हनुमान जयंती शुभेच्छा २०२३ मराठीत, फोटो, संदेश | Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

हनुमान जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते, एक चैत्र महिन्यात आणि दुसरी कार्तिक महिन्यात. श्री रामांचा सर्वात प्रिय भक्त म्हणजे हनुमान. उत्तर भारतात, चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानजींची जयंती साजरी केली जाते.  यावर्षी हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ रोजी साजरी होणार आहे.

रामनवमी  नंतर येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti) साजरी केली जाते. या दिवशी या पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच संपूर्ण भारतात बजरंग बली हनुमानाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. 

 असे मानले जाते की जो भक्त हनुमान जयंतीचे व्रत पूर्ण भक्तिभावाने ठेवून बजरंगबलीची उपासना करतो त्याला आयुष्यात कधीही दुःख आणि संकटांचा सामना करावा लागत नाही. 

Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

हनुमान जयंती शुभेच्छा २०२३ मराठीत, फोटो, संदेश | Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान !
हनुमान जन्मोत्सव निमित्ताने खूप-खूप शुभेच्छा !

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩

महावीर जयंती हार्दिक शुभेच्छा मराठीत | Mahavir Jayanti 2023 Wishes In Marathi, Images

Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान अशा मारुतीरायास आमचा शत शत प्रणाम…
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…
🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩

हनुमान जयंतीचे महत्त्व काय आहे? हनुमान जयंती का साजरा केली जाते? 
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi

पवनतनय संकट हरन,
मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप…
🚩हनुमान जयंतीच्या शुभेच्छा🚩

अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,
ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,
अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम…
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा🚩

ध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
🚩हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🚩

Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi
Hanuman Jayanti 2023 Wishes in Marathi