ईबुक म्हणजे काय
पूर्वी आपण पुस्तके घेण म्हणजे आवर्जून दुकानात जावून पुस्तक घेण असतं आणि पुस्तक हार्ड कॉपी च्या स्वरुपात वाचा जात असे .पण आता नवीन तंत्र न आले आणि सर्व डिजिटल झाल्यामुळे पुस्तके ही डिजिटल झाली आहेत.आपण जास्त पैसे देऊन हार्ड कॉपी घेण्यापेक्षा कमीत किमतीतील त्याचे ईबुक घ्यावे.ईबुक मुळे ऍमेझॉन किंडल, सोनी इ-रीडर,अँपल पॅड यांसारखे खूप सारे ईबुक वाचण्याचे किंवा खरीदी करण्याचे साधन उपलब्ध झाले आहे.ईबुक किमतीत स्वस्त आणि सदैव आपल्या फोन मध्ये राहते.तुम्ही ईबुक कॉम्पुटर वर ,मोबाईल वर वाचू शकता.काही आशा अँप्स आहेत जिथे की तुम्ही ईबुक वाचू शकता.
ईबुक फायदे खालीलप्रमाणे :
- इ-रीडर वरती आपण एकावेळी 1000 पुस्तके साठवू शकतो.
- ईबुक ची किंमत पेपर बॅक पेक्षा कमी असते,त्यामुळे आपण कमी किमतीत आपल्या आवडीचे पुस्तक वाचू शकतो.
- समजा , रेल्वे स्टेशन, विमान तळवर प्रवास , वाहनांची वाट पाहत असताना सहजपणे आपल्या स्मार्टफोन वर ईबुक वाचू शकतो.
- किंडल वरती आपण ईबुक डाउनलोड करू शकतो.
- आईपॅड वापरणारी अँपल बुक स्टोर वरून ईबुक डाउनलोड करू शकतात.
- किंडल वरची ईबुक आपण मोबाईल,लॅपटॉप,आई.फोन,आई.पॅड वरती वाचू शकतो.
- कधी पेपर बॅक चा स्टॉक संपतो,परंतु ईबुक चा स्टॉक कधीही संपत नाही.
- पेपर बॅक मध्ये तुम्हाला ऑर्डर केल्यानंतर 3-4 दिवस बुक ची डिलिव्हरी होईपर्यंत वाट बघावी लागते,परंतु ईबुक च्या वेळी तुम्ही विकत घेता,तेव्हा ते तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरती येते.
- बरेच ईबुक स्टोअर वाचकांना म्पल बुक डाउनलोड करू देतात ,जेणेकरून वाचकांना ईबुक मधील स्टोरी चा अंदाज येईल.
लेखक आणि प्रकाशक यांच्यासाठी ईबुक चे फायदे – EBook Marathi information
नवीन लेखकांना ईबुक कमी किमतीत प्रकाशन करण्याची संधी:
- नवीन लेखकांसाठी ईबुक ही आपली कला कमी किमतीत जगापुढे मांडण्याची सुवर्णसंधी आहे.
- तुम्ही तुमचा वाचक वर्ग ईबुक च्या माध्यमातून वाढवू शकता.तुमचा कॉपी प्रिंट करण्याचा खर्च ही वाचेल.
- काही लेखक आपला वाचक वर्ग वाढवण्यासाठी ईबुक फ्री मध्ये प्रकाशित करतात.
- बरिच ईबुक स्टोर वाचकांना स्टोरी कळावी म्हणून पहिले काही भाग फ्री मध्ये देतात.
लेखकांसाठी असणारे ईबुक चे तोटे-
- ईबुक प्रकाशित करण्यासाठी खर्च तर कमी आहे,पण तुमच्या ईबुक ची किंमत ही कमी असते.
- समजा तुमचे ईबुक एका वाचकाने डाउनलोड केले आणि तर त्याने ते डाउनलोड केलेले ईबुक आपल्या मित्रांना वाचायला दिले,तर त्यात तोटा संभवतो
ईबुक ची किंमत किती पर्यंत असते ?
- ईबुक ची किंमत पेअर बॅक च्या मानाने फार कमी असते,
- पेपर बँक बनण्यासाठी तुमच्या प्रिंटिंग चा खर्च मिळून खूप रक्कम होते, त्यामानाने ईबुक ला जास्त खर्च येत नाही,त्यामुळे ईबुक ची किंमत कमी असते.
- .काही प्रसिद्ध झालेली पेपर बॅक पुस्तके जेव्हा ईबुक स्वरूपात येतात तेव्हा त्यांची कमीत जास्त असते.
नवीन लेखकांना ईबुक कमी किमतीत प्रकाशन करण्याची संधी:
ऍमेझॉन ने त्यांच्या किंडल द्वारे नवीन लेखकांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण केली आहे.ऍमेझॉन किंडल वरती आपण ईबुक फ्री मध्ये प्रकाशित करू शकतो आणि जेवढे आपले पुस्तक सेल होईल त्यातील काही टक्के रक्कम ऍमेझॉन किंडल घेते आणि बाकीची राहिलेली रक्कम ते आपल्याला देते.आपल्याला जर लेखक क्षेत्रात पदार्पण करायचे असेल तर आपण ऍमेझॉन किंडल च्या माध्यमातून आपण लेखन क्षेत्रात पहिले पाऊल टाकू शकतो.
Ikigai: The Japanese Secret to a Long and Happy Life
The worldwide bestseller. We all have an ikigai. It’s the Japanese phrase for ‘a cause to live’ or ‘a cause to leap off the bed withinside the morning’. It’s the location in which your needs, dreams, goals and delight meet. A location of balance.
Small surprise that locating your ikigai
Finding your ikigai is simpler than you would possibly think. This book will assist you figure out what your very own ikigai honestly is and equip you to extrade your existence.
You have a cause on this world: your skills, your interests, your dreams and your records have made you the suitable candidate for something.
All you need to do is discover it. Do that and you could make each unmarried day of your existence blissful and meaningful.