गुगल फोटो लाँक फोल्डर कसे वापरावे? Google Photos Locked Folder how to set up it?

गूगल फोटो लाँक फोल्डर बद्दल माहिती ? Google Photos Locked Folder- what is it and how to set up t?

गूगल कंपनीच्या मार्केटमध्ये आज अशा अनेक अँप्स लाँच झाल्या आहेत.ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवणात वापरतो आहे.

गूगल फोटो ही गूगलचीच एक अँप आहे.जी आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो तसेच व्हिडिओ स्टोअर करण्यासाठी वापरत आहे.

नुकतेच गूगल फोटोने आपले एक नवीन फिचर लाँच केले आहे ज्याचा वापर आपण आपले प्रायव्हेट फोटो तसेच व्हिडिओ लाँक करून ठेवू शकतो.

आजच्या लेखात आपण ह्याच गूगल फोटो अँपच्या नवीन फिचर फोटो लाँक फोल्डरविषयी सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

गूगल फोटोजच्या गूगल फोटो लाँक फोल्डर ह्या नवीन फिचरने आपण काय करू शकतो?

 • गूगल फोटोजच्या गूगल फोटो लाँक फोल्डर ह्या नवीन फिचरचा वापर करून आपल्या मोबाईल मधील आपले सर्व महत्वाचे तसेच प्रायव्हेट फोटो तसेच व्हिडिओ त्याला पासवर्ड सेट करून लाँक करू शकतो.
 • यात आपल्या सर्व संवेदनशील फोटो तसेच व्हिडिओसाठी एक अलग फोल्डर तयार करून आपण त्यात आपले सर्व प्रायव्हेट फोटो तसेच व्हिडिओ ठेवू शकतो.
 • आणि ह्या फोल्डरला आपण आपल्या मोबाईलच्या पासवर्ड,पँटर्न लाँक,फेसलाँक,फिंगरप्रिंट इत्यादी द्वारे प्रोटेक्ट करू शकतो.

गूगल फोटोजच्या लाँक फोल्डरचा वापर आपण का करायला हवा?

 • गूगल फोटोजचे नवीन फिचर गूगल लाँक फोल्डर कसे वापरायचे हे जाणुन घेण्याआधी आपण ते का आणि कशासाठी वापरायला हवे हे आपल्याला माहीत असणे फार आवश्यक आहे.
 • गूगल फोटोज लाँक फोल्डरचा वापर करून आपण आपले प्रायव्हेट फोटो तसेच व्हिडिओ जे आपल्याला इतरांना दिसु द्यायचे नसतात ते गूगल फोटो ग्रिडमध्ये न दिसु न देता सेपरेटली स्टोअर करू शकतो.
 • आपल्या गूगल फोटोज मधील लाँक फोल्डरमध्ये स्टोअर केलेल्या फोटो तसेच व्हिडिओला लाँक करण्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या पासवर्ड,स्क्रीन लाँक,फिंगरप्रिंट,फेसलाँक इत्यादीचा वापर करू शकतो.
 • आणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे आपण हे लाँक केलेले फोटो तसेच व्हिडिओ लायब्ररी फाईल्स फँक्शनमधून शोधले तरी कोणाला दिसुन येत नसतात.
 • याचसोबत आपल्या मोबाईलमध्ये ज्या इतर अँप्स असतात त्या देखील आपले लाँक फोल्डरमध्ये स्टोअर केलेले फोटो तसेच व्हिडिओ अँक्सेस करू शकत नाही.
 • आपले लाँक केलेले फोटो हे जुन्या मेमरीमध्ये दिसुन येत नसतात आणि नवीन मेमरी देखील हे लाँक फोटो युझ करू शकत नसते.एवढे हे फोटो फोल्डरमध्ये प्रोटेक्टेड राहत असतात.
 • आपण आपल्या मोबाईलला कनेक्ट कोणतेही डिव्हाईस गूगल फोटो फोल्डर मध्ये स्टोअर केलेले फोटो बघु शकत नसतो.कारण आपण ते आपल्या फोनवर गूगल फोटो लाँकमधून लाँक करून ठेवलेले असतात.
See also  पोस्ट ऑफिस ची ही स्कीम देत आहे १० वर्षाच्या गुंतवणूकीवर पाच वर्षांत १४ लाख ४९ हजार -Post office NSE scheme interest rate in Marathi

गूगल फोटोमध्ये आपण आपले लाँक केलेले फोल्डर कसे सेट करू शकतो?-Google Photos Locked Folder how to set up it?

 1. आपण लाँक केलेले फोटो फोल्डर हे फिचर वापरायला तयार आहे याची खात्री करून झाल्यावर गूगल फोटोमध्ये आपण ते सेट करू शकतो.
 2. आपले लाँक केलेले फोल्डर सेट करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गूगल फोटो अँप ओपन करावे.
 3. आणि मग खाली दिलेल्या लायब्ररी टँबवर टँप करावे.
 4. यानंतर स्क्रीनच्या टाँपला दिलेल्या utilities option ला सिलेक्ट करावे.
 5. मग utilities मध्ये गेल्यावर आपल्याला एक new locked folder दिसुन येत असते.आपण त्यावर टँप करायचे असते.
 6. यानंतर आपल्याला स्क्रीनवर set up locked folder चा पर्याय दिसुन येतो.
 7. मग यानंतर लाँक केलेले फोल्डर पुर्णपणे सेट करण्यासाठी आपल्याला स्क्रीनवर काही सुचना दिल्या जात असतात ज्यांचे पालन करावे लागत असते.
 8. तसेच जर आपण आपल्या मोबाईलवर स्क्रीन लाँक सेट करून ठेवलेला नसेल तर आपल्याला लाँक केलेल्या फोल्डरचे वर्क होण्यासाठी ते सेट करावे लागते.
 9. मग आपले फोल्डर सेट अप पुर्ण झाल्यावर आपल्याला स्क्रीनवर सध्या काहीही नही असा मँसेज दिसुन येईल कारण फोल्डरमध्ये अद्याप आपण कोणताही फोटो व्हिडिओ स्टोअर केलेला नाहीये.

 

आपले लाँक केलेले फोल्डर सेट करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलमधील गुगल फोटो अँप ओपन करावे.

 

आणि मग खाली दिलेल्या लायब्ररी टँबवर टँप करावे.
यानंतर स्क्रीनच्या टाँपला दिलेल्या utilities option ला सिलेक्ट करावे.

 

 

 

मग utilities मध्ये गेल्यावर आपल्याला एक new locked folder दिसुन येत असते.आपण त्यावर टँप करायचे असते. यानंतर आपल्याला स्क्रीनवर set up locked folder चा पर्याय दिसुन येतो.

लाँक केलेल्या फोल्डरमध्ये आपले फोटो कसे अँड करावेत?

 • आपण गूगल फोटोमध्ये जाऊन लाँकचे फोल्डर अँक्टिव्ह केल्यानंतर त्यात आपले असे प्रायव्हेट फोटो,व्हिडिओ अँड करु शकतो.जे आपल्याला लायब्ररी फंक्शनमध्ये दिसु द्यायचे नसतात.
 • हे आपण दोन पदधतीने करू शकतो.एक गूगल फोटो अँपचा वापर करून आणि दोन म्हणजे कँमेरा फंक्शनमधून.
See also  डब्बा ट्रेडिंग कशाला म्हणतात? - What is Dabba Trading and How it Works? - अवैध

1)गूगल फोटो अँपद्वारे :

 • गूगल फोटो अँपमधुन जर आपल्याला जर आपले फोटो लाँक फोल्डरमध्ये पाठवायचे असतील तर त्यासाठी सर्वप्रथम गूगल फोटोची अँप उघडावी.आपल्याला ज्या आयटमला लाँक करायचे आहे त्याला नँव्हीगेट करावे.
 • मग लाँक करण्यासाठी फोटो शोधुन झाल्यावर त्याला सिलेक्ट करण्यासाठी आपण कोणत्याही एका फोटोवर टँप करावे आणि जर आपल्याला मल्टीपल फोटो सिलेक्ट सिलेक्ट करायचे असतील तर आपण एकदा टँप करून होल्ड केल्यानंतर बाकीचे फोटो पण सिलेक्ट करावे.
 • मग सर्व फोटो सिलेक्ट करून झाल्यावर उजव्या बाजुला कोपरयात दिलेल्या थ्री डाँटवर क्लीक करावे.
 • मग थ्री डाँटवर क्लीक केल्यावर आपल्याला moved to locked folder चे एक आँप्शन दिसुन येते ते सिलेक्ट करावे
 • आणि मग कन्फर्म करण्यासाठी move again वर पुन्हा एकदा टँप करावे.
 • यानंतर आपण सिलेक्ट केलेले फोटो आपल्या लायब्ररी फंक्शनमधून गायब होतील आणि ते कोणालाच दिसणार नाहीत.

2) कँमेरा मधुन :

 • यासाठी आपण आपल्या मोबाईलचा पिक्झेल कँमेरा ओपन करायचा आणि वर उजव्या कोपरयात दिलेल्या फोटो गँलरी फंक्शनवर टँप करावे.
 • आता आपले सर्व सर्व सिलेक्ट केलेले कँप्चर लाँक केलेल्या फोल्डरमध्ये सेंड करण्यासाठी आपण overflow menu मधून लाँक फोल्डर सिलेक्ट करावे.
 • आता आपण shutter button वर टँप करून पिक्झेल कँमेरामधुन आपल्याला पाहिजे तेवढे फोटो टँप करू शकतो.यानंतर आपण लाँक केलेल्या फोल्डरसोबत घेतलेले सर्व फोटो व्हिडिओ आपोआप आपल्या मोबाईलच्या लाँक फोल्डरमध्ये सेंड होत असतात.

आपण आपले लाँक फोल्डरमधील फोटो व्हिडिओ कसे अँक्सेस करू शकतो?

 • आपण आपले लाँक केलेले सर्व फोटो गूगल फोटो फोल्डरमध्ये स्टोअर होत असतात आणि आपल्याला ते अँक्सेस करायचे असेल तर गूगल फोटो अँप ओपन करावी लागेल.
 • आणि मग बाँटमला दिलेल्या लायब्री टँपवर ओके करावे लागेल.
 • यानंतर स्क्रीनच्या टाँपला दिलेल्या utilities option ला सिलेक्ट करावे.
 • मग utilities मध्ये गेल्यावर आपल्याला एक new locked folder दिसुन येत असते.आपण त्यावर टँप करायचे असते.
 • यानंतर मग आपण आपला स्क्रीन लाँक,फिंगरप्रिंट,जे सेट केलेले असेल ते वापरून फोल्डरला अनलाँक करावे लागेल.
 • यानंतर आपण लाँक केलेली आधीचे सर्व फोटो व्हिडिओ आपल्याला दिसुन येत असतात.
See also  एसबीआय ची अमृत कलश योजना काय आहे? SBI Amrut Kalash yojana in Marathi

आपले फोटो ट्रँश तसेच बिन फंक्शन मधून पुन्हा फोल्डरमध्ये कसे घेऊ शकतो?

 • यासाठी आपण गूगल फोटो अँप ओपन करावे बाँटमला दिलेल्या लायब्ररी टँबवर टँप करावे.
 • मग लायब्ररी मध्ये गेल्यावर टाँपला आपल्याला bin option दिसुन येते त्यावर टँप करावे.
 • मग आपण आपले जेवढे फोटो व्हिडिओ मागील काही दोन महिन्याच्या आधीचे फोटो डिलीट केलेले असतील ते आपल्याला दिसुन येत असतात.
 • त्यांना restore करण्यासाठी आपण सर्व फोटो सिलेक्ट करून होल्ड करावे आणि मग खाली बाँटमला दिलेल्या 
 • Restore option वर टँप करावे.
 • आणि मग सर्व फोटो व्हिडिओ restore करून झाल्यानंतर त्याच्या आधीच्या स्टोअर केलेल्या ठिकाणी जाऊन moved to locked folder करावे

अशा पदधतीने आज आपण आपले फोटो गूगल लाँक फोल्डरमध्ये कसे लाँक करावे हे सविस्तरपणे जाणुन घेतले आहे.