आंतरराष्टीय विनोद दिवस विषयी माहीती international joke day information in Marathi
विनोद हा आपल्या जीवणाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.कारण विनोदामुळे आपण हास्यनिर्मिती करू शकत असतो स्वता हसु शकतो आणि इतरांनाही हसवू शकत असतो.
आपल्या दैनंदिन जीवणातील ताणतणाव चिंता दुर व्हावी अणि आपण रिलँक्स व्हावे यासाठी दरवर्षी आंतरराष्टीय पातळीवर एक खास दिवस साजरा केला जात असतो.ज्याचे नाव आहे आंतरराष्टीय विनोद दिवस.
आजच्या लेखात आपण ह्याच खास दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
1)आंतरराष्टीय विनोद दिन कधी साजरा केला जात असतो?
आंतरराष्टीय विनोद दिन दरवर्षी 1 जुलै रोजी साजरा केला जात असतो.
2) आंतरराष्टीय विनोद दिवस का साजरा केला जातो?हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतु कोणता आहे?
आपल्या विनोदाने इतरांच्या चेहरयावर हास्य निर्माण करणे.इतरांनाही हसवणे आणि स्वतादेखील हसणे हा दिवस साजरा करण्यामागचा हा एक मुख्य हेतु आहे.
कारण हास्य आपल्या प्रत्येकाच्याच जीवणाचा महत्वपूर्ण घटक आहे.आणि सुखी जीवणासाठी नेहमी आनंदी राहणे आणि भरपुर हसणे खुप आवश्यक असते.आणि हसण्यासाठी विनोद महत्वाचा ठरत असतो.
हसण्याचे आपल्या आरोग्याला देखील अनेक फायदे होत असतात.हसण्याने आपण आपले सर्व दुख पिडा विसरत असतो.विनोद केल्याने अणि हसल्याने रोजच्या ताणतणावापासुन आपणास मुक्ती मिळत असते.
3) आंतरराष्टीय विनोद दिवस कधीपासुन साजरा केला जाऊ लागला?
हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य इतिहास काय आहे?
आंतरराष्टीय विनोद दिवस हा साजरा करावयास आरंभ हा नव्वदच्या दशकातच झाला होता.अमेरिकेचे एक लेखक होते ज्यांनी 1994 मध्ये हा दिवस साजरा करण्याची संकल्पणा मांडली ह्यामागे त्यांचा हेतु त्यांच्या पुस्तकाचे प्रमोशन करणे हा असल्याचा सांगितले जाते.
4) आंतरराष्टीय विनोद दिवसाचे महत्व –
विनोदाच्या आधारे लोकांपर्यत आनंद हास्य पोहचवणे आणि त्यांना रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवणातील ताणतणावापासुन दुर नेण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
डाँक्टरांनी सांगितलेले विनोदाचे आणि हसण्याचे फायदे,महत्व –
● हसणे हे आपल्या फुफ्फुसे आणि स्नायुंकरीता फार उपयुक्त असते.
● शरीरात व्यवस्थित रक्ताभिसरण होते.
● मनातील नैराश्याची दुखाची नकारात्मकतेची भावना दुर होते.
● मनावरील ताणतणाव देखील याने कमी होत असतो.
● मन शांत आणि प्रफुल्लित होते.
आंतरराष्टीय विनोद दिवस आपण कशापदधतीने साजरा करू शकतो?
● आपण यादिवशी इतरांना एखादा गंमतीदार जोक किस्सा ऐकवुन हसवू शकतो.
● एखादा जोक मँसेजदवारे इतरांना फाँरवर्ड करू शकतो.
● इतरांसोबत आपण एखादी काँमेडी मुव्ही तसेच व्हिडिओ शेअर करू शकतो.आणि इतरांना हसवू शकतो.