ENT म्हणजे काय ? ENT Marathi full form


ENT Marathi full form

ENT एमएचएएनजेई काय ?

ENT च अर्थ होतो कान नका घसा. या तीन अवयवांशी संबधित आजारांचा ENT समावेश होतो . या अवयवांशी निघाडीत ज्या काही आपल्या रोजच्या ,दैनदिन गतीविधी असतात  जसे बोलणे, एकने, श्वास घेणे , खाणे , पुणे , अॅन गिळणे इत्यादि.

यात आपण ENT मध्ये , बोलण्यासंबंधी, ऐकण्या संबंधी, श्वास घेण्यासंबंधी आजारांचे बाह्य उपचार करू शकता आणि याबरोबरच तुम्ही कान, नका घसा यांची सर्जरी देखील ENT मध्ये करू शकता.तसेच कांन,नाक आणि घसा यासमबंधी चा कॅन्सर सुद्धा यात समावेश होतो हो त्याचा उपचार ENT विशेषज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करत असतात .

Otolaryngology शब्दाचा अर्थ ?

Otolaryngology हा शब्द चार ग्रीक शब्दांपासून आला आहे.otos म्हणजे कान, Rhis म्हणजे नाक,Larynx (घसा) आणि logia (अभ्यास).

ENT कोणकोणत्या आजाराचा उपचार करते ?

ENT हे कान, नाक आणि घसा यासंबंधी असणाऱ्या सर्व आजाराचे उपचार करते.

  • एकाला न येणे
  • टॉन्सिल्स आणि एडी नोइड्स
  • साईनस
  • लारिंक्स
  • तोंड
  • घसा
  • कान शस्त्रक्रिया
  • थायरॉईड
  • कॉस्मेटिक सर्जरी

ENT संबंधी आजारांचा दवाखाना टाकण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असते ? ENT Marathi full form

विद्यार्थ्यांना जर ENT तज्ञ बनायचे असेल तर,तुम्ही कमीत कमी पदवी पर्यंतचे शिक्षण  पूर्ण करायला हवे.तुम्ही घेतलेली पदवी ही बायोलॉजी आणि केमिस्ट्री संबंधी असली पाहिजे.जे की तुम्हाला पुढे फायद्याचे ठरेल.त्यानंतर तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये 4 वर्षाच्या कोर्स साठी ऍडमिशन घ्यायला हवे.ह्या कोर्स च्या पहिल्या दोन वर्षांमध्ये तुम्हाला थेरोटीकल ज्ञान दिले जाते आणि तिसऱ्या व चोथ्या वर्षांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते.

मेडिसिन क्षेत्रातील पदवी पूर्ण झाल्यानंतर ,तुम्हाला 5 वर्षासाठी रेसिडेन्सी पूर्ण करावी लागते.तुम्ही तुमचा हा प्रग्राम डॉक्टर च्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करता आणि otolaryngology बद्दल सर्व शिकता.ह्यानंतर तुमची otolaryngology संबंधी स्टेट एक्साम असते. एक्साम पास झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर व्यवसाय करण्यास  लायसन्स दिले जाते .

तुम्ही ह्यांध्ये एक-दोन वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला खालील संधी मिळतात :

  • न्यूरोलोजी
  • झोपे चे आजार
  • बालरोग
  • Allergies
  • कॉस्मेटिक Surgery
  • बॅलन्स अडचणी
  • Swelling Issues
  • आवाज विकार
  • नका चे आजार
  • Reconstructive Surgery
  • डोक आणि मान विकार
See also  ख्रिसमसच्या दिवशी हँपी ऐवजी मेरी ख्रिसमस का म्हटले जाते? - Why we say 'Merry' Christmas and not 'Happy' Christmas

कान ,नाक आणि घसा या संबंधी आजारांच्या उपचारा व्यतिरिक्त ENT डॉक्टर्स सर्विअल एरिया,कोलार बोन, नेक खालील भाग,यांचे ही तज्ञ असतात.

otorhinolaryngology’s विशेषज्ञ खालील गोष्टींच्या उपचारात ही तज्ञ असतात.

  • Facial plastic and reconstructive surgery
  • Head and neck oncologic surgery
  • voice disorders
  • Neurology
  • Otology
  • Pediatric otorhinolaryngology
  • Rhinology/Anterior skull base surgery
  • Sleep medicine

कान, नाक आणि घसा संबंधी खालील आजारांमध्ये लगेच ENT डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. – ENT Marathi full form

नाक,कान आणि घसा संबंधी काही गोष्टी खूप हानिकारक असतात.तुम्ही ह्या आजारांचा वेळेवर उपचार केला नाही तर तो आजार तुमच्या जीवावर देखील बेतू शकतो.

  • जास्त वेळ थ्रोट – कानाच इन्फेक्शन ही लहान मुलांमध्ये कॉमन गोष्ट असते.तुम्ही खूप लहान बाळांमध्ये कानापाशी इन्फेक्शन पाहिले असेल. असे जर तुमच्या घरारील बाळांमध्ये कानापाशी इन्फेक्शन जाणवलं तर तुम्ही लगेच ENT डॉक्टरांकडे चेक अप साठी गेलं पाहिजे.ENT डॉक्टर अगोदर तुम्हाला अँटिबायोटिक गोळ्या औषधे देतील.ह्या अँटिबायोटिक जर कानापाशी असलेले इन्फेक्शन गेलं नाही तर डॉक्टर तुम्हाला तेथील सर्जरी करायला सांगतात.
  • थ्रोट संबंधी आजार म्हणजे टॉन्सिल्स हा तुमच्या घश्याला इन्फेक्ट करतो.ह्या आजारामध्ये तुम्हाला ENT डॉक्टर अँटिबायोटिक देतात,ह्या अँटिबायोटिक ने टॉन्सिल्स बरा झाला नाहीतर  तुमच्या घश्यामध्ये असणारा टॉन्सिल्स ते काढतात.
  • तुम्हाला जर सायनस आजार जास्त महिन्यापासून असेल तर त्याला क्रोनिक सायनससिटीज म्हणतात.
  • ऐकताना समोरच्याचा आवाज कमी येणे ही सामान्य गोष्ट नाहीये,तुम्हाला जर ऐकायला कमी येत असेल तर तुम्ही ENT विशेषज्ञ डॉक्टर कडे गेल फाईजे ते तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेला वाढवतील.
  • तुम्ही ऑडिओ लॉजिस्ट कडून देखील ह्या आजारावरती उपचार घेऊ शकता.ऑडिओ लॉजिस्ट आणि ENT डॉक्टर हे वेगवेगळे असतात.ऑडिओ लॉजिस्ट हे मेडिकल तज्ञ असतात पण ते डॉक्टर नसतात.ऑडिओ लॉजिस्ट ह्या आजाराचा उपचार करताना हेअरिंग प्रोटेक्शन वापरतात आणि ENT डॉक्टर ह्या आजाराचा उपचार करताना असल्या कोणत्याही टूल्स चा वापर न करता डायगणोसिस करतात.तुम्ही ENT डॉक्टर कडून उपचार घेतल्यानंतर तुम्ही ऑडिओ लॉजिस्ट कडे हेअरिंग एड्स टेस्ट करणयासाठी जाऊ शकता.
  • तुमच्या जर मानेवर 2 आठवड्या पासून जास्त दिवस जर गाठ असेल तर तुम्ही चेक अप साठी ENT डॉक्टरांपाशी जा.
See also  IPL Auction List 2022 - आयपीएल 2022 मधील खेळाडुंची लिलाव यादी

•             स्नोरिंग ही तरुण मुलात कॉमन गोष्ट आहे,तर लहान  बाळांना कमी प्रमाणत स्नोरिंग हा आजार होतो.स्नोरिंग आजार हा घातक नसतो पण तरीही तुम्हाला ENT डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे

Leave a Comment