भारतातील प्रसिद्ध मंदिरे आणि त्यांचे ठिकाण यांची यादी -Famous temple list in India with their destination

भारतातील प्रसिद्ध मंदिरे | Famous Temple list in India With Their Destination

१)उत्तराखंड राज्यामध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

बद्रीनाथ मंंदीर – हे विष्णु देवाचे मंदिर आहे.बद्रीनाथ मंंदीर हे उत्तराखंड मध्ये चामोली नावाच्या जिल्ह्यात आहे.

Famous Temple list in India With Their Destination
Badrinath Dham is one of the most prominent temples of Uttarakhand

केदारनाथ मंदिर – केदारनाथमध्ये बर्फाची शिवलिंग आहे.येथे बारा ज्योतिर्लिंग आहे.येथे भगवान त्रषभनाथ यांची पुजा केली जाते.केदार नाथ मंदिर हे उत्तराखंड मध्ये रूद्र प्रयाग ह्या जिल्ह्यात आहे.

● गंगोत्री मंदिर – गंगोत्री हे मंदिर उत्तराखंड मध्ये उत्तर काशी जिल्ह्यात आहे.गंगा नदीचा उगम इथुनच होतो.

● यमुनोत्री मंदिर – हे यमुना देवीचे मंदिर आहे.यमुनोत्री मंदिर हे देखील उत्तराखंड मधील उत्तर काशी जिल्ह्यात आहे.

● हेमकुंट साहीब –

सेबी म्हणजे काय ? कार्ये आणि भूमिका काय आहे?

२)जम्मु काश्मीर राज्यामध्ये असलेली प्रमुख मंदिरे –

अमरनाथ मंदिर – अमरनाथ मंदिर हे हिंदू धर्माचे प्रमुख तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते.येथे अमरनाथ मंदिरात भगवान शिव यांची गुफा आहे.

अमरनाथ हे हिंदू धर्माचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगरच्या उत्तर-पूर्वेस 135 किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून 13,600 फूट उंचीवर आहे.

माता वैष्णोदेवी मंदीर – हे वैष्णोदेवीचे मंदिर आहे.याचसोबत येथे महाकाली महासरस्वती यांची देखील मंदिरे पाहायला मिळतात.त्रिकुटा हिल्स मध्ये समुद्र सपाटीपासुन १५ किलोमीटर इतक्या उंचीवर हे पवित्र गुहा मंदिर स्थित आहे.

● रघुनाथ मंदीर –

३) पंजाब राज्यामध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

स्वर्ण मंदिर –स्वर्ण मंदिर हे पंजाब राज्यातील एक महत्वाचे मंदिर आहे.हे मंदिर अमृतसर येथे आहे.शीख धर्मातील लोकांचे अत्यंत महत्वाचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाते.

४) बिहार राज्यामध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

महाबोधी मंदिर – महाबोधी मंदीर हे बिहारमध्ये बौदधगया येथे आहे.येथे बौद्ध विहार आहे.हे मंदीर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये महाबोधी मंदिर समाविष्ट आहे.भगवान बुदध यांना इथेच ज्ञानप्राप्ती झाली होती.

● जलमंदिर – जलमंदिर हे बिहारमध्ये नालंदा जिल्ह्यात आहे.हे जैन धर्मातील लोकांचे पवित्र स्थान आहे.भगवान महावीर यांना इथेच मोक्षप्राप्ती झाली होती अशी ह्या मंदिराबाबद मान्यता आहे.

५)उत्तर प्रदेश राज्यामध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

काशी विश्वनाथ मंदिर- हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.हे हिंदू धर्माचे पवित्र तीर्थस्थान आहे.

बाके बिहारी मंदीर – हे भगवान श्रीकृष्ण यांचे मंदिर आहे.हे मथुरा जिल्ह्यात वृंदावन येथे आहे.

प्रेममंदीर – हे देखील मथुरा जिल्ह्यात वृंदावन येथे आहे.भगवान कृष्ण अणि माता राधा यांचे हे मंदिर आहे.

● सारनाथ मंदीर –

● इसकाॅन मंदीर –

@ चिन्ह कशासाठी वापरले जाते? – at the rate – @ Symbol Explanation

६) नवी दिल्ली मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

अक्षरधाम मंंदीर – अक्षरधाम मंंदीर हे भगवान स्वामी नारायण यांचे मंदिर आहे.

● लोटस टेंपल बहाई मंदीर –

● श्री दिगंबर जैन लाल मंदीर –

● लक्ष्मी नारायण मंदिर –

७) मध्य प्रदेश मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

खजुराहो मंंदीर –येथे विविध मंंदीर आहे ज्यात योगीनी जैन मंदिर पार्श्वनाथ मंदिर हे महत्त्वाचे मंंदीर मानले जातात.खजुराहो हे मध्य प्रदेश आणि मधील प्रमुख शहर आहे.खजुराहो लेणीला वल्ड हेरिटेज साईट मध्ये गणले जाते.

● ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर -हे मध्य प्रदेश येथे खंडवा येथे आहे.

● गढकालिका मंदीर –

● सांची स्तूप मंदीर –

८) गुजरात मध्ये असलेली प्रमुख मंदिरे –

● सोमनाथ मंदिर-हे एक अत्यंत प्राचीन अणि ऐतिहासिक मंदीर आहे.या मंदिरात भगवान शिव यांची पुजा केली जाते.बारा ज्योतिर्लिंग पैकी पहिले ज्योतिर्लिंग ह्या मंदिरालाच मानले जाते.हया मंदिराला सुर्य मंदिराचे नाव देण्यात आले आहे.

सोमनाथ मंदिर

अक्षरधाम मंंदीर -अक्षरधाम मंदीर हे दिल्ली तसेच गुजरात या दोघा ठिकाणी आहे.

● दारकाधीश मंदीर –

९) महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे-

● साईबाबा मंदिर-हे संत श्री साईबाबा यांचे मंदिर आहे जे शिर्डी येथे आहे.

● कैलाश मंदिर-एलोरा वेरूळ लेणी

● कैलाश मंदिर-एलोरा वेरूळ लेणी

● महाबळेश्वर मंदिर

● सिद्धीविनायक मंदिर –हे मुंबई महाराष्ट्र येथे आहे.

● भीमाशंकर ज्योतिर्लिंग

१०) उडीसा मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● लिंगराज मंदिर

● कोणार्क सूर्य मंदीर

● जगन्नाथ पुरी मंदिर

● राजाराणी मंदीर

११) आसाम मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● कामाख्या मंदिर

● सुकरेश्वर मंदीर –

सेबी म्हणजे काय ? कार्ये आणि भूमिका काय आहे? | What is SEBI, Its Objectives and Functions.

१२) केरळ मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● पद्मनाभ स्वामी मंदिर

● शबरीमाला मंदीर

१३) आंध्र प्रदेश मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● तिरूपती बालाजी मंदिर –

● मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मंदिर –

● वराह लक्ष्मी नरसिंहा मंदीर –

१४) तामिळनाडू मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● बृहधेश्वर मंदीर-

● रामेश्वरम मंदिर-

● मीनाक्षी मदुराई मंदिर –

● कांचीपुरम कैलाश नाथ मंदीर –

● श्रीपुरम स्वर्ण मंदिर –

● रथमंदीर महाबलिपुरम –

● नटराज मंदिर –

● रामनाथ स्वामी मंदिर –

● महाबलीपुरम शोर मंदीर –

१५) राजस्थान मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● दिलवाडा मंदीर –

● सास बहु मंदीर -हे मंदीर उदयपुर राजस्थान तसेच ग्वाल्हेर उत्तर प्रदेश येथे देखील आहे.

● ब्रम्हाजी मंदीर पुष्कर-

● करणीमाता मंदिर बिकानेर –

● रणकपुर मंदीर –

१६) हिमाचल प्रदेश मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● बाबा बालकनाथ मंदीर –

● ज्वालामुखी मंदीर –

● नैना देवी मंदिर –

१७) कर्नाटक मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● विरूपाक्ष मंदीर –

● विजय विठ्ठल मंदिर –

● गोमतेश्वर मंदीर –

१८) छत्तीसगड मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● मामा भांजा मंदीर –

१९) तेलंगणा मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● ययाद्री मंदीर –

● रामप्पा मंदीर –

२०) पश्चिम बंगाल मध्ये असलेली प्रमुख मंदिरे-

● दक्षिणेश्वर काली मंदीर –

२१) काशी विश्वनाथ मंदिर -वाराणसी