गुरू पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा – Guru Purnima quotes and wishes in Marathi

गुरू पौर्णिमा कोटस अणि शुभेच्छा Guru Purnima quotes and wishes in Marathi

1)गुरूशिवाय ज्ञान नाही,

ज्ञानाशिवाय आत्मा नाही

ध्यान,ज्ञान,संयम आणि कृती,

या चारही गुरूकडुन प्राप्त होत असलेल्या अमुल्य देणगी तसेच वरदान आहेत.

2)जीवनात काय करणे योग्य आहे?काय करणे अयोग्य आहे?

काय आपल्यासाठी चांगले आहे काय वाईट आहे?या सर्वाची शिकवण आपणास देत असतात आपले गुरू.

जेव्हा सुचत नाही आपल्याला कुठे जावे तेव्हा योग्य ती वाट दाखवतो तो असतो खरा गुरू.

3) गुरू तो दिवा असतो जो आपणास अंधकारातुन बाहेर काढुन ज्ञानाच्या प्रकाशात घेऊन जातो.

4) गुरू ही एक अशी ढाल असते जी आपल्या शिष्यावर आलेल्या प्रत्येक संकटांना झेलते अणि त्यांना दुर देखील करत असते.

5) गुरू तो व्यक्ती आहे जो स्वता आहे तिथेच राहतो पण आपल्याला यशाच्या उंच शिखरावर म्हणजेच आपल्या ध्येयापर्यत पोहचवतो.

6) गुरू तो असतो जो जीवनात कुठलाही आकार नसलेल्या दगडरूपी शिष्याला योग्य तो आकार अणि दिशा देतो अणि त्याची सुंदर मुर्ती साकारत असतो.

7) गुरूविना कोण दाखवेन आपणास योग्य ती वाट
जीवनाचा मार्ग हा आहे दुर्गम जिथे पदोपदी आहे दरी अणि घाट

8) गुरू हा तो कुंभार असतो जो मातीसारख्या निराकार शिष्याच्या जीवनाला त्याची मुर्ती बनवून आकार देतो.

9) गुरू हा तो परीस आहे लोखंडाचे देखील सोने करून दाखवत असतो.

10) गुरू म्हणजे ज्ञानाचे उगमस्थान

गुरू म्हणजे अखंड वाहणारा ज्ञानरूपी समुद्र,झरा

11) ज्याच्या मनात आपल्या गुरूविषयी आदर अणि सम्मानाची भावना असते.त्याच्यामध्ये सर्व जग हे
आपल्या पायावर आणण्याची क्षमता असते.

12) गुरू हा मेणबत्तीसारखा असतो जो स्वता जळून आपणास प्रकाश देत असतो.

गुरू पौर्णिमा शुभेच्छा –

1)अंधकाराने भरलेल्या माझ्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारया माझ्या सर्व शिक्षकांचे मी खुप मनापासून आभार व्यक्त करतो.

See also  Education Loan विषयी संपूर्ण माहीती , प्रकार , कागदपत्रे - Education Loan detail information in Marathi  

गुरूपौर्णिमेच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा!

2)माझ्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकट प्रसंगी माझी ढाल बनुन उभे राहणारया माझ्या गुरूंना कोटी कोटी प्रणाम!

आपणा सर्वाना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!

3)आज मी जे काही आहे ज्या पदावर यशाच्या उंच शिखरावर आहे याला कारण माझ्या गुरूंचा पाठिंबा अणि मार्गदर्शन आहे.

तुम्हीच मला माझ्या जीवनाच्या उच्च शिखरावर पोहचवले कुठलेही ध्येय नसलेल्या माझ्या ध्येयहीन जीवणास ध्येय प्राप्त करून दिले आज मी जे काही आहे ते तुमच्यामुळेच गुरूवर्य.

गुरू पौर्णिमेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

4) जेव्हा जेव्हा मी चुकीच्या मार्गाने जाऊ लागलो तुम्हीच मला योग्य तो मार्ग दाखवून माझे मार्गदर्शक बनले.

आपल्या भरकटलेल्या शिष्यास नेहमी योग्य ते मार्गदर्शन करणारया माझ्या गुरूस कोटी कोटी अभिवादन!

5) तुम्ही माझ्यासाठी जे केले त्याचे उपकार मी कधीच फेडु शकत नाही.कारण तुम्ही माझ्यासाठी जे केले ते जगातील सर्व संपत्तीपेक्षा अनमोल आहे.

गुरू पौर्णिमेच्या आपणास खुप खुप शुभेच्छा!

6) आयुष्यात जेव्हा काही अडचण समस्या आली

तेव्हा तुम्हीच मला त्या अडचणीतुन बाहेर पडण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवला

ज्या वेळेस जीवणात अशी परिस्थिती निर्माण होते की काय करावे हेच कळत नाही तेव्हा मला सर्वप्रथम तुमचीच आठवण येते.

7) अक्षराचेच नही तर जीवनाचे दिले तुम्ही आम्हास ज्ञान तुमचा गुरूमंत्र आत्मसात करून आज तुमच्या ह्या शिष्याने प्रत्येक अडचणीवर केली मात.

हँपी गुरू पौर्णिमा!

8) तुम्ही मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवन जगण्याचे अमुल्य ज्ञान प्रदान केले.

गुरूपौर्णिमेच्या आपणास शुभेच्छा!

9) ज्या गुरूंनी घडविले आयुष्य माझे त्या गुरूचरणी असणार सदैव नमन माझे!

10) माझी आई माझी पहिली गुरू कारण तिच्यापासुन झाले माझे अस्तित्व सुरू

गर्भात वाढत असताना सहन केल्या माझ्यासाठी तिने प्रसुतीच्या कळा जीवणाच्या प्रत्येक क्षणी माझ्या हितासाठी खालल्या तिने परिस्थितीच्या झळा

See also  पेटंट म्हणजे काय (Patent Information In Marathi ) -

माझी आई माझी पहिली शिक्षक जिने मला स्वताच्या पायावर चालायला शिकवले जेव्हा जेव्हा मी खाली पडलो तिनेच मला सावरले.

जिने माझ्यावर उत्तम संस्कार केले चांगले काय वाईट काय हे शिकवले.जिने माझी प्रत्येक चुक तिच्या पोटात घातली.मला जेऊ घालण्यासाठी स्वता उपाशी राहिली.जिने कधी आई तर कधी मैत्रीण बनुन माझे सदैव मार्गदर्शन केले.जिला काहीही न सांगता माझ्या हदयाची प्रत्येक तगमग जाणवते.

अशी माझी पहिली गुरू माझ्या आईस गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Teacher- English Quotes

 1. Teaching is not a lost art, but the regard for it is a lost tradition. —JACQUES BARZUN
 2. The difficulty is to try and teach the multitude that something can be true and untrue at the same time. —ARTHUR SCHOPENHAUER
 3. Teaching is truth mediated by personality. —PHYLLIS BROOKS
 4. Teaching is the achievement of shared meaning. —D.B. GOWIN .
 5. Teaching, instruction is the main design that shines through the sky and earth. —RALPH WALDO EMERSON
 6. The whole art of teaching is only the art of awakening the natural curiosity of young minds for the purpose of satisfying it afterwards; and curiosity itself can be vivid and wholesome only in proportion as the mind is contented and happy. —ANATOLE FRANCE
 7. The most important part of teaching is to teach what it is to know. —SIMONE WEIL TEACHING:
 8. The earth doesn’t move every time, but when it does, what a RUSH! —CAMERON BEATTY
 9. Teaching is the greatest act of optimism. —COLLEEN WILCOX
 10. If the student fails to learn, the teacher fails to teach. —ANONYMOUS
 11. If kids come to educators and teachers from strong, healthy, functioning families, it makes our job easier. If they do not come to us from strong, healthy, functioning families, it makes our job more important. —BARBARA COLOROSE
 12. Teaching is the only major occupation of man for which we have not yet developed tools that make an average person capable of competence and performance. In teaching we rely on the “naturals,” the ones who somehow know how to teach. —PETER DRUCKER
 13. The art of teaching is the art of assisting discovery. —MARK VAN DOREN Teachers are expected to reach unattainable goals with inadequate tools.
 14. The miracle is that at times they accomplish this impossible task. —DR. HAIM GINOTT
 15. I cannot teach anybody anything. I can only make them think. —SOCRATES
 16. I do not teach. I relate. —MONTAIGNE
 17. We all need someone who inspires us to do better than we know how. —ANONYMOUS

2022 मध्ये गुरू पौर्णिमेला आपल्या गुरूंना गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट आयडीया- Guru Purnima Best Gift Ideas For Teachers