FDI म्हणजे काय? Foreign Direct Investment Marathi information

FDI विषयी माहीती -Foreign Direct Investment Marathi information

जर आपल्याला आपल्या देशाचा आर्थिक विकास करायचा आहे तसेच देशाची आर्थिक प्रगती घडवून आणायची आहे तर एफडीआय फार आवश्यक असते.

एफडीआयच्या माध्यमातुन आपल्या देशात जी रोजगाराची विविध क्षेत्रे आहेत त्यांचा विकास आणि विस्तार घडवुन आणला जात असतो.

जेव्हा एखादी परदेशी कंपनी भारतात येऊन गुंतवणुक करत असते.आणि त्यांचे शेअर्स भारतातील कंपन्यांमध्ये गुंतवत असतात.ज्याचा आपल्या देशातील सर्वसामान्य जनतेला देखील खुप फायदा होत असतो.

आणि भारतीयांसोबत याचा फायदा Foreign Investors ला देखील होत असतात.एफडीआयच्या माध्यमातुन Foreign Investors ला नवीन बाजारपेठ(Market) मधुन पैसे कमविण्याची संधी प्राप्त होत असते.

Sectors आणि Investors या दोघांना लक्षात घेत एफडीआयसाठी सरकारकडुन काही नियम तयार केले जात असतात.आणि ह्याच नियमांचे पालन करून FDI हे केले जात असते.

आजच्या लेखात आपण ह्याच FDI विषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

FDI चा काय फुलफाँर्म होतो?(Full Form Of FDI In Marathi)

एफडीआयचा फुलफाँर्म थेट परकीय गुंतवणुक (Foreign Direct Investment)असा होत असतो.

FDI म्हणजे काय?(What Is FDI &FDI Meaning In Marathi)

  • जेव्हा आपल्या देशातील कंपनींमध्ये दुसरया परकीय देशातील Foreign Investors Investment करत असतात.तेव्हा त्याला एफडीआय(Foreign Direct Investment) असे म्हटले जाते.
  • भारताच्या ह्या कायद्यामध्ये Non Indian आणि Non Indian Resident Company ला Investment ची Facility दिली जात असते.ज्याला Foreign Investment असे संबोधले जात असते.
  • जो व्यक्ती एखाद्या कंपनीत( FDI मध्ये) आपले शेअर्स गुंतवत असतो तो व्यक्ती त्या कंपनीच्या Management चा काही टक्के शेअर म्हणजे भाग खरेदी करत असतो.ज्यामुळे ती व्यक्ती त्या कंपनीच्या Management चा एक Member बनत असतो.
  • यामध्ये Investors त्या कंपनीचे शेअर्स तसेच बाँण्ड खरेदी करू शकत असतो.आणि नवीन फँक्टरी देखील ओपन करु शकतो.
  • आणि सगळयात महत्वाची गोष्ट Foreign Investors ने त्या कंपनीमधील 10 टक्के शेअर्स खरेदी केल्यावरच त्याची Investment FDI Investment मानली जात असते.
  • भारतात FDI ची सुरूवात कधी झाली?तसेच भारतातील Foreign Direct Investment(FDI) चा इतिहास –
  • भारतात FDI ची सुरूवात 1991 साली झाली होती.पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग ह्या दोघांच्या नेतृत्वात हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला होता.आणि त्यानंतर भारतात एफडीआयला मान्यता प्राप्त झाली होती.

देशाची बिकट अर्थव्यवस्था बघुन हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता.हया निर्णयानंतर काही फाँरेन कंपन्यांना भारतात त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची आणि काही अटींसोबत गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली होती.

FDI चे प्रकार किती आणि कोणकोणते आहेत? Types Of Foreign Direct Investment(FDI)

FDI चे पुढीलप्रमाणे काही प्रमुख प्रकार पडत असतात-

See also  अण्णा भाऊ साठे निबंध अणि भाषण - Anna Bhau sathe essay and speech in Marathi

1) Green Field FDI :

2) Brown Field FDI :

1) Green Field FDI –

ग्रीन फिल्ड एफडीआय अंतर्गत दुसरा परकीय देश(Foreign Investor Company) आपली एक नवीन कंपनी ओपन करू शकतो.

जर एखादी Foreign Company भारतातील एखाद्या कंपनीत आपली Investment करते.आणि आपली स्वताची एक नवीन फँक्टरी स्टोअर तसेच नवीन कंपनी ओपन करत असते.तेव्हा त्यास Green Field FDI असे म्हटले जात असते.

आणि समजा जर त्यांची इच्छा असेल तर ते आपली मालकी असलेली भारतीय कंपनीची एक सहाय्यक कंपनी देखील ओपन करू शकतात.

2) Brown Field FDI :

यात ग्रीन फिल्डच्या एकदम Opposite सर्व असते.Foreign Investors यात आपली स्वताची एक नवीन फँक्टरी स्टोअर तसेच नवीन कंपनी ओपन करत नसतात.

यात ते फक्त कंपनीच्या जुन्या Factory च्या Management चा एक Share खरेदी करून त्यावर आपला मालकी हक्क प्राप्त करू शकतात.

यामध्ये Foreign Company आपल्या देशात आँपरेट होत असलेल्या एखाद्या जुन्या फँक्टरी तसेच कंपनीमध्ये आपला हिस्सा खरेदी करू शकत असतात.आणि त्यांचा वाटा Management मध्ये प्राप्त करू शकतात ज्याला Brown Field FDI असे म्हटले जात असते.

Foreign Investors ला कोणत्या मार्गानी Investment करता येत असते?

Foreign Investors ला पुढील दोन मार्गानी Investment करता येत असते-

1)Foreign Direct Investment –

2) Foreign Portfoliow Investment –

1)Foreign Direct Investment –

ही Investment एक Long Term साठी केलेली Direct Investment असते.जी दुसरया देशाच्या कंपनीत Investors ने केलेली परकीय थेट गुंतवणुक म्हणजेच Foreign Direct Investment आहे.

2) Foreign Portfoliow Investment –

जेव्हा एखादा Foreign Investor आपल्या देशातील कंपनीकडुन 10 टक्के पेक्षा कमी भांडवल(Capital) ची खरेदी करत असतो.तेव्हा त्या Investment ला Foreign Portfoliow Investment असे म्हटले जात असते.

Foreign Direct Investment (FDI) चे फायदे कोणकोणते असतात?(Benefit Of Foreign Direct Investment)

FDI चे काही महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

● Foreign Investment चा पहिला फायदा हा असतो की याने उत्पादन खर्च(Cost Of Production) कमी होत असते.

● एफडी आय अंतर्गत Foreign Investors ला भारतीय कंपनीची एक New Branch Open करता येत असते.ज्याने New Branch Open केल्याने मोठया प्रमाणात Employee ची आवश्यकता कामासाठी भासत असते.मग नवीन Employees ची भरती केली जात असते,थोडक्यात सांगायचे म्हटले तर याने आपल्या देशामध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होत असतात,ज्याने बेरोजगारांना रोजगार प्राप्त होतो.आणि आपल्या देशातील बेरोजगारी देखील कमी होत असते.

● एफडी आयच्या माध्यमातुन आपल्या देशात एक नवीन टेक्नाँलाँजी येत असते.जी देशाच्या विकासात आपली एक महत्वाची भुमिका देखील पार पाडत असते.

● आणि सगळयात महत्वाचा फायदा हा आहे की जर Foreign Companies ने भारतात नवीन फँक्टरीज तसेच कंपन्या ओपन केल्या तर याने आपल्या देशातील बाजारपेठेत Competitions अधिक वाढेल.आणि मग Competitions मध्ये आपला सेल अधिक अधिक व्हावा,यासाठी अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्ट सर्विसेसला मार्केटमध्ये एकदम स्वस्त दरात(Cheap Rate) सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देतील.
ज्याने हा एक फायदा होईल की सर्वसामान्य जनतेला चांगले प्रोडक्ट तसेच सर्विसेस स्वस्त म्हणजे त्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होतील.

Foreign Direct Investment (FDI) चे तोटे कोणकोणते आहेत?

जसे एफडीआयमध्ये Foreign Investors च्या गुंतवणुकीचे फायदे होत असतात तसे त्याचे काही तोटे देखील आहेत जे आपणास माहीत असणे फार गरजेचे आहे.

See also  गणेश चतुर्थी गणपती जन्म कथा - Ganesh chaturthi story in Marathi

Foreign Direct Investment (FDI) चे तोटे पुढीलप्रमाणे आहेत-

● Foreign Direct Investment चा पहिला तोटा हा आहे की मोठया कंपनीकडुन फक्त Experts ला Job Offer केले जातील.इतर व्यक्तींना Job Offer केले जाणार नाहीत.

● एफडीआयमुळे आपल्या देशातील इतर छोटया कंपनींना मार्केटमध्ये टिकुन राहण्यासाठी कमी किंमतीत आपले प्रोडक्ट सर्विस कस्टमरला उपलब्ध करून द्यावे लागतील जे करताना त्यांना खुप मोठा आर्थिक फटका देखील बसु शकतो.

● ज्या छोटया कंपन्यांना मार्केटमध्ये टिकुन राहण्यासाठी कमी आणि स्वस्त किंमतीत आपले प्रोडक्ट सर्विस कस्टमरला उपलब्ध करून देणे आर्थिक दृष्टया परवडणार नाही अशा कंपन्यांचे खुप मोठे नुकसान होऊ शकते.याने त्या कंपन्या कायमच्या बंद देखील पडु शकतात,

● याने परकीय कंपन्या भारतातील विद्यमान कंपनींवर तसेच मार्केटमध्ये आपला संपुर्ण ताबा देखील घेऊ शकतात.

FDI चे नियम (Rules) कोणकोणते आहेत?

● संबंधित उपक्रमांच्या व्यवस्थापनात सामील होण्यासाठी, विद्यमान परदेशी उद्योगांच्या समभागांचे संपादन केले जाऊ शकते.

● विद्यमान उद्योग आणि कारखान्यांवर (Direct Foreign Investment) थेट विदेशी गुंतवणूक केली जाऊ शकते.

● 100% मालकीसह परदेशात नवीन उपकंपनी स्थापन केली जाऊ शकते.

● ती शेअर होल्डिंगद्वारे संयुक्त उपक्रमात(Joint Venture) मध्ये सामील होऊ शकते.

● परदेशात नवीन Branch,Office आणि Factory,Company देखील स्थापन केली जाऊ शकते.

● सध्या परदेशात उपलब्ध असलेल्या शाखा आणि कारखान्यांचा विस्तार केला जाऊ शकतो.

● वस्तुनिष्ठ एंटरप्राइझच्या व्यवस्थापनामध्ये अल्पसंख्याक हिस्सा संपादन,समावेश करण्याची तरतूद केली गेली आहे.

FDI Confidence Index(एफडीआय विश्वास निर्देशांक)

एफडीआयच्या निकषांनुसार (Survey) आणि (Global Management) Consultancy At Kearney Institute द्वारे केले जाते.

At Kearney Institute ही एक आघाडीची Global Management आणि Consultancy Institute आहे.

ज्याद्वारे दरवर्षी सर्वेक्षण अहवाल(Survey Report) प्रसिद्ध केले जात असतात.

हा निर्देशांक(Index) जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेनुसार(According To The Economy) निर्धारित केला जात असतो.

या सर्वेक्षणात(Survey मध्ये) त्या देशातील कॉर्पोरेशन किंवा कंपन्यांचा समावेश केला जात असतो.
ज्यांचे उत्पन्न $ 500 दशलक्ष किंवा त्याहून अधिक आहे.

या निर्देशांकात,पुढील तीन वर्षांतील देशाच्या थेट परकीय गुंतवणुकीची(Foreign Direct Investment ची) संभाव्यता उच्च,मध्यम आणि कमी प्रतिसादाच्या भारित सरासरीने मोजली जात असते.

Foreign Direct Investment Policy म्हणजे काय?

जेव्हा जेव्हा कोणताही देश FDI अंतर्गत येत असतो तेव्हा गुंतवणूकदार देशात(Investors Countries) आणि परदेशी गुंतवणुकीचे यजमान देशामध्ये थेट विदेशी गुंतवणूक करण्यासाठी(Foreign Direct Investment साठी)काही अटी देखील ठेवल्या जात असतात.

ज्याला FDI धोरण असे नाव दिले गेले आहे.एफडीआय धोरणात(Policy मध्ये) लेखी करार(Written Agreement तसेच काही अटी(Condition) असतात आणि दोन्ही देशांना या अटी(Conditions) मान्य कराव्या लागत असतात

भारतात 2020 पर्यत FDI Policy मध्ये कोणकोणते बदल करण्यात आले होते?आणि ते का करण्यात आले?

2020 साली चीन ह्या देशाने एचडीएफसी,बँक आँफ इंडिया मध्ये 1.01 भागीदारी खरेदी केली होती.त्यानंतर भारताने एफडीआय कायद्यात काही सुधारणा घडवून आणल्या.

कारण कोरोनाच्या थेमानामुळे अनेक मध्यम तसेच लहानसहान कंपन्या बंद पडल्या होत्या.अशा परिस्थितीत परदेशी कंपन्या जर भारतात आल्या तर भारतीय कंपन्यांना धोका पोहचणार होता.

म्हणून फाँरेन कँपन्यांची भागीदारी टाळता यावी यासाठी ह्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

भारतीय कंपन्यांवर विदेशी कंपनींकडुन संधीसाधूपणे घेतला जाणारया ताब्यावर प्रतिबंध लादण्यासाठी भारताने एफडीआयच्या कायद्यात ही सुधारणा केली होती.

FDI च्या कायद्यात पुढील सुधारणा केल्या गेल्या आहेत-

● भारताच्या शेजारील देशांतुन भारतात एफडीआयमध्ये गुंतवणुक करण्यासाठी Investors ला भारत सरकार कडुन आधी परमिशन घ्यावी लागेल.आणि हा कायदा भारताला लागुन असलेल्या सर्व Neighbour Countries ला समान लागु करण्यात येतो.

See also  FSSAI फुल फॉर्म मराठी - FSSAI  संपूर्ण माहिती - FSSAI full form in Marathi

● ज्या देशांच्या सीमा चीन ह्या देशाला लागुन आहेत त्या देशांना एफडीआय गुंतवणुकीच्या आधी भारत सरकारकडुन परमिशन घ्यावी लागणार.

● एफडीआयमध्ये परदेशातील गुंतवणुकदारांना किती गुंतवणुक करता येईल ही गुंतवणुकीची मर्यादा देखील भारत सरकारच्या मंत्रीमंडळाकडुन ठरवली जाणार आणि त्याच गुंतवणुकीच्या मर्यादेनुसार कुठलीही कंपनी भारतात एफडीआयमध्ये त्वरीत Investment करता येईल.

● कोणत्याही क्षेत्रात परदेशातून रक्कम आल्यास प्रथम त्या क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाला आधी कळवावे लागेल आणि मग त्यानंतर त्या क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाची मंजुरीही घ्यावी लागेल.

भारतात FDI Investment कशी येते?

भारतात FDI Investment पुढील दोन मार्गानी येते-

1)Automatic Route

2) Government Route

1)Automatic Route :

यात कुठल्याही विदेशी कंपनी तसेच संस्थेला FDI मध्ये Investment करण्यासाठी सरकारची तसेच आरबीआयची परमिशन घेण्याची आवश्यकता नसते.

2) Government Route :

यात कुठल्याही विदेशी कंपनी तसेच संस्थेला FDI मध्ये Investment करण्यासाठी आधी सरकारची तसेच आरबीआयची परमिशन घ्यावी लागत असते.

भारताच्या शेजारील देश जसे की चीन बांग्लादेश यधील कंपन्या Government Route च्या माध्यमातुन भारतात गुंतवणुकीसाठी येत असतात.

Fii चा काय फुलफाँर्म होतो?

एफ आय आयचा फुलफाँर्म परकीय संस्थात्मक गुंतवणुकदार(Foreign Institutional Investors)असा होतो

Fii म्हणजे काय?

जेव्हा एखादी Foreign Institute आपल्या देशातील Share Market,Insurance,तसेच Banking Sector मध्ये Investment करत असतात.तेव्हा त्या Investment ला Foreign Institutional Investment असे म्हणतात.

Fii आणि FDI मध्ये कोणता फरक आहे?

● एफडीआयमध्ये Foreign Companies कडुन Direct Investment केली जात असते.तर Fii Investor समभाग Mutual Fund मध्ये Investment करत असतात.

● FDI चा एक Lock In Period असतो तर Fii चा कुठलाही Lock In Period नसतो.

Fii आणि FDI मध्ये कोणता फरक आहे?

● FDI मधील Investment 10 Percent च्या वर असते.Fii मधील Investment 10 Percent पेक्षा कमी असते.

● FDI Long Term Period च्या दृष्टीने काम करत असते.Fii Long Term Period आणि Short Term Period दोघांच्या दृष्टीकोनातुन काम करत असते.

● FDI ही कायमस्वरूपी असते.Fii हे मार्केटमध्ये काही गडबड झाल्यावर त्वरीत विकता येत असते.

आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे FDI तसेच Fii या दोघांनाही इंडियन शेअर मार्केट NSE मध्ये Investment करण्याच्या अगोदर सेबी तसेच आरबीआयकडे रेजिस्ट्रेशन करावे लागत असते.त्यांचे तयार केलेले
Rules Follow करावे लागत असतात.

500 टक्कयांपेक्षा अधिक Fii चा समावेश असलेल्या भारतीय कंपन्यांची नावे –

● Granual India 63%

● Bata India 78 %

● Coal India 66%

● Vaibhav Global 52%

● Indication Technology 66%

● Tri Date 66%

Foreign Direct Investment(FDI) विषयी वारंवार विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न –

1)भारताची अन्य देशांमध्ये किती Foreign Direct Investment आहे?

2019-2020 मध्ये भारताला Foreign Direct Investment दवारे सुमारे 51 Bilion Doller Investment प्राप्त झाली होती.

आणि ही भारतातील आत्तापर्यतची सर्वात मोठी FDI Investment मानली जाते.

एप्रिल ते सप्टेंबर 2020 पर्यत भारत देशाला युएस ए मध्ये 7.5 Us Dollers अब्ज आणि माँरिशस ह्या देशाकडुन 2 Us $ Bilions Investment प्राप्त झाली होती.

2019-20 या सालात सिंगापूरकडून देखील FDI द्वारे भारताला $14.67 बिलियनची Investment प्राप्त झाली होती.

2) भारतात FDI मध्ये गुंतवणुक करणारया Top 10 Foreign Countries कोणकोणत्या आहेत?

भारतातील वाढती अर्थव्यवस्था आणि येथील वाढती जनसंख्या पाहुन अनेक Foreign Countries भारतामधील कंपन्यात International Investment च्या स्वरूपात FDI Investment करीत आहेत.

2020 मध्ये 10 असे देश आहेत ज्यांनी भारतात FDI Investment केली आहे.आणि ते भारतातील Top 10 FDI Investors मानले जातात.

● ईस्राईल -1.59 Us Bilion $

● साऊथ कोरिया-777 Milion Us $

● सिंगापुर -14.67 Us $ Bilion

● माँरिशस -8.30 Us$ Bilion

● जर्मनी -443 Milion Us $

● फ्रांस -1.89 Us $ Bilion

● अमेरिका -4.22 Us $ Bilion

● जपान -3.22 Us $ Bilion

● केमन दीप समुह -3.7 Milion Us $ Bilion

● नेदरलँड-6.5 Us $ Bilion