मराठी साहित्यिक अणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers And Their Nicknames In Marathi

मराठी साहित्यिक अणि त्यांची टोपणनावे | Marathi Writers And Their Nicknames In Marathi

मराठी साहित्य क्षेत्रातील असे अनेक लेखक,कवी साहित्यिक आहेत जे वेगवेगळ्या टोपणनावाने आपली साहित्य निर्मिती तसेच काव्य लेखन करीत असतात.

आजच्या लेखात आपण मराठी साहित्यिक,कवी,लेखक यांची मुळ नावे अणि ते ज्या टोपनवानाने साहित्य काव्य लेखन

Marathi Writers And Their Nicknames In Marathi
कृष्णाजी केशव दामले -केशवसुत

जागतिक महिला दिन महत्व अणि इतिहास  | International Women’s Day History And Importance In Marathi

करीत असतात ती टोपणनाव जाणुन घेणार आहोत.

१) कृष्णाजी केशव दामले -केशवसुत

२) राम गणेश गडकरी -कवी गोविंदाग्रज तसेच विनोदी लेखन करताना बाळकराम हे टोपणनाव आहे.

३) विनायक जनार्दन करंदीकर -विनायक

४) विष्णू वामन शिरवाडकर -कुसुमाग्रज

५) त्र्यंबक बापुजी ठोंबरे -बालकवी

६) प्रल्हाद केशव अत्रे -केशवकुमार

७) शंकर केशव कानिटकर -गिरीश

८) आत्माराम रावजी देशपांडे -अनिल

९) दिनकर गंगाधर केळकर -अज्ञातवासी

१०) काशीनाथ हरी मोडक -माधवानुज

११) यशवंत दिनकर पेंढारकर -यशवंत

१२) नारायण सुर्याजी पंत ठोसर -रामदास

१३) मोरोपंत रामचंद्र पराडकर -मोरोपंत

१४) दत्तात्रय कोंडो घाटे -दत्त

१५) चिंतामण त्र्यंबक खानोलकर -आरती प्रभु

१६) नारायण मुरलीधर गुप्ते -बी

१७) चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे -चंद्रशेखर

१८) माधव त्र्यंबक पटवर्धन -माधव ज्युनियन

१९) इंदिरा नारायण संत -इंदिरा

२०) गोविंद विनायक करंदीकर -विं दा करंदीकर

२१) भगवान रघुनाथ कुलकर्णी -बी रघुनाथ

२२) माणिक गोडघाटे -ग्रेस

२३) गोपाळ हरी देशमुख -लोकहितवादी

२४) धोंडो वासुदेव गद्रे -काव्यविहारी

२५) हरिहर गुरूनाथ सलगरकर -कुंजविहारी

२६) शंकर काशीनाथ गर्गे -दिवाकर

२७) पांडुरंग सदाशिव साने -साने गुरूजी

२८) गोविंद त्र्यंबक दरेकर -स्वातंत्रय शाहीर कवी गोविंद

२९) मालती बेडेकर -विभावरी शिरूरकर

३०) निवृत्ती रामजी पाटील -पी सावळाराम

३१) विष्णु शास्त्री चिपळूणकर -मराठी भाषेचे शिवाजी

३२) दादोबा पांडुरंग तर्खडकर -मराठी भाषेचे पाणिनी

३३) शाहीर राम जोशी -शाहीरांचा शाहीर

३४) ग त्र माडखोलकर -राजकीय कादंबरीकार

३५) न वा केळकर -मुलाफुलांचे कवी

३६) न चि केळकर -साहित्यसम्राट

३७) यशव़ंत दिनकर पेंढारकर -महाराष्टाचा कवी

३८) ना धो महानोर -रानकवी

३९) कृष्णशास्त्री चिपळूणकर – मराठीचे जाॅनसन

४०) बा सी मर्ढेकर -मराठी नवकाव्याचे जनक

४१) वसंत ना मंगळवेढकर -राजा मंगळवेढकर

४२) नारायण वामन टिळक -रेव्हरंड टिळक

४३) सेतु माधवराव पगडी -कृष्णकुमार

४४) दासोपंत दिगंबर देशपांडे -दासोपंत

४५) रघुनाथ चंदावरकर -रघुनाथ पंडित

४६) सौदागर नागनाथ गोरे -छोटा गंधर्व

४७) दारकानाथ माधव पितळे -नाथमाधव

४८) चंद्रकांत सखाराम चव्हाण -बाबुराव अर्नाळकर

४९) गोविंद विठ्ठल महाजन -भाऊ महाजन

५०) वामन गोपाळ जोशी -वीर वामनराव जोशी

५१) द मा मिरासदार-वि रा भाटकर

५२) अनंत भवानीबाबा घोलप -अऩंत फंदी

५३) श्रीधर कृष्ण कुलकर्णी -पठठे बापुराव

५४) शंकर केशव कानिटकर -गिरीष

५५) वीरसेन आनंद कदम -बाबा कदम

५६) प्रल्हाद केशव अत्रे -आचार्य अत्रे

५७) भा वि वरेरकर -मामा वरेरकर

५८) गोपाळ हरी नातु-मनमोहन

५९) प्रभाकर नारायण पाध्ये -भाऊ पाध्ये

६०) बा सी मर्ढेकर -मकरंद

६१) श्रीपाद नारायण मुजुमदार -नारायणसुत

६२) विश्वनाथ वामन बापट- वसंत बापट

६३) भागवत वना नेमाडे -भालचंद्र नेमाडे

६४) ग दी माडगुळकर -गदीमा

Marathi Writers And Their Nicknames In Marathi