1 आँगस्ट पासुन बदलणार गँस अणि बँकेच्या ह्या नियमावली – GAS CYLINDER AND BANK RULES CHANGES FROM 1 AUGUST IN MARATHI

1 आँगस्ट पासुन बदलणार गँस अणि बँकेच्या ह्या नियमावली – GAS CYLINDER AND BANK RULES CHANGES FROM 1 AUGUST IN MARATHI

मित्रांनो जुलै महिना हा आपण सर्व सर्वसामान्य व्यक्तींना थोडाफार बरा गेला आहे.

पण आँगस्ट महिन्यात आपल्या खिशाला अधिक झळ लागण्याची चिन्हे दिसुन येत आहे.कारण आँगस्ट महिन्यात गँसच्या दरापासून ते बँकिंग प्रणालीमध्ये काही बदल घडुन येऊ शकतात.

1 आँगस्टपासुन कोणते बदल आपणास पाहायला मिळु शकतात?

1) गँस सिलेंडरच्या किंमती –

नेहमीप्रमाणे ह्या आँगस्ट महिन्याच्या एक तारखेस देखील घरगुती तसेच व्यवसायात वापरल्या जाणारया गँस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा बदल 20 ते 25 रुपये इतका असु शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.यात काही मध्ये वाढ तर काही मध्ये घट झालेली पाहायला मिळणार आहे.

2) BANK OF BARODA CHEQUE PAYMENT SYSTEM –

ज्या व्यक्तींचे खाते बँक आँफ बडोदा मध्ये आहे त्यांच्यासाठी ही खुप महत्वपूर्ण बातमी आहे.

1 आँगस्ट 2022 पासुन बँक आँफ बडोदा मधील चेकदवारे पेमेंट करण्याच्या नियमात बदल घडुन येणार आहेत.

आरबी आयने लागु केलेल्या गाईडलाईननुसार बँक आँफ बडोदाकडुन सर्व बँकेतील खातेधारकांना सुचित केले आहे की 1 आँगस्ट पासुन पाच लाख तसेच यापेक्षा अधिक कँश असलेल्या चेकसाठी सकारात्मक वेतन प्रणाली POSITIVE WAGE SYSTEM लागु करण्यात येणार आहे.

यात आपणास चेक जारी करत असताना बँकेला चेकसंबंधी माहीती ही मोबाइल अँप्लीकेशन,एस एम एस सर्विस,इंटरनेट बँकिंग इत्यादी मार्फत द्यावी लागणार आहे.यानंतरच आपला चेक क्लीअर करण्यात येईल.

See also  पोलिस शिपाई चालक आणि पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेची तारीख घोषित - Maharashtra police bharti written exam date 2023 in Marathi

आँगस्ट २०२२ मध्ये किती दिवस बँकेचे कामकाज बंद राहणार आहे?BANK HOLIDAY IN AUGUST 2022 IN MARATHI

आँगस्ट महिन्यात बँकेला तब्बल अठरा दिवस सुटटी राहणार आहे.कारण आँगस्ट महिन्यात अनेक महत्वाचे धार्मिक सण उत्सव येत आहेत.त्यामुळे विविध राज्यांमध्ये यादिवशी बँका बंद राहणार आहे.

1)१५ आँगस्ट -स्वातंत्र्य दिन/मोहरम

2) 11 आँगस्ट -रक्षाबंधन

3) 2 आँगस्ट -नागपंचमी

4) 31 आँगस्ट -गणेशोत्सव

5) 18 आँगस्ट – श्रीकृष्ण जयंती

6) 19 आँगस्ट -गोपाळकाला

याव्यतीरीक्त दुसरया अणि चौथ्या शनिवारी अणि चौथ्या रविवारी बँक बंद असणार आहे.

आँगस्ट 2022 मधील महत्वाचे दिवस -IMPORTANT DAYS IN AUGUST 2022 IN MARATHI

1)15 आँगस्ट -स्वतंत्रता दिन/मोहरम

2) 11 आँगस्ट -रक्षाबंधन

3) 18 आँगस्ट -श्रीकृष्ण जयंती

4) 19 आँगस्ट -गोपाळकाला

5) 31 आँगस्ट -गणेशोत्सव

Leave a Comment