महागाई म्हणजे काय ?Inflation information Marathi


Inflation information Marathi

महागाई म्हणजे काय ?

महागाई म्हणजे रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या आणि सेवा दरां मध्ये किंवा किंमती मध्ये होणारी वाढ. जसे की अन्न, इंधन, कपडे, घर, वाहतूक  व इतर ग्राहकांना लागणाऱ्या रोजच्या सेवा.

महागाई वरून देशाच्या खरेदी ऐपतीत येणारी कमी  दिसून येते.

आपण वृत्तपत्रात , टेलिव्हिजन वर वेळोवेळी  इंडिया कडून जाहीर होणार मुद्रा नीती बदल बातम्या पाहत असतो. यात बँक येणाऱ्या काळात बँकेचे व्याजदर तसेच ठरवलेले विकास दर कसे  गाठता येईल त्या बाबात काही आथिर्क पावलं उचलत असेल ज्या द्वारे चलन ,व्याजदर आणि महागाई चे नियमन करून देश आर्थिक विकास कडे वाटचाल करत राहील

आपणास कोणत्याही देशाची महागाई वाढली आहे की कमी झाली आहे,हे कोणत्या गोष्टीवरून समजते ? तर ते आपल्याला inflation (महागाई दर) वरून समजते. महागाई वर नियंत्रण ठेवणे हे कोणत्याही सरकारसाठी सर्वात अवघड काम असते.Inflation म्हणजे महागाई.वेळेबरोबर वस्तूंचे मुल्य वाढते आणि मुद्रेचे मूल्य घटते,यालाच आपण Inflation (महागाई) म्हणतो.

Inflation (महागाई निर्देशांक ) आपण उदाहरणावरून पाहू : समजा 10 वर्षांपूर्वी एक वस्तू 20 रुपये ला मिळत होती आणि आता तीच वस्तू 50 रूपये ला मिळते.म्हणजे या 10 वर्षात वस्तूचे मूल्य वाढले आणि मुद्रेचे मूल्य कमी झाले,यालाच  Inflation (महागाई) असे म्हणतात.

आयफोन मोबाईल ची किंमत सतत वाढत असते;म्हणून आपण त्याला Inflation (महागाई) म्हणू शकत नाही.

Inflation (महागाई) चे प्रकार – Inflation (महागाई) चे सहा प्रकार पडतात.- Inflation information Marathi

  • मागणी मुळे – Demand push inflation – ह्या प्रकारामध्ये जेवढी वस्तूची मागणी वाढते तेवढी त्या वस्तूची किंमत वाढते. कोरोना महामारीच्या अगोदर सॅनिटाइझर ची मागणी खूप कमी होती आणि सॅनिटाइझर ची किंमतही कमी होते;परंतु कोरोनाच्या काळात सॅनिटाइझर ची मागणी खूप वाढली आणि सॅनिटाइझर चा सप्लाय देखील कमी झाला,वाढत्या मागणीमुळे सॅनिटाइझर ची किंमतही वाढली.ह्यालाच “Demand push inflation” म्हणतात.वाढती मागणी – कमी सप्लाय =किंमत वाढणे
  • वाढत्या किमती मुळे- Cost push inflation – जेव्हा वस्तूची मागणी वाढते तेव्हा त्या वस्तूची किंमतही वाढते.
  • हळू वाढणारी किमती – Creeping inflation – कोणत्याही देशाचा inflation दर 3 % इतका असला,तर त्याला Creeping inflation म्हणतात.ही महागाई देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फायद्याची असते.कारण ह्या महागाई मध्ये अर्थव्यवस्था नॉर्मल स्थितीत राहते. म्हणजे महागाई वाढतही नाही आणि महागाई नॉर्मल स्थितीत राहते.
  • वाढता – Walking of trolling inflation – जेव्हा inflation दर 3% पासून 10% पर्यंत असतो,तेव्हा त्याला Walking of trolling inflation म्हणतात.अर्थव्यवस्था चांगली असणाऱ्या देशासाठी हा महागाई दर नॉर्मल असतो.पण हा महागाई दर जास्त काळ टिकून राहिला तर,त्या देशातील सरकारवर दबाव येतो.
  • धावता दर – Runway inflation – जेव्हा inflation दर 10% पासून 30% पर्यंत असतो,तेव्हा त्याला Runway inflation म्हणतात.ह्या अर्थव्यवस्था मध्ये महागाई दर नियंत्रणाच्या बाहेर गेलेला असतो.हा महागाई दर अर्थव्यवस्थेसाठी चांगला मानला जात नाही.
  • अति महाग – Over inflation – ह्यांध्ये महागाई दर प्रमाणाच्या बाहेर गेलेला असतो.हा दर सरकार किंवा RBI नियंत्रित करू शकत नाही.समजा 20 रुपये ची बॉटल 60 रुपये ला मिळते, तेव्हा महागाई दर खूप वाढलाय असे समजावे.हा महागाई दर जर्मनी ने वर्ष 1923 मध्ये पाहिला होता.त्यावेळी महागाई दर एका वर्षांमध्ये 2000% इतका वाढला होता.
See also  Possessive म्हणजे काय? Possessive meaning in Marathi

महागाई दर कसा कॅल्क्युलेट करतात ? Inflation information Marathi

  • महागाई दराचे कॅल्क्युलेशन दोन पद्धतीने केले जाते.
  • WPI -Whole sale price index – ह्यामध्ये वस्तूंच्या किंमतीत होणाऱ्या बदलाची घोषणा वाणिज्य मंत्रालय महिन्यातून एकदा करते.
  • CPI -consumer price index – ह्यामध्ये भूतकाळातील दर आणि वर्तमानकाळातील दर यांच्यावरून महागाई दर कॅल्क्युलेट केला जातो.समजा मागच्या वर्षी पाण्याच्या बॉटल चा दर 20 रुपये होता आणि या वर्षी त्याच बॉटल चा दर 30 रुपये आहे;तर महागाई वाढलीये असे समजावे.

महागाई दर वाढण्याची कारणे –

  • कोणत्याही वस्तूची मागणी वाढली आणि त्या वस्तूचा सप्लाय कमी झाला तर त्या वस्तूची किंमत ही वाढली जाते.
  • वस्तूंच्या किमतीत वाढलेल्या करामुळे देखील त्या वस्तूची किंमत वाढते आणि महागाई दर वाढतो.

Inflation (महागाई ) ला कमी कसे करायचे ?

  • महागाई वर नियंत्रण ठेवणे.
  • सरकारच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या बँकेवर नियंत्रण ठेवणे.
  • विमुद्रिकरण – Demonetization
  • बचतीला प्रोत्साहन देणे
  • सरकार द्वारे वस्तूला विशिष्ट रक्कम निश्चित करणे.

2020 मध्ये भारतात inflation (महागाई दर) काय होता ?

इकॉनॉमिक्स एजन्सी फोकस इकॉनॉमिक्स नुसार भारताचा 2020 मध्ये महागाई दर 5.1% इतका होता आणि त्यांच्या मते आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटी हा महागाई दर 4.1% इतका होईल.