भारतातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी – Indian Nobel Prize Winner List In Marathi
भारत देशात आतापर्यंत एकूण १० व्यक्तींना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आज आपण भारतातील ह्याच नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी बघणार आहोत.अणि कोणाला कोणत्या वर्षी कोणत्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला आहे हे देखील जाणुन घेणार आहोत.
भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते – रविंद्रनाथ टागोर
डाॅ रविंद्रनाथ टागोर हे आहेत.रविंद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्य ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
साहित्य क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या अमुल्य योगदानाकरीता रविंद्रनाथ टागोर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
भारतातील दुसरे नोबेल पुरस्कार विजेते -सर चंद्रशेखर व्यंकट रमण –
सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
Indian Nobel Prize Winner List In Marathi
प्रकाशाचे विखुरणे आणि रामन प्रभावाचा शोध यावरील त्यांच्या कार्यासाठी सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
भारतातील तिसरे नोबेल पुरस्कार विजेते – हरगोविंद खुराणा
हरगोविंद खुराणा यांना १९६८ मध्ये मेडिसिन चिकित्सा ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
अनुवांशिक कोड आणि प्रथिने संश्लेषणातील त्याचे कार्य यांच्या स्पष्टीकरणासाठी हरगोविंद खुराणा यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
Indian Nobel Prize Winner List In Marathi
भारतातील चौथ्या नोबेल पुरस्कार विजेत्या -मदर टेरेसा
मदर तेरेसा यांना १९७९ मध्ये शांती ह्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
मदर तेरेसा हया नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या प्रथम भारतीय महिला होत्या.
मदर टेरेसा यांना त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी शांतता क्षेत्रात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
भारतातील पाचवे नोबेल पुरस्कार विजेते -सुब्रहमण्य चंद्रशेखर
सुब्रहमण्य चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
ताऱ्यांची रचना आणि उत्क्रांती यावरील त्यांच्या सैद्धांतिक अभ्यासासाठी सुब्रहमण्यम चंद्रशेखर यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
धनिष्ठा नक्षत्राविषयी माहीती – DHANISHTHA NAKSHATRA INFORMATION IN MARATHI
भारतातील सहावे नोबेल पुरस्कार विजेते – अमर्त्य सेन
अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
कल्याणकारी अर्थशास्त्रातील त्यांच्या योगदानाबद्दल अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
भारतातील सातवे नोबेल पुरस्कार विजेते -सर विद्याधर सुरज प्रसाद नायपॉल
सर विद्याधर सुरज प्रसाद नायपॉल यांना २००१ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता.
भारतातील आठवे नोबेल पुरस्कार विजेते -व्य़ंकटरमण रामकृष्णन
व्य़ंकटरमण रामकृष्णन यांना २००९ मध्ये रसायनशास्त्र ह्या विषयातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता.
राइबोसोमची रचना आणि कार्ये यांच्या अभ्यासासाठी व्यंकट रमण रामकृष्णन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
Indian Nobel Prize Winner List In Marathi
भारतातील नववे नोबेल पुरस्कार विजेते -कैलास सत्यार्थी
कैलास सत्यार्थी यांना २०१४ साली शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
मुलांवर आणि तरुणांवर होणारया अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि सर्व मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासाठी केलेल्या संघर्षासाठी कैलास सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
भारतातील दहावे नोबेल पुरस्कार विजेते -अभिजित बॅनर्जी
अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये अर्थशास्त्र ह्या विषयात नोबेल पुरस्कार मिळाला होता.
जागतिक गरिबी दूर करण्यासाठी दिलेल्या त्यांच्या प्रायोगिक योगदानाबद्दल अभिजित बॅनर्जी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.
Indian Nobel Prize Winner List In Marathi