इंस्टाग्राम डाऊनच्या समस्येमुळे युझर्स निराश – Instagram down problem in Marathi

इंस्टाग्राम डाऊनच्या समस्येमुळे युझर्स निराश instagram down problem in Marathi

5 जुलै रोजी रात्री साडे आठ वाजेपासुन इंस्टाग्रामवर मँसेज सेंड करताना युझर्सला अडचणी येऊ लागल्यात.
अणि हाच प्रकार इंस्टासोबत फेसबुकवर देखील घडुन आला आहे.

यावर आता इंस्टाग्राम अणि फेसबुक युझर्सने वेगवेगळया मिम्सच्या माध्यमातुन संताप व्यक्त करायला तसेच इंस्टा फेसबुक बंद पडल्याने येत असलेल्या समस्या देखील टविट करून सांगायला सुरूवात केलेली आहे.

युझर्सकडुन अशी तक्रार केली जाते आहे की त्यांना १२ तासापासुन संदेश पाठविण्यात अणि रिसिव्ह करण्यात लाँग इन करण्यात खुप अडचणी येत आहे.

एवढेच काय तर फेसबुकची देखील हीच अवस्था आहे.युझर्स सांगत आहेत की फेसबुकवर देखील त्यांना ह्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे.

डाऊन डिटेक्टर कडुन देखील इंस्टाग्राम डाऊन असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

डाऊन डिटेक्टर म्हणजे काय?down detector meaning in Marathi

ही एक वेबसाइट आहे.जी जगभरातील वेबसाइट अणि इंटरनेटशी संबंधित सर्व सर्विसेसची रिअलटाईम मधील माहीती संग्रहीत करते.अणि युझर्सला कुठल्याही वेबसाइट तसेच सर्विसच्या कंडिशन बददल माहीती देते.

आज माझे इन्स्टाग्राम का काम करत नाहीये? –Why my instagram not working today in Marathi?

जर आपल्याला Instagram सह समस्या येत असेल तर आपण नेहमी आपला फोन किंवा टॅबलेट रीस्टार्ट करून बघावा.

See also  बैसाखी च्या खास शुभेच्छा, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक स्टेटस | Baisakhi 2023 Wishes in Marathi

आपला मोबाइल डिव्हाइस रीस्टार्ट करून देखील मदत होत नसल्यास,कमकुवत वाय-फाय किंवा मोबाइल डेटा कनेक्शनमुळे समस्या आली आहे का?हे पाहण्यासाठी आपले वाय-फाय आणि आपल्या मोबाइल डेटा कनेक्शनवर Instagram वापरून पहावे.

भारतामध्ये इंस्टाग्राम काम करते आहे का?is instagram working in India in Marathi

डाऊन डिटेक्टर कडुन असे कळविण्यात आले आहे की इंस्टाग्राम भारतात डाऊन आहे.आपले सोशल मीडिया अँप व्यवस्थित काम करत नसल्याची तक्रार हजारो वापरकर्ते करत आहेत.

इन्स्टाग्राम संदेश का दाखवत नाही?Why instagram not showing messages in Marathi

जेव्हा आपणास इंस्टाग्राम मँसेज प्राप्त होत नसेल तेव्हा आपण इंस्टाग्राम अँप कँचे क्लीअर करून बघायला हवे.याने आपली समस्या दुर होऊ शकते.

यासाठी आपण आपल्या अँड्राईड मोबाइल मधील सेंटिंगमध्ये जाऊन अँप्लीकेशन मँनेजर मध्ये जावे अणि त्यात इंस्टाग्राम अँपवर क्लीक करून क्लीअर कँचे वर ओके करावे.

माझ्या फोनवर इंस्टाग्राम का काम करत नाहीये?Why instagram is not working in my phone in Marathi

इंस्टाग्राम अँपचे नवीन व्हरझन येऊनही आपण आपली अँप अपडेट न केल्याने ही समस्या आपणास येऊ शकते.

यासाठी आपण प्लेस्टोअर मध्ये जाऊन इंस्टाग्राम अँप सर्च करावे मग तिथे इंस्टाग्रामवर गेल्यावर आपल्याला अपडेटचे आँप्शन दिसुन येईल त्यावर आपण क्लीक करावे आपली अँप अपडेट होऊन जाईल.