी नंतर  इंटरनेट सेवा घरोघरी गेल्या मुळे लोकांना इंटरनेटची सुविधा  घेता येणे शक्य झाले.

कारण एक क्षण असा होता की आपल्याला इंटरनेटचा वापर करण्यासाठी सायबर कँफेवर जावा लागायचे पण आता इंटरनेट फ्री झाल्यामुळे आपल्याला हवी असलेली कोणतीही माहीती आपण गुगलवर सर्च करून प्राप्त करू शकतो.

गुगल कंपनीचे प्रसिदधीचे कारण त्यांची वेगवान आणि मोफत सेवा हे आहे.ज्याचा वापर करून आपण कोणत्याही प्रश्नाचे उत्तर आज सहजपणे क्षणार्धात प्राप्त करू शकतो.

1 thought on “गुगल विषयी संपुर्ण माहीती – Google information Marathi”

Leave a Comment