आय-ओ-एस १७ ची वैशिष्ट्ये – iOS 17 features in Marathi

आय-ओ-एस १७ ची वैशिष्ट्ये iOS 17 features in Marathi

ॲपल कंपनीच्या वल्ड वाईड डेव्हलपर्स काॅन्फरनस मीटिंगला ५ जुनपासुन आरंभ झाला आहे.ही काॅन्फरनस मिटिंग ९ जुनपर्यत चालणार आहे.

डबलयू डबलयु डीसीच्या इव्हेंट मध्ये साॅफ्टवेअर विषयी काही अपडेट विषयी सांगण्यात आले आहे.हयाच कार्यक्रमात आय ओ एसचे महत्वाचे अपडेट देखील देण्यात आले आहे.

आयफोन १७ ह्या आपल्या नवीन अपडेट दवारे ॲपल कंपनीकडून अनेक नवीन फिचर आपल्या प्रोडक्ट सर्विस मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

आयफोन करीता येत असलेल्या ह्या नवीन अपडेटमुळे बरयाच गोष्टी युझर्स करीता सोप्या अणि सहज होणार आहेत.कारण ह्या नवीन अपडेट मध्ये अनेक नवनवीन फिचर अॅड करण्यात येणार आहे.

ह्या नवीन अपडेटमुळे अनेक नवीन बदल आपणास पाहावयास मिळु शकतात.ज्यामुळे आयफोन वापरण्याच्या पदधत सुदधा बदलताना दिसुन येतील.

आय ओ एस १७ ची काही प्रमुख वैशिष्ट्ये – iOS 17 features in Marathi

iOS 17 features in Marathi
iOS 17 features in Marathi- ॲपल
  • आय ओ एस १७ च्या अपडेट सोबत आयफोन युझर्स शेअरिंग आय क्लाउड की चेनचा वापर करून आपल्या संपर्कातील विश्वसनीय व्यक्तींसोबत आपला पासवर्ड शेअर करू शकणार आहे.
  • हे शेअरिंग आय क्लाउड की चेन एंड टु एंड इंक्रिप्टेड असल्याने आपला पासवर्ड कोणा चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाण्याची भीती देखील ह्या नवीन फिचरमुळे युझर्सला नसेल.
  • नवीन अपडेट मध्ये आयफोन मध्ये आपणास जर्नल अॅप पाहायला मिळणार आहे.ज्यामुळे आपणास आॅन डिव्हाईस मशिन लर्निगचा वापर करता येणार आहे.यात फोटो,लाॅक, लोकेशन,वर्क आऊट इत्यादी विषयी सजेशन म्हणजेच सुचना प्राप्त होणार आहे.
  • ह्या ॲपदवारे आपणास मिटिंग देखील शेडयुलड करता येईल.
  • नवीन फिचर मध्ये आपणास आपला पर्सनलाईज संपर्क पोस्टर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करू शकतो म्हणजे समजा आपण एखाद्याला काॅल केला तर काॅल उचलणारया व्यक्तीला तेच पोस्टर दिसुन येईल जे आपण कस्टमाईज करून त्यांच्यासोबत शेअर केले आहे.
  • आय मेसेज मध्ये गृप चॅट करत असताना अनेकदा कामात व्यस्त असल्याने काही मेसेज वाचायचे आपल्याकडुन राहुन जातात.
  • पण आता आपल्याला कॅच अप अॅरोच्या मदतीने हे चेक करता येईल की कोणत्या गृपमधील कोणता मेसेज चेक करायचे आपल्याकडुन राहुन गेले आहे.
  • आय मेसेज मध्ये कोणी आपल्याला आॅडिओ मेसेज पाठविला तर सगळ्यात पहिले आपणास त्या आॅडिओ मेसेजचे ट्रानसक्रिपशन बघता येईल.
  • जेव्हा आपण एखाद्या मिटिंग मध्ये असतो आणि आॅडिओ ऐकायला आपल्याला वेळ नसतो तेव्हा आपण ट्रानसक्रिपशन मध्ये त्या आॅडिओ मध्ये काय मॅसेज पाठवण्यात आला आहे हे वाचु शकणार आहे.नंतर रिकाम्या वेळात तो आॅडिओ मेसेज आपण ऐकु देखील शकतो.
  • सध्या आपण अॅपलचे व्हाॅईस असिस्टंटला म्हणजे सिरीला आॅन करण्यासाठी हे सिरी असे म्हणतो पण आता नवीन अपडेट मुळे आपण फक्त सिरी म्हणून देखील सिरीला अॅक्सेस करू शकणार आहे.
  • अणि सिरी सक्रीय झाल्यानंतर आपणास सिरीला पुन्हा सक्रीय न करता देखील एक अणि एकापेक्षा अधिक आदेश देता येतील.
  • यात चेक इन फिचर देखील दिले आहे ज्याच्या साहाय्याने आपल्याला जिथे पोहचायचे आहे तिथे आपण सुरक्षित पणे पोहोचलो आहे की नाही हे आपण आपल्या घरच्यांना नातलगांना मित्रांना चेक इन सुरू करून कळवू शकतो.
  • वापरकर्ता जिथे जाण्यासाठी निघाला आहे तिथे तो सुरक्षितपणे पोहचताच कुटुंब नातलग मित्र इत्यादींना ह्या फिचर दवारे सुचित केले जाते.
  • अणि समजा आपल्याला जिथे पोहचायचे तिथे न जाता आपण दुसरयाच एखाद्या चुकीच्या दिशेने जात असलो तर आपण निवडलेल्या संपर्क क्रमांकावर ह्या बाबत कळविले जाईल.अणि आपल्या डिव्हाईसचे लोकेशन बॅटरी लेव्हल मोबाईल सर्विस स्टेटस वगैरे देखील आपण दिलेल्या संपर्क क्रमांकावर शेअर केले जाईल.
  • मेसेज अॅपमध्ये एक सर्च फिल्टर अॅड केला जाणार आहे ह्या फिल्टरच्या मदतीने मेसेज सर्च करणे अधिक सोपे जाणार आहे.हयामुळे युझर्सला चॅटमधील हवा तो मजकुर शोधता येईल इतर फिल्टर जोडता येणार आहे.
  • नवीन अपडेट मुळे मोबाईल वापरकर्ता अधिक प्रभावी पद्धतीने आॅटोकरेक्ट ह्या फिचरचा वापर करू शकणार आहे.
See also  अफिलिएट मार्केटिंग Niche कसा शोधावा ? 4 मुद्द्यावर लक्ष देण गरजेचं-Best Affiliate Niche in Marathi
  • संपुर्ण शब्द वाक्य पुर्ण करणे जोडणे इत्यादी गोष्टी अधिक सोप्या होणार आहेत.याने कुठल्याही प्रकारची व्याकरणिक चुक देखील होणार नाही.टायपिंगला देखील चांगला सपोर्ट प्राप्त होईल.
  • नवीन अपडेटमुळे आपणास व्हिज्युअल लुक अप पाॅज केलेल्या व्हिडिओ फ्रेम मध्ये दिसेल.यामुळे आपण व्हिडिओला पाॅज करून त्यातील चिन्हे,स्टोअर फंट इत्यादी गोष्टी ओळखु शकतो.
  • याचसोबत व्हिडिओ मध्ये दिलेले वैयक्तिक पार्टस देखील आपणास काॅपी करता येणार आहे.
  • नवीन अपडेट मध्ये एअर टॅग फिचर देण्यात आले आहे हे एअर टॅग आपण एकाच वेळी पाच ते सहा व्यक्तींसोबत शेअर करू शकतो.
  • ज्यामुळे आपल्या कुटुंबातील इतर सभासदांना मित्रांना आप्तेष्टांना फाईंड माय मधील विविध डिव्हाईसला ट्रॅक करता येईल.आपण यात एक गृप देखील बनवू शकतो.
  • म्हणजे गृपमधील सभासदांना डिव्हाईसचे लोकेशन बघता येईल.शेअर केलेल्या एअर टॅगचे लोकेशन शोधण्यास साऊंड प्ले करायला साहाय्य करू शकतात.
  • आय मेसेज मध्ये आपणास व्हाटस अप प्रमाणे लाईव्ह स्टीकरचे आॅप्शन दिले जाणार आहे.हे आॅप्शन वापरण्यासाठी आपणास सर्वप्रथम स्टीकर्स वर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर दिलेल्या + ह्या चिन्हावर क्लिक करायचे आहे.यानंतर आपण कुठल्याही लाईव्ह पिक्चरचे बॅक ग्राउंड रिमुव्ह करून आपण स्टीकर म्हणून सेट करू शकतो.किंवा आपल्या मेसेजवर प्रतिक्रिया म्हणून अॅड देखील करू शकतो.
  • नवीन अपडेट मध्ये काॅनटॅ्क्ट शेअरींगचे फिचर देखील नेम ड्राॅप नावाने दिले आहे.यात आपणास आपला काॅनटॅ्क्ट देखील शेअर करता येणार आहे.
  • यासाठी आपल्याला आपले काॅनटॅ्क्ट ज्यांच्या सोबत शेअर करायचा आहे त्याचा मोबाईल जवळ आणायचा आहे.पण यात आपल्याला काय अणि केव्हा शेअर करायचे आहे हे आपणास स्वता ठरवता येईल.
  • आपले फोटो व्हिडिओ इतरांसोबत शेअर करण्यासाठी आपणास नवीन अपडेट मध्ये एअर ड्राॅपचे आॅप्शन देण्यात आले आहे.
  • यासाठी आपणास ज्याच्या सोबत आपले फोटो व्हिडिओ शेअर करायचे आहे त्याच्या मोबाईल जवळ आपला मोबाईल न्यावा लागतो.
  • याआधी आपणास एअर ड्राॅप दवारे फोटो व्हिडिओ शेअर होत असताना जवळपास नेटवर्क मध्येच राहावे लागत होते पण आता आपण नेटवर्क मध्ये नसताना देखील इंटरनेट द्वारे एअर ड्राॅप फिचरचा वापर करून फोटो व्हिडिओ शेअर करू शकतो.
  • एअर ड्राॅप फिचर दवारे जे फोटो आपण ट्रान्स्फर करत असतो ते पुर्णपणे सिक्युअर अणि सेफ असतात.
  • याचसोबत ह्या मध्ये स्टँड बाय नावाचे फिचर देखील आहे.पण हे फिचर त्याच मोबाईल मध्ये काम करेल ज्यात आॅलवेज आॅन डिस्प्लेचे आॅप्शन दिले आहे.
  • समजा आपला फोन स्टँड वर उभा आहे जेव्हा आपण त्याला आडवे करून चार्जिंग वर ठेवु तेव्हा आपणास मोबाईल मध्ये कस्टमाईजेबल माहीती पाहावयास मिळते.
  • रात्री ह्याचा वापर केल्यास हे आॅटोमॅटिकली लो लाईटला अॅडेप करून स्क्रीनवर असलेला ब्राईटनेस कमी करून टाकेल.
See also  जिओ एअर फायबर म्हणजे काय?जिओ एअर फायबरची वैशिष्ट्य काय आहेत? Jio Airfiber